मोठी बातमी: प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये बदल; नवीन GR डाउनलोड करा !! – Revised Rules For Pradhyapak Bharti In Maharashtra
Revised Rules For Pradhyapak Bharti In Maharashtra: प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये बदल राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चार महिन्यांतच पुन्हा एकदा बदल केला आहे. नव्या निकषांनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला ६० गुण, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला २० टक्के गुण आणि मुलाखतीसाठी २० टक्के गुण दिले राज्यातील १,१७२ महाविद्यालयांत ५,०१२ सहायक प्राध्यापक … Read more