खुशखबर! १४१ एकरवर बनणार नवीन IT Park- हजारों लाखोंना मिळणार रोजगार – Amravati IT Park
Amravati IT Park – मित्रांनो, अमरावती शहर आणि जिल्ह्यासाठी एक चांगली महत्वाची सकारात्मक बातमी आली आहे. मागील कित्येक वर्ष पासून प्रलंबित अमरावती आयटी पार्क साठी जागा निश्चित झाली आहे. लवकरच पुढील टप्पा सुरु होणार आहे. अमरावतीसाठी मंजूर झालेला आयटी पार्क आता क्षितिजावर आहे. राज्य उद्योग सचिवांनी नांदगाव पेठ अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील १४१ एकर जागेच्या … Read more