महानगरपालिकेत सफाई कामगार होण्यासाठी इंजिनिअर, वकिल आणि MBA पदवीधरांची रांग! – Candidates Applying For Garbage Picker
Candidates Applying For Garbage Picker – खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमधील अस्वस्थता आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे आकर्षण यांमुळे उच्चशिक्षित तरुणही चतुर्थश्रेणी पदांकडे वळत असल्याचे चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ‘स्वच्छतादूत’ म्हणून निवड झालेल्या ४७६ उमेदवारांमध्ये एमबीए, बीई (इंजिनिअरिंग), एलएलबी आणि पदव्युत्तर पदवीधारकांचा मोठा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना रविवारी, २६ जुलै रोजी … Read more