JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सावधान मित्रांनो, इस्रो, नासामध्ये नोकरीचं आमिष दाखवून शेकडो तरूणांची फसवणूक!

ISRO Nasa Fake Jobs

इस्रो, तसेच अमेरिकेतील नासामध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणी ज्या तरूणांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली, तेच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.इस्रो, तसेच अमेरिकेतील नासामध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नोकरीचे … Read more

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लेखी परीक्षा प्रवेशपत्र, डाउनलोड लिंक सुरु !

MPCD Exm Dates Admit Card

मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळद्वारे आताच एक महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २७/०९/२०२४ व २८/०९/२०२४ रोजी घेण्यात येत आहे. त्याबाबतची Call letter link आज पासून संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच आम्ही महाभरती … Read more

सणासुदीच्या काळात निर्माण होणार 10 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी; महिलांना नोकरीच्या संधी!

Festival Job Opportunities

भारतातील नोकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकीकडे नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, मात्र दुसरीकडे बेरोजगारीही वाढत आहे. विशेषतः तरुण आणि महिलांमध्ये बेरोजगारीची समस्या अधिक पहायला मिळत आहे. आता त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, भारतातील आगामी सणासुदीच्या हंगामात 10 लाखांपर्यंत नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गिग आणि महिला कर्मचा-यांच्या सहभागामध्ये लक्षणीय वाढ होईल. आगामी सणासुदीच्या … Read more

तब्ब्ल पावणेतीन लाख सरकारी नोकरीची पदे रिक्त, नवीन पदभरती अपडेट! – Maharashtra State Bharti 2025

Maharashtra shasan Bharti 2024 – 2025 Updates सध्या महाराष्ट्र सरकारी सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा होऊनही यावर निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. या पदांची भरती प्रक्रिया कधी होणार या एक मोठ्ठा प्रश्न आहे. तसेच या … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड