Patbandhare Vibhag Hall Ticket Download
Patbandhare Vibhag Hall Ticket Download: Jalgaon as well as for this office the service of Retired Technical Officer (K.A./S.A./S.A.Sre.2) was published on contract basis. 34 applications have been received for the said post. Reference letter no. 2, the undersigned has been appointed as the Nodal Officer regarding the recruitment of the services of retired Technical Officers (K.A./S.A./S.A. Shre. 2) on contract basis. As per the advertisement further action will be taken on the basis of appointment on the basis of written examination and fulfilling all the terms and conditions. Accordingly, written examination is being conducted as per the following schedule for all the applicants received as per the attached list.
Patbandhare Vibhag Hall Ticket Download: जळगाव तसेच या कार्यालयासाठी सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी (क.अ./शा.अ./स.अ.श्रे.२) यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेणेबाबत जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर पदासाठी ३४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. संदर्भीय पत्र क्र. २ नुसार सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी (क.अ./शा.अ./स.अ.श्रे. २) यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेणेबाबत निम्न स्वाक्षरीकार यांना नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार सर्व अटी व शर्ती पुर्ण करणारे तसेच लेखी परिक्षा यांचे आधारावर नियुक्तीवावत पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याअनुषंगाने सोबतचे यादीनुसार प्राप्त सर्व अर्जदार यांची खालील वेळापत्रकानुसार लेखी परिक्षा आयोजीत करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

Download Patbandhare Vibhag Lekhi Pariksha Yadi
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















