2000+पदे – औरंगाबाद विभाग ऑनलाईन रोजगार मेळावा 2020
Aurangabad Division Job Fair 2020
Aurangabad Division Job Fair 2020 : औरंगाबाद विभाग अंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बिड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन डिव्हिजनल जॉब फेअर औरंगाबाद विभाग चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – एलआयसी एजंट, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी, आयटीआय ट्रेनी ऑपरेटर, सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सिक्युरिटी गार्ड, ट्रेनी ऑपरेटर, अप्रेंटिस, बिझिनेस कोऑर्डिनेटर, केमिस्ट, वेब डेव्हलपर, जर्नलिस्ट, मशीन ऑपरेटर, सेल्स मॅनेजर, वित्तीय सल्लागार, इलेक्ट्रीशियन, वायरमन
- पद संख्या – 2000+ जागा
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – मेळावा
- राज्य – महाराष्ट्
- विभाग – औरंगाबाद
- जिल्हा – नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद, परभणी, पालघर, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, मुंबई सिटी, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, जालना, बीड,
- ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Aurangabad Division Job Fair 2020 | |
Aurangabad Sathi sucurity supervisor chi vacancy ahe ka?
Lokar update Kara sar