Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

2000+पदे – औरंगाबाद विभाग ऑनलाईन रोजगार मेळावा 2020

Aurangabad Division Job Fair 2020

Aurangabad Division Job Fair 2020 : औरंगाबाद विभाग अंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बिड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन डिव्हिजनल जॉब फेअर औरंगाबाद विभाग चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी  ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावएलआयसी एजंट, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी, आयटीआय ट्रेनी ऑपरेटर, सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सिक्युरिटी गार्ड, ट्रेनी ऑपरेटर, अप्रेंटिस, बिझिनेस कोऑर्डिनेटर, केमिस्ट, वेब डेव्हलपर, जर्नलिस्ट, मशीन ऑपरेटर, सेल्स मॅनेजर, वित्तीय सल्लागार, इलेक्ट्रीशियन, वायरमन
  • पद संख्या – 2000+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – मेळावा
  • राज्य – महाराष्ट्
  • विभागऔरंगाबाद
  • जिल्हानांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, परभणी, पालघर, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, मुंबई सिटी, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, जालना, बीड,
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Division Job Fair 2020
PDF जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3otAZhf

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Ganesh says

    Aurangabad Sathi sucurity supervisor chi vacancy ahe ka?

  2. Ram choure says

    Lokar update Kara sar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड