आरोग्य विभाग अंतर्गत “वैदयकिय अधिकारी” पदाकरिता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या!! । Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024: Arogya Vibhag Sindhudurg has recently announced recruitment notification for the posts of “Medical Officer Group-A”. There are total of 46 vacancies are available. The job location for this recruitment is Sindhudurg. Interested and eligible candidates should appear for interview. Interviews for the candidates will be held on 1st and 15th of every month. For more details about Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैदयकिय अधिकारी गट-अ” पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेद्वारांकरिता मुलाखती दर महिन्याच्या १ व १५ तारखेला घेण्यात येणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी गट-अ
- पदसंख्या – 46 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
- वयोमर्यादा – ५८ वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन कोड ४१६८१२
- मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या १ व १५ तारखेला
- अधिकृत वेबसाईट – https://sindhudurg.nic.in
Department of Public Health Sindhudurg Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैदयकिय अधिकारी गट-अ | 46 |
Educational Qualification For Arogya Vibhag Sindhudurg MO Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैदयकिय अधिकारी गट-अ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा अॅलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परिक्षा उत्तीर्ण. पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक आहे. |
Salary Details For District Hospital Sindhudurg Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैदयकिय अधिकारी गट-अ |
|
Selection Process For Arogya Vibhag Sindhudurg Walk In Application 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- उमेद्वारांकरिता मुलाखती दर महिन्याच्या १ व १५ तारखेला घेण्यात येणार आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sindhudurg.nic.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/kpyEH |
✅ अधिकृत वेबसाईट | https://sindhudurg.nic.in/ |
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024: Arogya Vibhag Sindhudurg has recently announced recruitment notification for the posts of “Medical Officer Group-A”. The job location for this recruitment is Sindhudurg. Interested and eligible candidates may attend the walk-in interview schedule 26th of December 2023. For more details about Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैदयकिय अधिकारी गट-अ” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी गट-अ
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 26 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
Educational Qualification For Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैदयकिय अधिकारी गट-अ | मान्यताप्राप्त विदयापीठाची बीएएमएस पदवी/पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य. |
Salary Details For Arogya Vibhag Sindhudurg MO Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैदयकिय अधिकारी गट-अ |
|
Arogya Vibhag Sindhudurg Walk In Application 2024 – Important Documents
- बी. ए. एम. एस. अंतिम वर्षाचे गुणपत्रक
- बी. ए. एम. एस. पदवी प्रमाणपत्र
- एम. सी. आय. एम. नोंदणीपत्र व नुतनीकरण दाखला.
- पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र
- जन्म तारखेचे प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो २
Selection Process For Sindhudurg District Public Health Department Jobs 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/rxEO0 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://arogya.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
[…] सिंधुदुर्ग आरोग्य विभाग भरती 2023 […]
Master of social job’s