MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 प्रवेशपत्र जाहीर!!

MPSC State Service Exam Hall Ticket

MPSC State Service Exam Hall Ticket

MPSC State Service Exam Hall Ticket : Maharashtra Public Service Commission has been declared a admit card of State Service Pre-Examination 2021. Click on the link below to download the hall ticket.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

MPSC Bharti 2022

Important Links For MPSC Rajya Seva Pre Exam Hall Ticket

? प्रवेशपत्र डाउनलोड
https://bit.ly/3nsH0fe

 

MPSC State Service Exam Hall Ticket


MPSC State Service Exam Hall Ticket

MPSC State Service Exam Hall Ticket : The Admission Certificates of the candidates admitted for the State Pre-Service Examination 2021 scheduled on 2nd January 2022 by the Maharashtra Public Service Commission have been published in their account on the website of the Commission’s online application system. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. 

MPSC Bharti 2022 | MPSC अंतर्गत 954 रिक्त पदांची भरती सुरु !! अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा।

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC State Service Exam 2021 Important Instructions 

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • तसेच, परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • त्यामुळे परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

MPSC State Service Exam Hall Ticket

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड