MPSC वैद्यकीय अधिकारी गट-ब मुलाखती वेळापत्रक प्रकाशित! | MPSC Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule - mpsc.gov.in
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in
जा.क्र.070/2022 वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-ब या संवर्गाकरीता दि.26 सप्टेंबर 2023 ते दि. 6 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत आयोजित मुलाखती पुर्वनिर्धारित कार्यक्रमानुसारच आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखत क्रमांक 241 ते 300, 321 ते 380, 401ते 460 व 461 ते 520 यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज प्रक्रिया सुरु; आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
✅आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in : It is announced that the interviews of the candidates qualified after the screening test conducted by the Maharashtra Public Service Commission for the post of Medical Officer, Government Medical College, Group-B (Advertisement No. 70/2022) have been held from 5th September, 2023 to 6th October, 2023 through the under reference circular. At present, interviews of a total of 60 candidates for the post under consideration have been conducted on 12th, 13th and 14th September 2023 at the Commission’s office, Navi Mumbai, CBD Belapur while the interviews of some candidates have been postponed due to administrative reasons. Its details are as follows.
वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-ब (जाहिरात क्रमांक ७०/२०२२) या संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ५ सप्टेंबर, २०२३ ते ६ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले होते. .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा आयोजित – एकूण ६१५ जागा
सद्यस्थितीत विचाराधीन पदाच्या एकुण ६० उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १२, १३ व १४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत तर काही उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
MPSC LDO Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in: Live Stock Development Officer, Group-A Interview Scheduled has been Declared by MPSC on its Official site. Those candidates who have given LDO Exam can attend the interview from 5th September 2023 till 10th September 2023 at MPSC, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur 400614. Aslo List of candidates who have qualified for MPSC LDO Interview is given below. Download MPSC LDO Exam Interview Schedule 2023 from below Link:
स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ग्रुप-अ मुलाखतीचे वेळापत्रक MPSC द्वारे त्याच्या अधिकृत साइटवर घोषित केले गेले आहे. ज्या उमेदवारांनी LDO परीक्षा दिली आहे ते 5 सप्टेंबर 2023 ते 10 सप्टेंबर 2023 पर्यंत MPSC, त्रिशूल गोल्ड फील्ड बिल्डींग, प्लॉट नं.34, सरोवर विहार समोर, सेक्टर 11, CBD बेलापूर 400614 येथे मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download MPSC LDO Group A Interview Schedule
1 | 012/2022 | Adv.No.012/2022 Livestock Development Officer, Group A-Interview schedule | 03-09-2023 | Download |
MPSC Exam Interview Time Table
MPSC Exam Interview Schedule: जा.क्र.070/2022 वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दि. 5 सप्टेंबर 2023 ते 6 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. या संदर्भातील पूर्ण माहिती खालील परिपत्रकात दिलेली आहे.
MPSC Exam Interview Schedule: Maharashtra Public Service Commission conducted interview schedule for the candidates who have qualified for the interview based on the results of the present examination has been organized as follows also Interview schedule for other Various Posts of MPSC is given below. Download Post wise MPSC Interview Schedule on MahaBharti:
जा.क्र.020/2023 सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि. 31 ऑगस्ट, 2023 व 1 सप्टें. 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम/पात्र उमेदवारांची व अपात्र उमेदवारांची यादीखालील लिंक वर प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Krushi Seva Exam Interview Schedule
Executive Engineer (Electrical), Maharashtra Electrical Engineering Service, Public Works Department, Group-A(Advt.No. 089/2022) Interview Date
Interview Schedule Of Chief Drilling Engineer, Group-A in the Directorate of Groundwater Surveys and Development Agency (Advt. No. 004/2023)
VENUE: MPSC, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur 400614.
Int.
No. |
Registration No. | Name | Interview Date | Interview Time |
1 | 26000420233103230000017 | Aalish Ashok Bagde | 28/07/2023 | 09:00 AM |
अर्जातील दाव्यानुसार अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधिन पात्र | ||||
2 | 26000420232203230000011 | KONDE VIVEK MUKUNDRAO | 28/07/2023 | 09:00 AM |
3 | 26000420232803230000016 | Bitajdar Dayanand Manikrao | 28/07/2023 | 09:00 AM |
4 | 26000420231503230000007 | Prasad Ptakash Melage | 28/07/2023 | 09:00 AM |
5 | 26000420232003230000009 | TIWARI SURAJ SANTOSH | 28/07/2023 | 09:00 AM |
6 | 26000420230104230000019 | KARALE PRAMODKUMAR NARAYAN | 28/07/2023 | 09:00 AM |
7 | 26000420233103230000018 | Bhuse Sandeep Vishwas | 28/07/2023 | 09:00 AM |
Download Assistant Legal Advisor cum Under Secretary, Group-A Interview Time Table
MPSC Exam 2023 Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule: Maharashtra Public Service Commission has Declared an Interview Schedule for Deputy Education Officer, Junior Geologist, Group B and Other Posts. Candidates who have applied for these Posts can check Their MPSC 2023 Interview Schedule from below link. As Per Published Notice, Junior Geologist, Group B, Directorate of Geology and Mining interview is on 22nd and 23rd June 2023, And Deputy Education Officer and Other interview is on 26th and 27th June 2023. For whole MPSC Interview Time Table check Below Links
MPSC परीक्षा मुलाखतीचे वेळापत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपशिक्षणाधिकारी, कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट ब आणि इतर पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे ते त्यांचे MPSC 2023 मुलाखतीचे वेळापत्रक खालील लिंकवरून पाहू शकतात..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Group B Interview Schedule
MPSC Town Planner, Group-A Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule: On 28th January, 2022, the Commission has published advertisement for 18 posts in the cadre of Town Planner, Group-A (Advertisement No. 04 / 2022) under the Directorate of Town Planning and Valuation under the Urban Development Department, Government of Maharashtra. Candidates who have qualified in the screening test conducted in pursuance of the said advertisement are informed to submit the necessary certificates for scrutiny of applications and certificates to the e-mail id [email protected] by 26th May, 2023 for the candidates listed in serial no. 1 to 9 of the table below
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील नगर रचनाकार, गट-अ (जाहिरात क्रमांक ०४ / २०२२) या संवर्गातील १८ पदांकरीता दिनांक २८ जानेवारी, २०२२ रोजी आयोगाकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. नगर रचनाकार, गट-अ संवर्गाकरीता दिनांक 26 मे,2023 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाच्या अनुषंगाने अनुभव प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 6 जून 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेतुन अर्हताप्राप्त ठरलेल्या खालील तक्यातील अनुक्रमांक १ ते ९ वरील उमेदवारांनी अर्ज व प्रमाणपत्रांच्या छाननीकरीता आवश्यक प्रमाणपत्रे दिनांक २६ मे, २०२३ पर्यंत [email protected] या ई-मेल आयडीवर सादर करण्याबाबत त्यांना कळविण्यात आले होते. सदर ९ उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्र विषयक आवश्यक बाबींची पुर्तता केली आहे. तसेच खालील तक्यातील अनुक्रमांक १० वरील उमेदवाराने सादर केलेल्या निवेदनातील वस्तुस्थिती विचारात घेऊन सदर उमेदवार पुर्नविलोकनाअंती मुलाखतीस पात्र ठरत आहे.
उपरोक्त १० उमेदवारांनी विषयांकित संवगांच्या मुलाखतीकरीता दिनांक ६ जून, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता मुळ कागदपत्रे व त्यांच्या प्रतींसह आयोगाच्या त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नं. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर – ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४ येथे उपस्थित राहावे. संबंधित उमेदवारांस त्यांच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या खात्यावर तपशीलवार मुलाखत पत्राद्वारे स्वतंत्रपणे सूचित करण्यात आले आहे.
Download List OF Candidates Shortlisted For MPSC Town Planner, Group-A Interview
MPSC Assistant Public Prosecutor Interview Schedule 2023
MPSC Exam Interview Schedule : Interviews for Assistant Public Prosecutor, Group-A Cadre are being held from 23rd May 2023 at Yashda, Pune. A notification in this regard has been published on the Commission’s website. Those who have given MPSC IAssistant Public Prosecutor, Group-A Exam can attend walk in interview on given dates.
जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाकरीताच्या मुलाखती दि.23 मे 2023 पासून यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Civil Engineering Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule: The result of Maharashtra Civil Engineering Services Main Examination – 2021 conducted on October 29, 2022 by the Maharashtra Public Service Commission has been published on the website of the Commission on February 2, 2023. Based on that interview is scheduled on 17th April to 21st April – 25th April To 28th April 2023 at below venue. Download MPSC Civil Engineering Exam Interview Schedule 2023 at below:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल दिनांक २ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या ५८० उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित करण्यात येत आहे :-
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Civil Engineering Interview Time Table
MPSC Electrical Engineering Interview Schedule
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा सुधारित निकाल दिनांक २५ मार्च, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या १५० उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित करण्यात येत आहे :-
Download LIst Of candidates called For MPSC Civil Engineering EXam Interview which is going to start from 17th April 2023
Check Name Of Candidates For MPSC Civil Engineering Exam Interview Schedule 2023
MPSC PSI Interview Schedule 2023
MPSC Exam Interview Schedule – Maharashtra Secondary Services, Non-Gazetted, Group-B Main Examination 2020 for the category of Police Sub-Inspector – Qualified for interview through physical test in the first stage of the interview conducted from 8th to 10th March, 2023, did not fall in the advanced category / advanced group within the prescribed period (NCL ) The schedule planning for the interview of candidates who are not interviewed due to lack of certificate, but who are eligible as per the provisions of the Government Circular mentioned in reference No. 2 shall be as follows :
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या – शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी अर्हतापात्र ठरलेल्या प्रथम टप्प्यातील दिनांक ८ ते १० मार्च, २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळी विहित कालावधीतील उन्नत व्यक्ती / प्रगत गटात मोडत नसल्याचे (NCL) प्रमाणपत्राच्या अभावी मुलाखत न झालेल्या तथापि, संदर्भ क्रमांक २ येथे नमूद शासन परिपत्रकातील तरतुदींप्रमाणे पात्र हो असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीकरिता वेळापत्रकाचे नियोजन खालीलप्रमाणे राहील :-
MPSC स्थापत्य, विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा भरतीसाठी मुलाखत तारीख जाहीर
जा क्र 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC Exam Interview Schedule 2023
MPSC Exam Interview Schedule – Maharashtra Public Service Commission, has published an Interview schedule for various posts like Perfusionist, General State Service, Group-B, Under Secretary (Legal), Group-A, Assistant Draftsman-cum-Under Secretary, Group-A, Pharmacist, Maharashtra Ayurvedic Service, Group-B, Director, Directorate of Forensic Science Laboratory, Group-A, Assistant Director, Cyber Crime, Tape Authentication and Speaker Identification, General State Service, Group-A. Students can download their Interview Schedule from below Link:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परफ्युजनिस्ट, सामान्य राज्य सेवा, गट-ब, अवर सचिव (कायदेशीर), गट-अ, सहायक ड्राफ्ट्समन-कम-अंडर सचिव, गट-अ, फार्मासिस्ट, महाराष्ट्र आयुर्वेदिक अशा विविध पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रकाशित केले आहे. सेवा, गट-ब, संचालक, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय, गट-अ, सहायक संचालक, सायबर गुन्हे, टेप प्रमाणीकरण आणि स्पीकर ओळख, सामान्य राज्य सेवा, गट-अ. विद्यार्थी त्यांच्या मुलाखतीचे वेळापत्रक खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात:
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC List of Not Eligible Candidates for Interview-Direct Recruitment
List Of Candidates Shortlisted For MPSC Van Seva Mains Exam 2023 Interview
Interview Center: Yashwantrao Chavan Academy of Development Administration (YASHADA), Rajbhavan Complex, Baner Road, PUNE 411 007
MPSC Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule– Maharashtra Public Service Commission conducted on October 03, 2022, the result of Maharashtra Forest Service Main Examination – 2021 and Maharashtra Agricultural Service Main Examination – 2021 has been released on January 10, 2023 and December 30, 2022 respectively on the Commission’s website. Interview Schedule has been published, candidates can check MPSC Exam Interview Schedule at below:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल दिनांक १० जानेवारी, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे आहे :-
३. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरीता विहित दिनांकास व विहित वेळेवर उपस्थित रहावे.
४. मुलाखतपत्र उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल दिनांक ३० डिसेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे आहे :-
INTERVIEW SCHEDULE (PHASE – 2)
MPSC PSI Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule: The physical examination of the candidates who qualified for the physical examination of the sub-inspector of the Maharashtra Secondary Service, Arame, Arame, Group-Main Examination 2, has been conducted from 8th to 17th February, at Maharashtra Police Academy, Trimbakod, Nashik. Interviews of candidates who have been selected to the interview from this physical test will be conducted from 17th March to 24th March 2023 at Yashwantrao Chavan Development Administration Prabodhini (YASHDA), Raj Bhavan Awar, Baner Road, Pune- 411007 :
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक येथे दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आली आहे. सदर शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी अर्हतापात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १७ ते २४ मार्च, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत.:-
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC PSI Interview Phase 2 Time Table
MPSC Police Sub Inspector Interview Phase 1 TimeTable
Download MPSC PSI Interview Schedule Time Table List
MPSC Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule – State Services (Main) Exam – 2021 interview program conducted by Maharashtra Public Service Commission at Yashwantrao Chavan Development Administration Prabodhini (Yashda), Raj Bhavan Awar, Baner Road, Pune- 411 007. The interview schedule dated 23rd and 24th February, 2023 in the present program has been partially modified as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ च्या मुलाखतीचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे- ४११ ००७ येथे सुरु आहे. २. प्रस्तुत कार्यक्रमातील दिनांक २३ व २४ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या मुलाखत कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे आहे:-
MPSC State Services Exam Interview Schedule 2021
MPSC Exam Interview Schedule – State Services Exam 2021 Interview schedule has been published by MPSC on its Official Handle. MPSC Rajya Seva Phase 3 interview will be conducted at Yashwantrao Chavan Academy of Development Administration, Rajbhavan Complex, Baner Road, M.D.C. (YASHADA), PUNE 411 007. Below is a list of candidates whose Interview Phase 3 and Phase 4 for Rajya Seva is given as per dates. download MPSC Rajya Seva Interview Phase 3 Schedule, MPSC SSE Phase 4 Interview Time Tbale from below Link:
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती (फेज 3, 4 ) दिनांक 7 ते 17 फेब्रुवारी, 2023 व दिनांक १४ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Rajya Seva Interview Phase 4 Schedule
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ च्या तिसऱ्या टप्प्यातील दिनांक ७ ते १० फेब्रुवारी, २०२३ व दिनांक १४ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीतील मुलाखत कार्यक्रम दिनांक ३१ जानेवारी, २०२३ अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे.
२. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या पुणे केंद्रावरील उर्वरीत उमेदवारांसह, अमरावती, औरंगाबाद, नागपूर या केंद्रावरील उमेदवारांच्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती १४ ते १७ फेब्रुवारी, २०२३ व दिनांक २० ते २४ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), आवार, बाणेर रोड, पुणे- ४११ ००७ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. राजभवन
३. मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.
४. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
५. संबंधित उमेदवारांना लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येत आहे.
६. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्यावेळी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
MPSC Rajya Seva Interview Phase 3 Schedule
For Phase 3 – Download the Full MPSC State Service Exam 2021 Interview Time Tabel and List Of Candidates
For Phase 4 – Download the Full MPSC State Service Exam 2021 Interview Time Tabel and List Of Candidates
MPSC Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule: Maharashtra Public Service Commission has released the Interview Schedule For MPSC Saral Seva Bharti Exam Various Posts. Those candidates who have passed below Mentioned Post may appear for an Interview. Check MPSC Saral Seva Interview Schedule in this post. MPSC Interview Schedule 2023 for Direct Recruitment is available here to download. Candidates preparing for the MPSC Direct Bharti exam can check the MPSC Interview Schedule 2023 from the link provided below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC सरल सेवा भरती परीक्षेच्या विविध पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. जे उमेदवार खाली नमूद केलेल्या पोस्टमध्ये उत्तीर्ण झाले आहेत ते मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एमपीएससी सरल सेवा भरती परीक्षेची तयारी करणारे उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून MPSC मुलाखतीचे वेळापत्रक 2023 तपासू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Saral Seva Interview Schedule
- मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
- आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवरील उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे मुलाखत पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. ४. मुलाखतीचा दिनांक संबंधित उमेदवारांना लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येत आहे.
- जाहिरातीस अनुसरून पात्रतेसंदर्भात केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यातील व वैध सर्व मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे अनिवार्य आहे.
- पात्रतेच्या अनुषंगाने विहित नमुन्यातील वैध सर्व प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर न केल्यास मुलाखत घेण्याचे नाकारले जाईल. तसेच मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
MPSC State Service Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule: State Services (Main) Examination – 2021 First Phase Interview Schedule Conducted by Maharashtra Public Service Commission. has been published on the website of the Commission earlier. Out of the candidates who have qualified for the interview based on the results of the given examination, the interviews of the candidates at the Pune center in the second phase have been conducted from 02nd to 06th January 2023 at Yashwantrao Chavan Development Administration Prabodhini (YASHDA), Raj Bhavan Awar, Baner Road, Pune- 411 007. Check MPSC Rajyaseva Mains Exam 2021 Interview Schedule and List of Candidates at below link :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम २० डिसेंबर, २०२२ नुसार आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. २. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांपैकी दुस-या टप्प्यातील पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ०२ ते ०६ जानेवारी, २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे- ४११ ००७ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंक द्वारे डाउनलोड करा
राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ मुलाखतीबाबत (दुसरा टप्पा)
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम संदर्भ क्र. २ नुसार आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
- प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांपैकी दुस-या टप्प्यातील पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ०२ ते ०६ जानेवारी, २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे- ४११ ००७ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
- मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. संबंधित उमेदवारांना लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येत आहे.
- मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्यावेळी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
मुलाखत यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3id4NzT
Rajyaseva Main Examination 2021 Phase 1 Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule – For Adv. No.31/2022 Rajyaseva Main Examination 2021 Phase 1 Interviews of candidates at Mumbai and Nashik centers will be held in Mumbai from 27th to 30th December 2022. The candidate-wise schedule of interviews has been published on the website of the Commission. The result of the written examination of the State Service (Main) Examination-2021 conducted by Maharashtra Public Service Commission has been published on the website of the Commission on August 28, 2022. Based on the results of the examination presented, the interview of the candidates for the first phase of Mumbai and Nashik centers will be held at Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक २८ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांपैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई व नाशिक केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ ते ३० डिसेंबर, २०२२ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुख्य कार्यालय, ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई- २१ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंक द्वारे डाउनलोड करा
MPSC Rajyaseva Exam Interview Schedule 2021
- मुलाखतीची तारीख – 27 ते 30 डिसेंबर 2022
- मुलाखतीचे ठिकाण – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुख्य कार्यालय, ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई- २१
Documents Required for MPSC Exam Interview
- मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्यावेळी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे
- आवश्यक आहे. मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास ‘मुलाखत’ घेतली जाणार नाही. तसेच मूळ प्रमाणपत्रे/ कागदपत्रे सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
मुलाखत यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3id4NzT
MPSC Exam Interview Schedule : Maharashtra Public Service Commission has been declared the interview schedule of Maharashtra Civil Engineering Service Main Examination – 2019 & Maharashtra Secondary Service Group-B Main Examination 2019. Click on the link below to download the schedule.
राज्यात PSI पदाच्या 376 जागांसाठी भरती लवकरच!! MPSC PSI Bharti 2021
MPSC Bharti 2021 | बंपर भरती – MPSC मध्ये 518 रिक्त पदांची भरती सुरु !!
MPSC मुख्य परीक्षा 2019 चे मुलाखत वेळापत्रक
MPSC अंतर्गत PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 & महाराष्ट्र दुय्य्म सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2019 चे मुलाखत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. मुलाखत वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 मुलाखत वेळापत्रक – https://bit.ly/3BCWUJ5
महाराष्ट्र दुय्य्म सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2019 मुलाखत वेळापत्रक – https://bit.ly/3p1OQxQ
MPSC Civil Engineering Service Main Examination 201 Interview Schedule
Maharashtra Public Service Commission has been declared the interview schedule of Maharashtra Civil Engineering Service Main Examination 2019. Click on the link below to download the schedule.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चे मुलाखत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC मुख्य परीक्षा 2020 – ६५७ Posts
MPSC अंतर्गत 229 पदांची भरती सुरु
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019
- परीक्षेची तारीख –
- 4 ते 7 ऑक्टोबर 2021
- 11 ते 14 ऑक्टोबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MPSC Exam Interview Schedule
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/2W89Bfm |
Table of Contents
MPSC Civil and electrical Interview Schedule OUT
Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted Group B Main Examination 2020-Police Sub-Inspector-Announcement regarding Interview Schedule – Phase II