Arogya Vibhag Nashik Bharti 2023 | आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; त्वरित अर्ज करा!!

Arogya Vibhag Nashik Bharti 2023

Arogya Vibhag Nashik Recruitment 2023 Details 

Arogya Vibhag Nashik Bharti 2023Applications are invited from interested and eligible candidates under Arogya Vibhag, Nashik. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 28th of February 2023. Further details are as follows:-

नाशिक जिल्हा परिषदेत “या” पदाच्या विविध रिक्त जागा – नवीन भरती सुरु!!

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Deputy Director of Health Services, Nashik Division invited applications to apply for the Medical Officer posts. There are a total of 07 vacancies available to fill with the posts under Arogya Vibhag Nashik Recruitment 2023. The employment place for this recruitment is Nashik. Applicants should have BAMS. Interested and eligible candidates can submit their applications directly at the mentioned address before the last date for Arogya Vibhag Nashik Jobs 2023. The last date for submission of the application is the 28th of February 2023. For more details about Arogya Vibhag Nashik Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य विभाग, नाशिक अंतर्गतवैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्र. मवैअ २०५४/प्र.क्र.२४१ (भाग- )/सेवा-३, दि. ०४/०७/२०१, शासन निर्णय क्र. मवैअ-१०५४/प्र.क्र.२४१ (भाग-१)/सेवा-३, दि. ०३/१२/२०१८ शासन निर्णय क्र. संआसे-२०२२/प्र.क्र.१/सेवा- (शिकाना), दिनांक २७/१२/२०२२ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत करण्यात आलेल्या निवड समितीद्वारे आरोग्य सेवा, नाशिक परिममंडळांतर्गत जिल्हानिहाय विविध जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नगरपरिषद दवाखाने, पोलिस दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा, गटब यांची २४ पदे वैद्यकिय अधिकारी, गट, बी. . एम. एस. (B.A.M.S.) म्हणून कंत्राटी पध्दतीने फक्त ११ महिन्यांचे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून भरावयाची आहेत

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 07 पदे

Educational Qualification For Arogya Vibhag Nashik Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी बी. . एम. एस. (B.A.M.S.

Salary Details For Arogya Vibhag Nashik Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी 1. आदिवासी दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पात्रताधारकांना दरमहा रु. ४५०००/-

2. इतर भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. (B.A.M.S.) अर्हताधारकांना रु.४००००/इतके एकत्रित मानधन दिले जाईल,

Important Documents – Arogya Vibhag Nashik Notification 2023

  • बी.ए. एम.एस. पदवी सर्व वर्षाचे गुणपत्रीका प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक प्रमाणपत्र
  • एमसीआयएम नोंदणी नुतणीकरण प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो 
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ छायांकित प्रतीचा एक संच
  • फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी सोवत घेऊन येणे आवश्यक आहे

How To Apply For Nashik Arogya Vibhag Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
  • वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For Nashik Arogya Vibhag Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  2. उमेदवारांनी मुलाखतीस येतांना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
  3. प्राप्त अर्जाचीसंख्या जास्त असल्यास रिक्त पदांच्या संख्येनुसार :प्रमाणे गुणानुक्रमाणे प्रथम असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
  4. मुलाखती बाबत सुचना तसेच पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीचे स्थळ दिनांक वेळ यात होणारे बदल संबंधित जिल्हयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जातील
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nashik Arogya Vibhag Vacancy details 2023

Arogya Vibhag Nashik Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Nashik Bharti 2023

???? PDF जाहिरात https://bit.ly/41bFeRG
✅ अधिकृत वेबसाईट
zpnashik.maharashtra.gov.in

 

Nashik Arogya Vibhag Bharti 2023 Details

???? Name of Department Arogya Vibhag, Zilla Parishad Nashik.
???? Recruitment Details Arogya Vibhag Recruitment 2023
???? Name of Posts Medical Officer
????No of Posts 07 Vacancies
???? Job Location Nashik
✍???? Application Mode Offline
✉️ Address  District Surgeon, District Hospital Nashik Office
✅ Official WebSite zpnashik.maharashtra.gov.in

Educational Qualification For Nashik Arogya Vibhag Recruitment 2023

Medical Officer BAMS

Age Criteria For Nashik Arogya Vibhag Jobs 2023

Age Limit  55 years

Nagar Parishad Nashik Recruitment Vacancy Details

Medical Officer 07 Vacancies

All Important Dates | @zpnashik.maharashtra.gov.in

⏰ Last Date  28th of February 2023

Arogya Vibhag Nashik Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

Arogya Vibhag Nashik Bharti 2023

Arogya Vibhag Nashik Bharti 2023: Arogya Vibhag Nashik (Public Health Department Nashik) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Nashik Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-

Public Health Department Nashik Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग नाशिक विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Nashik Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग नाशिक [Arogya Vibhag Nashik] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Nashik Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – — वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
  • परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
  • निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Nashik Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Nashik Division
Recruitment Name Arogya Vibhag Nashik Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Nashik
Age Limit —  Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Nashik Recruitment Tentative Timetable 

Sr. No Event Duration Dates
1. Determination of vacancies as per reservation 2 Months up to 31st December 2022
2. Advertisement Released Date 1 Week 1st to 7th of January 2023
3. Application Dates 15 Days 8th to 22nd of January 2023
4. Scrutiny of Application 1 Week 23rd to 30th of January 2023
5. List of Eligible Candidates 3 Days 31st to 2nd of February 2023
6. Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination 1 Month 3rd February to 3rd of March 2023
7. Admit Card for Eligible Candidates 1 Week 4th to 11th March 2023
8. Exam Organized (Online/ Offline Mode)

Health Supervisor – (11.00am to 01.00pm)

Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm)

Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm)

2 Days Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023

Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023

9. Final Result 1 Month 27th March to 27th April 2023

 

Arogya Vibhag Bharti 2023


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. […] नाशिक आरोग्य विभाग भरती 2023 […]

  2. नाना जहागिदार थोरात वालखेडा says

    भरती केव्हा झाली

  3. Arbaj says

    form kadi suttil

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड