रोगी कल्याण समिती अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!! | Rogi Kalyan Samiti Bharti 2024
Rogi Kalyan Samiti Offline Application 2024
Rogi Kalyan Samiti Bharti 2024
Rogi Kalyan Samiti Bharti 2024: Rogi Kalyan Samiti under Shri Vinoba Bhave Civil Hospital, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa has invited applications for the various vacant posts of “Cardiologist, Oncologist/ Onco Surgeon, Neuro Surgeon, Plastic Surgeon, Radiologist, Network Engineer, Bio-Medical Engineer, Pharmacist, LDC”. There are a total of 09 vacancies available to fill posts. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 16th of October 2024. For more details about Rogi Kalyan Samiti Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
रोगी कल्याण समिती श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, सिल्वासा अंतर्गत ”कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट/ऑनको सर्जन, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेटवर्क इंजिनियर, बायो-मेडिकल इंजिनियर, फार्मासिस्ट, एलडीसी” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट/ऑनको सर्जन, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेटवर्क इंजिनियर, बायो-मेडिकल इंजिनियर, फार्मासिस्ट, एलडीसी
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -सदस्य सचिव (आरकेएस) यांचे कार्यालय, श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा-396230
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – daman.nic.in
Rogi Kalyan Samiti Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कार्डिओलॉजिस्ट | 01 post |
ऑन्कोलॉजिस्ट/ऑनको सर्जन | 01 post |
न्यूरो सर्जन | 01 post |
प्लास्टिक सर्जन | 01 post |
रेडिओलॉजिस्ट | 01 post |
नेटवर्क इंजिनियर | 01 post |
बायो-मेडिकल इंजिनियर | 01 post |
फार्मासिस्ट | 01 post |
एलडीसी | 01 post |
Educational Qualification For Rogi Kalyan Samiti Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्डिओलॉजिस्ट | DM in Cardiology |
ऑन्कोलॉजिस्ट/ऑनको सर्जन | M.Ch./DM in Onco Surgery/ Oncology |
न्यूरो सर्जन | M.Ch. in Neuro- Surgery with experience. |
प्लास्टिक सर्जन | M.Ch with experience. |
रेडिओलॉजिस्ट | MD/DNB with experience |
नेटवर्क इंजिनियर | BE/B.Tech in I.T. or Computer Science or Electronic and Communication, Diploma in I.T or Computer Science or Electronic and Communication |
बायो-मेडिकल इंजिनियर | BE in Bio Medical Engineering from a recognized university/Institute with 1 year experience in the field |
फार्मासिस्ट | 1. Two years Diploma course of Pharmacy from a recognized Pharmacy Institute and registered in recognized Pharmacy council |
एलडीसी | Graduate from recognized Institute/University |
Salary Details For Rogi Kalyan Samiti Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्डिओलॉजिस्ट | ₹ 10000/- |
ऑन्कोलॉजिस्ट/ऑनको सर्जन | ₹ 10000/- |
न्यूरो सर्जन | ₹3,00,000/- |
प्लास्टिक सर्जन | ₹2,50,000/- |
रेडिओलॉजिस्ट | ₹2,50,000/- to ₹.3,00,000/- Salary as per experience and degree qualification |
नेटवर्क इंजिनियर | ₹ 35000/- |
बायो-मेडिकल इंजिनियर | ₹22.050 |
फार्मासिस्ट | ₹17000/- |
एलडीसी | ₹15500/- |
How To Apply For Rogi Kalyan Samiti Job 2024
- या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For daman.nic.in Arj 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/fhmGW |
✅ अधिकृत वेबसाईट | https://daman.nic.in/ |
Table of Contents