आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र जाहीर, नवीन अपडेट – Arogya Vibhag Bharti 2024 Hall Ticket Download Link @arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Bharti 2024 Hall Ticket
Arogya Vibhag Bharti 2024 Hall Ticket
Arogya Vibhag Bharti 2024 Hall Ticket: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ पदावर बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे निवडीसाठी शासनाने निर्णय दि.१९.०६.२०२४ नुसार सदरची पदे परिक्षेव्दारे भरण्यात येणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे. परिक्षेसाठीचा अभ्यासक्रम व स्वरुप दि.२०.०६.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ पदावर बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे निवडीसाठी परिक्षा गुरुवार दि.०५.०९.२०२४ रोजी घेण्यात येईल. तसेच परिक्षा केंद्रांची यादी सोबत जोडली आहे. उमेदवारांना परिक्षेचे प्रवेशपत्राबाबतची लिंक आरोग्य विभाग संकेतस्थळ https://arogya.maharashtra.gov.in तसेच ऑनलाईन पोर्टल https://morecruitment.maha- arogya.com यावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे . तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Important Dates
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Commencement of Call letter Download | 28 – 08 – 2024 |
Closure of Call letter Download | 05 – 09 – 2024 |
Arogya Vibhag MO BAMS Hall Ticket 2024
Download Arogya Vibhag BAMS Bharti Admit card
Arogya Vibhag Bharti 2023 Exam Arogya Sevak
Arogya Vibhag Bharti 2023 Exam, Arogya Sevak Admit cards or Hall tickets can be download from following given link. Candidates can download the Hall tickets from following given link. New admit cards will be keep updating.
आरोग्य विभागाच्या कर्मचारी भरती विविध पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
या लिंक वरून आपण आक्षेप नोंदवू शकता
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3CUK5cB
Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket: Maharashtra Health Department has released Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 on 29 August 2023. Aroyga Vibhag Bharti 2023 is announced for a total of 10949 Group ‘C’ and ‘D’ posts. For this vacancy, Arogya Vibhag Exam is going to be conducted in November 2023. Candidates who have applied for Arogya Vibhag Bharti 2023 can check this page for Arogya Vibhag Exam Hall Ticket. Arogya Vibhag Bharti Admit Card 2023 are now avilable for Group C And Group D Posts. As soon as Link of arogya.maharashtra.gov.in is activated now for Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket, you can download your Hall tickets from following given link
The process of registration of candidates and acceptance of online application was started from 29.8.2023 for filling up vacant posts in Group C and D cadre under Public Health Department. Applications of candidates have been received as per the said advertisement. Accordingly, the online examination has been conducted from 30.11.2023 to 07.12.2023 and on 12.12.2023 at the designated examination center in the state.
Candidates who have applied as per the above advertisement should download their admit card (Hall Ticket) from the link given on the website of Health Department http://arogya.maharashtra.gov.in/
आरोग्य भरतीच्या परीक्षेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षा २०२३ नोव्हेंबर मध्ये होणार आहे. संपूर्ण आरोग्य विभाग गट क व ड परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. रखडलेल्या भरती प्रक्रियेसाठी अखेर शासनाने तारीख जारी केली आहे. टी.सी.एस. आय.ओ.एन. या कंपनीमार्फत यासाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. यातून 10 हजार ९४९ पदं भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाने 29 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध केली. ज्या उमेदवारांनी आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते आरोग्य विभाग परीक्षा हॉल उपलब्ध झाले आहे, खालील लिंक वरून लॉगिन करून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि हो
आरोग्य विभाग भरती २०२३ अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच आरोग्य विभाग अभ्यासक्र, परीक्षा स्वरूप व संपूर्ण माहिती येथे डाउनलोड करा .
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maha PHD Admit Card Notice – Click Here
आरोग्य विभाग प्रवेशपत्र डाउनलोड करा
Arogya Vibhag Exam Date 2023- Download Full Schedule
????आरोग्य विभाग कॉन्टेस्ट सोडवा,
जिंका बक्षिसे, सोबतच टेस्ट पेपर वर सराव!????
-
आरोग्य विभाग भरती अपेक्षित प्रश्नसंच Join Free Aarogya Vibhag Test Series
- आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी
- महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे अपलोड करायची?
-
Arogya Vibhag Previous Year Question Paper
Arogya Vibhag Bharti Exam Date
How to download the Maharashtra Arogya Vibhag Admit Card 2023?
For downloading the hall ticket for the Group B or C posts, you have to go through the step-by-step instructions below.
- Open your web browser and navigate to the official link given above to download the Admit Cards.
- Within the Link just login using your User Name & Password.
- Look for the specific link related to “Hall Ticket for the Computer Based Test” scheduled to take place from 30 Nov to 12 Dec 2023.
- Once you’ve accessed the relevant page, just follow the Instructions carefully.
- Input your details accurately and double-check for any typos, after entering the required information, press the “Submit” button.
Arogya Vibhag Exam Dates and Other Important Dates 2023 |
|
Event | Dates |
Arogya Vibhag Bharti 2023 Notification | 29 August 2023 |
Start Date to Apply Online for Arogya Vibhag Bharti 2023 | 29 August 2023 |
Last Date to Apply Online for Arogya Vibhag Bharti 2023 | 22 September 2023 |
Arogya Bhart Group C Exam Date 2023 | 30.11.2023 to 07.12.2023 and on 12.12.2023 |
Arogya Bhart Group D Exam Date 2023 | 30.11.2023 to 07.12.2023 and on 12.12.2023 |
Arogya Vibhag Result 2023 | Will be Announced Soon |
Arogya Vibhag Bharti Admit Card 2023
Arogya Vibhag Vacancy 2023 |
|
Group (गट) | Vacancy (रिक्त पदे) |
आरोग्य विभाग – गट क | 6939 |
आरोग्य विभाग – गट ड | 4010 |
Total (एकूण) | 10949 |
Arogya Vibhag Group C Re-Exam 2021 Hall Ticket
Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket : Maharashtra Public Health Department has been declared a admit card of Group C Re-Examination 2021. Click on the link below to download the hall ticket.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट क भरती फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. सदर परीक्षा दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पुणे, नाशिक, लातूर व अकोला या जिल्ह्यांत घेण्यात येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आरोग्य विभाग गट-ड पदभरती परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर
आरोग्य विभाग गट-क संवर्ग पदभरती परीक्षेची तात्पुरती गुण यादी जाहीर
आरोग्य विभाग फेरपरीक्षेची तारीख जाहीर, येथे बघा चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची यादी
- पदाचे नाव – गट ‘क’ संवर्ग
- परीक्षेची तारीख – २८ नोव्हेंबर २०२१
- परीक्षा केंद्रे – पुणे, नाशिक, लातूर व अकोला
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3CUK5cB
Arogya Vibhag Group D Bharti 2021 Hall Ticket
Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket : Maharashtra Public Health Department has been declared a admit card of Group D Examination. Candidates who have applied for Group D recruitment can download their tickets from the following link.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट ड भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. गट ड भरती साठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
- पदाचे नाव – गट-ड
- परीक्षेची तारीख – 31.10.2021
How to Download Arogya Vibhag Group D Admit Card
- अधिकृत वेबसाइटवर जा – arogya.maharashtra.gov.in
- ‘ग्रुप डीसाठी येथे अर्ज करा – नवीन नोंदणी/लॉग इनसाठी येथे क्लिक करा’ वर क्लिक करा
- एक नवीन विंडो उघडेल जिथे तुम्हाला ‘नवीन नोंदणी/लॉग इन’ वर क्लिक करणे आवश्यक आहे.
- आपले वापरकर्तानाव आणि संकेतशब्द आणि कॅप्चा प्रविष्ट करा
- आरोग्य विभाग ग्रुप डी हॉल तिकीट डाउनलोड करा
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3meXx64
Maharashtra Health Department Recruitment Exam 2021 Supervisor Appointed
Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket : Examinations for Group C and D posts will be held on October 24 and 31, 2021. Deputy Director of Health has been appointed in each constituency to ensure smooth conduct of the examination process. Further details are as follows:-
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर,२०२१ रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
आरोग्य विभाग भरती परीक्षांच्या तारखा व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप जाहीर !
राज्य शासनाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदासाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहेत. परीक्षा ‘न्यासा कम्युनिकेशन कंपनी’ मार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक अधिकारी यांची प्रत्येक परिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.
Arogya Vibhag Group Group C Bharti 2021 Hall Ticket
Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket: Maharashtra Public Health Department has been delcraed a admit card of Group C Posts. Candidates who have applied for Group C recruitment can download their tickets from the following link. Further details are as follows:-
Arogya Vibhag Bharti Admit Card
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट क भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. गट क भरती साठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ संपता संपेना अशी म्हणण्याची वेळ आता परीक्षार्थी विद्यार्थ्यावर आली आहे. दोन पदासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार असून सकाळचा पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे. अशावेळी दोन्ही पेपर द्यायचे कसे असा मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. काही पदासाठी परीक्षा फी भरण्यात आली नसताना देखील त्यांना हॉलतिकीट प्राप्त झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदावर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वीच परीक्षा घेणार होती घेण्यात येणार होती. पण ऐनवेळी ती पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने ही परीक्षा आता २४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. त्याचे हॉल तिकीट अर्ज केलेल्या उमेदवारांना शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी मिळाले. हॉलतिकीट पाहून अनेकांचे डोळे चक्रावून गेले. कारण परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना एकेक विद्यार्थ्याने दोन-दोन पदासाठी अर्ज केला आहे हे विसरूनच आरोग्य विभागाने वेळापत्रक तयार केले आहे. २ पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एकाच शहरात परीक्षा देता येणे शक्य आहे. तसे नियोजन न करता सकाळी एक पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे अशी अवस्था इतर अनेकांची झाली आहे.
एक पेपर पुण्यात तर दुसरा पेपर सांगलीत, एक पेपर साताऱ्यात तर दुसरा पेपर नाशिकला, एक पेपर ठाणे तर दुसरा वासिमला असे नियोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे अनेकांना एकाच पदासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने याबाबत नवीन नियोजन करावे अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Candidates are required to download and print their admit cards from the website. Candidates will receive the Admit Card through SMS on their registered mobile number. Candidates will receive the Admit Card through e-Mail on their registered email id.
उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे वेबसाइटवरून डाउनलोड आणि प्रिंट करणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमाांकावर एसएमएस द्वारे प्रवेशपत्र प्राप्त होईल. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ई-मेल द्वारे प्रवेशपत्र प्राप्त होईल.
How to Download Arogya Vibhag Group C Bharti Hall Ticket
- Visit the site https://arogyabharti2021.in/
- Select the appropriate Group in which you have applied.
- Enter your Application ID
- Click on Print button to Download/Print your Admit Card
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
- https://arogyabharti2021.in/ साइटला भेट द्या
- योग्य गट तनवडा ज्यामध्येतुम्ही अजवके ला आहे.
- तुमचा अजवआयडी प्रप्वष्ट करा
- तुमचेप्रवेशपत्र डाउनलोड/प्प्रांट करण्यासाठी प्प्रांट बटिावर क्क्लक करा.
Important Links For Arogya Vibhag Group C Admit Card
|
|
? प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C) |
https://bit.ly/3n0OXqY |
? PDF – कसे डाउनलोड कराल आपले प्रवेशपत्र |
https://bit.ly/2YSj6Aq |
Helpline Numbers for Admit Card Queries:
- +91 9513315535
- +91 7292013550
- +91 9513500203
Support Email Id:
Hall Tickets of Aarogya Vibhga Bharti 2021 are now available online for downloading. The candidates can Now Download & Print the Admit cards or Hall tickets from this page.
राज्यात आरोग्य विभागातील पदासांठी 25 आणि 26 सप्टेंबरला क आणि ड प्रवर्गाची पदभरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य विभागानं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकला एरर येत असल्यानं परीक्षेला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं विद्यार्थी वैगतागले आहेत.
वेबसाईट कधी सुरळीत होणार
आरोग्य विभागानं पदभरती परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी दिलेली लिंक पूर्ववत कधी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. परीक्षेला थोडाचं वेळ शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यासमोर परीक्षांची तयारी करायची की प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी मनस्ताप सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेबसाईट कधी सुरळीत होणार याकडं विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
विद्यार्थ्यांनी भूलथापांना बळी पडू नये
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचं आवाहन केले आहे. ही पदभरती पारदर्शक पद्धतीने होत आहे. मात्र असे असतानाही कुणी जर वशिल्याच्या गोष्टी करीत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असा सावधगिरीचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. ते आज हिंगोलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा सुरुवातीला 8 आणि 9 सप्टेंबरला होणार होती. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे. आता ही परीक्षा 25 सप्टेंबरला गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गासाठी असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भरतीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीने या प्रक्रियेतील गोंधळ टाळावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. याचवेळी परीक्षेचे चोख नियोजन करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने कंपनीला सूचना दिल्या आहेत. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीला गोंधळ टाळण्यात अपयश आल्याचं चित्र आहे.
आरोग्य विभाग अपेक्षित प्रश्नसंच सोडवा
आरोग्य विभाग भरती परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस
या पदांसाठी भरती होण्याची शक्यता
सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, गृह वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स-रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर, रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ.
महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी (maharashtra health department recruitment 2021 exam date) घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेद्वारांनकडे प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Important Links For Arogya Vibhag Group C & D Admit Card
|
|
? प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C) |
https://groupc.arogyabharti2021.in/ |
? प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप ड (D) |
https://groupd.arogyabharti2021.in/ |
? PDF – कसे डाउनलोड कराल आपले प्रवेशपत्र |
https://bit.ly/3tXerbD |
Arogya Vibhag Hall Ticket 2021: Maharashtra Sarkar, Public Health Department has planned to release the Arogya Vibhag Hall Ticket 2021/ Arogya Vibhag Bharti Hall Ticket/ Mahapariksha Hall Ticket/ Arogya Sevak Hall Ticket at the official website arogya.maharashtra.gov.in or for 5000+ vacancies.
So Now, the Candidates who have applied for this Arogya Maharashtra recruitment and eagerly waiting to write an examination kindly get your Mahapariksha hall ticket/ Arogya Maharashtra Hall Ticket from official website.
How to Download the Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket?
- As now already the Hall tickets are available for Downloading, candidates should Login from given Links Link.
- Then Click on Hall Ticket Link given.
- Download Or print your Hall tickets directly from Dashboard.
Table of Contents
[email protected] या इमेल वर संपर्क करावा
[email protected] या इमेल वर संपर्क करावा
Sir maze nav mangal Rathod aahe ..anm sathi from burka hota pan ..mail I’d ani password lakshat nahi..user I’d pan mahit nahi …number takun hot nahi …adhar card nav …vadilanche nav takun sudha hot nahi …pls help me
forgot user id.and password .pls tell me what to do how to recover
Admit card download hot nahi. Sarv detail invalid dakhavat ahe. Us id pasaward person information. Sagal invalid dakhvat ahe. Admit card nighat nahi kay karave