आरोग्य विभाग गट ‘क’ आणि गट ‘ड’ परीक्षा नवीन तारीख!! | Arogya Vibhag Bharti Admit Card Download

Arogya Vibhag Bharti 2021

Table of Contents

Arogya Vibhag Bharti Exam Postponed Now!!!

Admit Card Download | @www.arogyabharti2021.in

Maharashtra Public Health Department has been declared That the Exam is Postponed Now. New Update will be available Soon on MahaBharti.in

नवीन अपडेट २६ सप्टेंबर २०२१ – अपडेट 

आरोग्य विभागातील रद्द करण्यात आलेल्या भरती परीक्षांच्या तारखांबाबत उद्या निर्णय होणार आहे. मात्र, ज्या कंपनीच्या गोंधळामुळे अचानक परीक्षा रद्द करावी लागली आणि लाखो परीक्षार्थींनी न्यासा या खाजगी कंपनीवर कारवाई करा अशी मागणी करतायत, त्या कंपनीला सरकार बदलणार नाही. त्यामुळे परिक्षेपूर्वीच गोंधळ घालणाऱ्या न्यासा कंपनीकडेच आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी दिली आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच परीक्षा येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते (maharashtra health department recruitment 2021 exam date announced by rajesh tope said exam will be in october month)

आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ‘न्यासा’ या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला. हजारो परीक्षार्थीना याची झळ सहन करावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर न्यासा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. इतकंच नाही तर ही कंपनी ब्लॅक लिस्ट असल्याचेही समोर आले, तसा आरोप हजारो विद्यार्थ्यांनी केला. मात्र, त्या एजन्सीच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी ०६ ऑगस्ट २०२१ ते २२ ऑगस्ट २०२१ आणि गट ड संवर्गातील पदासाठी ०९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार गट क आणि गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच लेखी परिक्षेचे ठिकाण, परीक्षा केंद्र, चुकीच्या हॉल तिकीटवरून मोठा गोंधळ उडाला.

ऐन परीक्षेच्या तोंडावर अनेक परीक्षार्थींना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागाने भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर आर्थिक झळही विद्यार्थ्यांना बसली. परीक्षेपूर्वीच गोंधळ, परीक्षेत आणि परीक्षेनंतर किती गोंधळ होणार असा प्रश्न परीक्षार्थींना पडलेला आहे. ज्या कंपनीने मोठी चूक केली, त्या कंपनीला सरकार का बदलत नाही असा सवाल लाखो परीक्षार्थी करीत आहेत.

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

– आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी २५ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजिय लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

नवीन तारखा उद्या महाभरती(www,MahaBharti.in) वर जाहीर केल्या जातील.

 

या संदर्भातील पुढील अपडेट साठी महाभरती अँप लगेच डाउनलोड करा 

Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been postponed till further notice. New Dates will be announced soon.

उमेदवारांना आपले प्रवेशपत्रं महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या  https://groupc.arogyabharti2021.in/ या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना इथे आपला अप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करावा लागणार आहे त्यानंतर तुमचं प्रवेशपत्रं डाउनलोड करता येणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये (Maharashtra Health department recruitment 2021) तब्बल 3466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. ग्रुप C (Maharashtra health department group c recruitment 2021) आणि ग्रुप D (Maharashtra health department group D recruitment 2021) या पदांच्या परीक्षेसाठीचे हे प्रवेशपत्र (Maharashtra Health department recruitment 2021 admit card) जारी करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीनं (How to download admit card for Maharashtra Health department recruitment) अप्लाय करावं लागणार होतं. त्यानुसार आता या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभागात गट-ड  (Group-D) च्या एकूण जागा 3466 जागांसाठी भरती होणार आहे. तसंच ग्रुप C च्या काही पदांसाठी ही भरती होणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती. त्यानुसार आता प्रवेशपत्रं जारी करण्यात आले आहेत.

Maharashtra Arogya Vibhag Bharti Hall Ticket 2021 – Examination Details 

For the selection of the candidates, the department will conduct a written examination. The examination will be conducted in all districts of Maharashtra state. The candidates who are going to appear for the exam need to download the Hall Ticket/ Admit Card online. The department will not send the hall tickets by post to the address of the candidates. Candidates have to report at the exam centers as per the schedule printed on the hall tickets.

आरोग्य विभाग गट क व ड लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा

Maharashtra Arogya Vibhag Hall Ticket 2021 

सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी & ग्रुप डी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट ‘क’साठी एकूण 2740 एवढय़ा जागा भरण्यात येणार आहेत. गट ‘ड’साठी 3 हजार 500 जागा भरण्यात येणार आहेत. एकूण जवळपास 6 हजार 200 जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्ज देखील आले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

आरोग्य विभाग अपेक्षित प्रश्नसंच सोडवा

आरोग्य विभाग भरती परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस

mahaarogyabharti.com Hall Ticket 2021 Group C & Group D at www.arogyabharti2021.in

 • पदाचे नाव – ग्रुप सी & ग्रुप डी
 • परीक्षेची तारीख – 25 आणि 26 सप्टेंबर 2021

Maharashtra Arogya Vibhag Bharti Examination 2021 Details

Organization Maharashtra Arogya Vibhag
Job Category Maharashtra Jobs
Name of the Post Group C & Group D
Total Vacancies 6191
Selection Process Written Test, Shortlisting, Final Round
Job Location Maharashtra
Exam Date 25th & 26th September 2021
Admit Card Date 21st September 2021, Released
Mode of Release Online
Article Category Admit Card
Official Website www.arogyabharti2021.in

How to Download Arogya Vibhag Bharti Hall Ticket 

Maha Aarogya Admit Card Download


 • सर्वात पहिले खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
 • आरोग्य विभाग भरती हॉल तिकिटाची लिंक शोधा, लिंकवर क्लिक करा.
 • हे पुढील पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
 • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
 • तुम्ही www.arogyabharti2021.in हॉल तिकीट 2021 डाउनलोड करू शकता आणि परीक्षा लिहायला आणू शकता

Notice for Candidates |  परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates |  परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे

 1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
 2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
 3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
 4. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील.
 5. वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत  विषयावर 40  प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
 6. गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
 7. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

Important Links For Arogya Vibhag Group C & D Admit Card

📑 प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C)
https://groupc.arogyabharti2021.in/
📑 प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप ड  (D)
https://groupd.arogyabharti2021.in/
📑 PDF – कसे डाउनलोड कराल आपले प्रवेशपत्र
https://bit.ly/3tXerbD

महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी (maharashtra health department recruitment 2021 exam date) घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेद्वारांनकडे प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti Exam Date Announced

Arogya Vibhag Bharti 2021 : Health Department announces new dates for Group C and Group D exams. Written exams for Group C and D were held on September 8 and 9, 2021, but the Maharashtra Health Department has now postponed the exam dates. The new exam dates are 25 and 26 September 2021. Further details are as follows:-

सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप सी आणि ग्रुप डी भरती करीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात ाले होते. जर आपण आरोग्य विभाग भरती अंतर्गत अर्ज सादर केला असेल तर आपल्या साठी महत्वाचा अपडेट आहे. तो म्हणजे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षांचे नवीन तारखा जाहिर केले आहेत. गट C आणि D साठी लेखी परीक्षा 8 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते, परंतु महाराष्ट्र आरोग्य विभागाने आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. नवीन परीक्षेच्या तारखा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 आहेत. जर तुम्ही एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यात अर्ज केलेला असेल तर तुमचा एकच पेपर घेऊन सर्व जिल्ह्याच्या निवड यादीत तुमचा विचार केला जाईल.

ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Arogya Vibhag Bharti 2021

Format of examination for group C and Grup D Category

Arogya Vibhag Bharti 2021

 

 

Maharashtra Arogya Vibhag Exam Pattern 2021

Duration : 120 Minutes

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 सामान्य इंग्रजी 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बुद्धिमत्ता चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
Total 100 200

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे. आरोग्य विभाग भारतीच्या लेखी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे सहाय्य आहे.

Subjects Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021

परिमाणात्मक योग्यता युक्तिवाद इंग्रजी तांत्रिक विषय चालू घडामोडी

Maharashtra Arogya Vibhag Syllabus 2021-Technical Subjects

Anatomy Syllabus

 • 1. Cartilages of the larynx.
 • 2. Abdominal quadrants.
 • 3. Vermiform appendix-Positions of the appendix.
 • 4. Names of Cranial Nerves.
 • 5. Cardiovascular system and lymphatic system-Blood supply of heart + lymphatic drainage of heart.
 • 6. Difference between male and female pelvis
 • 7. Triangles of the neck, contents of the anterior triangle.
 • 8. Difference between thick and thin Skin.
 • 9. Thoracic outlet syndrome.
 • 10. Paranasal sinuses with applied anatomy.
 • 11. Pharyngeal arches.
 • 12. Layers of Scalp.
 • 13. Annual pancreas.
 • 14. History of cardiac muscles.

Molecular Biology-its role in Clinical Biochemistry 

 • 1. डीएनए आणि आरएनए चयापचय प्रतिकृतीची मूलभूत संकल्पना
 • 2. पॉलिमरेझ चेन रिएक्शन-औषधातील त्यांची भूमिका
 • 3. जीन थेरपी
 • 4. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन-त्यांच्या इनहिबिटरचे महत्त्व
 • 5. DNA आणि RNA ची जैवरासायनिक भूमिका,
 • 6. रचना
 • 7. जीनोम
 • 8. रिकॉम्बिनेंट डीएनए तंत्रज्ञान
 • 9. जीनोमिक्स आणि बायोइन्फॉर्मेटिक्स औषधाशी त्यांची प्रासंगिकता.

Biochemical basis of Hormone Action

 • 1. Signal transduction
 • 2. Thyroid and parathyroid
 • 3. G-Proteins coupled receptors and second messengers
 • 4. Communication among cells and tissues
 • 5. Role of leptins and adipocytokines.
 • 6. Molecular mechanism of action of Steroid hormones
 • 7. Hormones of the pancreas

Clinical Biochemistry 

 • 1. अधिवृक्क आणि स्वादुपिंड कार्य चाचणी
 • 2. पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन आणि असंतुलन
 • 3. idसिड-बेस शिल्लक आणि विकार.
 • 4. ट्यूमर मार्कर आणि वाढ घटक
 • 5. अवयव कार्य चाचण्या: यकृत कार्य चाचण्या
 • 6. थायरॉईड फंक्शन चाचण्या
 • 7. गर्भधारणा आणि स्तनपानामध्ये जैवरासायनिक बदल
 • 8. प्रयोगशाळांचे एकूण गुणवत्ता व्यवस्थापन, अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण, बाह्य गुणवत्ता नियंत्रण, प्रयोगशाळांची मान्यता.
 • 9. किडनी फंक्शन चाचण्या

Gastrointestinal System Syllabus

 • 1. G.I. ची ओळख शरीरविज्ञान: G.I. ची सामान्य संघटना पत्रिका
 • 2. अतिसार रोगाचे पॅथोफिजियोलॉजी

Nutrition 

 • 1. Environmental Physiology
 • 2. Diet during infancy and childhood
 • 3. Man in the cold environment
 • 4. Diet during pregnancy and lactation
 • 5. Reproduction
 • 6. Man in the hot environment

Kidney

 • 1. Renal Tubular function-I
 • 2. Micturition
 • 3. Renal tubular function-II

General

 • 1. Functional anatomy of the eye
 • 2. Auditory pathway
 • 3. Olfaction
 • 4. CSF
 • 5. Physiology of pain
 • 6. Brain stem reflexes, stretch reflexes and tendon reflexes
 • 7. Speech
 • 8. Basal ganglia
 • 9. Functional anatomy of the ear: impedance matching

Physiology Syllabus

Nerve Muscles

 • 1. Excitation-Contraction coupling
 • 2. Neuromuscular transmission
 • 3. Muscle proteins(Biochemistry)

Blood

 • 1. Anemia
 • 2. Hemostasis

Respiratory System

 • 1. Mechanics of respiration-I
 • 2. Mechanics of respiration-II

Respiratory System

 • 1. Mechanics of respiration-I
 • 2. Mechanics of respiration-II

 


Maharashtra Arogya Vibhag Mega Recruitment 2021

Arogya Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai for the Medical Officer Group-A, Group C, Group D Posts. Applicants need to apply online mode through arogyabharti2021.in or arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in recruitment before the last date. Further details are as follows:-

आरोग्य विभाग भरती मुदतवाढ- अपडेट 

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना गट C साठी नोंदणीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आणि गट D साठी 23 ऑगस्ट 2021 आहे,  रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

तसेच कधी होणार परीक्षा ?- आरोग्य विभाग लेखी परीक्षा अपडेट आणि प्रवेशपत्राच्या माहितीसाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागातर्फे (MPH)जाहीर करण्यात आलेल्या भरती नोटिफिकेशननुसार (Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीची (MPH Recruitment 2021) अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाची लिंक काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या भरती अंतर्गत ३ जाहिराती प्रकाशित झाल्या आहे. ग्रुप ड जाहिरात ३४६६ पदांसाठी, ग्रुप क जाहिरात २७२५ पदांसाठी आणि ग्रुप अ जाहिरात ११५२ पदांसाठी. एकूण 7343 पदांची हि मेगाभरती सध्या सुरु आहे. या सर्व तिन्ही जाहिरातींच्या बद्दल पूर्ण माहिती, PDF जाहिराती आणि अर्जाच्या लिंक आम्ही खाली दिलेल्या आहे. 

 

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021

Arogya Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai for the various Group-D Posts. Applicants need to apply online mode through arogyabharti2021.in or arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in recruitment before the last date. In this recruitment there is One important opportunity For Drivers under the Arogya Vibhag driver bharti 2021. Further details are as follows:-

आरोग्य विभाग ग्रुप ड जाहिरात – ३४६६ जागा 

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-ड पदाच्या एकूण 3466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 23 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ) आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, हि माहिती लगेच आपल्या मित्रांना शेयर करा..तसेच आरोग्य विभाग पुढील लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच नियतमी पणे महाभरतीचा या लिंक वर प्रकाशित होत असतात, तरी आपण नियमित याचा सराव करावा. 

रोज नवीन आरोग्य विभाग भरती सराव पेपर्स 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – गट-ड
 • पद संख्या – 3466
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 23 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Group-D Vacancy 2021

Arogya Vibhag Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Gourp D Bharti 2021

आरोग्य विभाग ग्रुप D जाहिरात आणि अर्जाची लिंक 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3xyyoWk
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3xqpCtN 

आरोग्य विभाग ग्रुप क(C) जाहिरात – २७२५ जागा 

Arogya Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai for the various Group-C Posts. Applicants need to apply online mode through arogyabharti2021.in or arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in recruitment before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Arogya Vibhag Group C Mega Bharti 2021

Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai has invited applications from the interested and eligible candidates for the various posts under Group C (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant, X-Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse, Telephone Operator, Driver, Tailor, Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others). There are a total of 2725 vacancies available to fill with the posts. Applicants need to apply online mode before the 20th of August 2021 22nd  of August 2021 (Date Extended). For more details about Arogya Vibhag Recruitment 2021, visit our website www.MahaBharti.in.

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-क पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 22, 23 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ) आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, हि माहिती लगेच आपल्या मित्रांना शेयर करा..

 • पदाचे नाव – गट-क
 • पद संख्या – 2725
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 22 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य विभाग ग्रुप “क” जाहिरात आणि अर्जाची लिंक 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3fwxDr0
📑 शैक्षणिक पात्रता –
https://bit.ly/3s6iBgG
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3xyNlYK

How to apply for Arogya Vibhag Group C Recruitment 2021

 • Interested candidates can apply online from 6 to 20 August 2021.
 • After submitting the online application, the candidates can take a printout of the application form for future reference.
 • The candidates can refer to the official notification for more details.

Selection Criteria For Public Health Department Recruitment 2021

 • The selection of the candidates will be done on the basis of written tests and interviews.

Arogya Vibhag Recruitment 2021 Vacancy Details

Post Name No. of Post
Housekeeper-Dresser 08
Store Guard 12
Laboratory Scientist Officer 129
Laboratory Assistant 36
X- Ray Technician 140
Blood Bank Technician 40
Pharmaceutical Officer 185
Dietitian 13
ECG Technician 11
Dentistry 20
Dialysis Technician 03
Staff Nurse 1327
Telephone Operator 17
Driver 55
Tailor 11
Plumber 10
Carpenter 12
Ophthalmologist 142
Warden/Housekeeper 06
Archivist 12
Junior Clerk 116
Electrician 31
Senior Technician Assistant 02
Skilled Craftsman 41
Librarian 03
Shorthand writer & Others 23
Total Post 2725

 

Maharashtra State Public Health Department Bharti 2021 Details

🆕 Name of Department Department of Public Health, Commissionerate of Health Services
📥 अर्ज कसा करायचा? Arogya Vibhag Recruitment 2021
👉 Name of Posts various posts under Group C (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant, X-Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse, Telephone Operator, Driver, Tailor, Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others)
🔷 No of Posts 2725 Vacancies
📂 Job Location Pune Circle, Thane Circle, Kolhapur Circle, Nashik Circle, Akola Circle, Latur Circle, Nagpur Circle, Aurangabad Circle, Mumbai Circle
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite arogya.maharashtra.gov.in

Educational Qualification For Maharashtra State Public Health Department Recruitment 2021

various posts under Group C  Refer PDF

Maharashtra Arogya Vibhag Recruitment Vacancy Details

various posts under Group C 2725 Vacancies

All Important Dates | @arogya.maharashtra.gov.in

⏰ Last Date  20th of August 2021 22nd of August 2021 (Date Extended)


Maharashtra Arogya Vibhag Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
ऑनलाईन अर्ज लिंक  APPLY HERE

 

आरोग्य विभाग ग्रुप अ जाहिरात – ११५२ जागा (Expired)

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 1152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2021आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, 

 • पदाचे नाव – गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 1152 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. 1500/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2021
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Gourp A Bharti 2021

आरोग्य विभाग ग्रुप “अ” जाहिरात आणि अर्जाची लिंक 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3itZYQm
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3lJpS4J

FAQ Arogya Vibhag Bharti 2021 :

कोणत्या पदांसाठी हि भरती सुरु आहे ?

या भरती अंतर्गत विविध ७००० पेक्षा जास्त जागांसाठी हि भरती सुरु आहे. यात लिपिक, ड्रायव्हर, स्टेनो, लॅब असिस्टंट, नर्स, वार्डबॉय, एसिसटंट, डॉक्टर आणि अन्य अनेक पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरती मध्ये विविध पदांसाठी पदानुसार पात्रता आहे, यात ८ वी पास पासून तर पद्युत्तर उमेदवारांना नोकरीच्या अनेक संधी आहे.

हि भरती कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ?

हि महाभरती जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आहे, पूर्ण जाहिरात बघावी.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

170 Comments
 1. Vishakha says

  8th pass sathi kahi job milelka

 2. अविनाश बेनुर says

  आरोग्य विभागात (s I) पदाचे भरती प्रक्रिया आहे का (म न पा अंतर्गत)

 3. Dipak ghotekar says

  Chandrapur pharmacist sathi kahi vacancy aahe t ka????

 4. Lalit Bawaskar says

  Jalgaon Jilhyache arogya vibhag send kra

 5. Savita says

  Any posting for counselor

 6. Rajesh Manik Mohite says

  Job

 7. आदित्य says

  कधी अर्ज करायचा… आरोग्य विभाग भरती साठी

 8. Dr. Swati Prathamesh Kadam says

  Any vacancy in sindhudurg arogya vibhag ?

 9. Shreya says

  Third suru she. T r applya krta yeil ka

 10. Trupti manoj nevrekar says

  Me sonography centre madhe 8 varsh job kela aahe mala sonography reporting yete ani pcpndt form bharne yete reseptionist ch work pn yete

  1. MahaBharti says

   Aaplya zilyatil Link war Click karun aarj karawa…

 11. Annapurna Pandurang chavan says

  Pharmacist for nanded

 12. Gaurav kumar says

  Pdf kyo download nahi hota vacancy ki information ka

  1. MahaBharti says

   yahase aapko chahiye wo district pe Click kijiye, waha apko PDF milegi…

   https://www.mahabharti.in/arogya-vibhag-bharti-2020/#Aarogya_Vibhga_Bharti_District_wise_Links

 13. Ravina ghadge says

  Any vacancy for lab tech. In satara district ?

 14. Akshay says

  Thane location pe wardboy ki vacancy hain kya ……

 15. Rashmi khair says

  Rantnagiri sathi kahi jaga

  1. MahaBharti says

   vividh jilhyanmadhye bharti suru honyache sanket aahet, ya sandrbhatil Update aamhi lavkarch prakashit karu..

 16. Vivek vasant dushal says

  Pune madhe wardboy cha kam ahe ka

 17. Merry patole says

  Contract basis war aahe ki permanent job ahe?

  1. MahaBharti says

   Contract Basis War..

 18. साळुंके सोमनाथ says

  Laboratory technician या पदासाठी अहमदनगर जिल्ह्यात काहि जागा आहेत काय.
  असल्यास काय पात्रता लागते त्या जागे साठी.

 19. Vivek vasant dudhal says

  Ok Contract Basis War kuthe ahe job wordboy cha

 20. Dishant daulat zende says

  Mi ek ward boy ahe majya sathi job ahe ka

 21. Duryodhan a Deshmukh says

  Driver TR liaison jaga ahe ka 9604239314

 22. Narendra b sonkusare says

  Amravati madye jr.clark chi post Aahe kai

 23. Santosh more says

  Namaskar.
  vishay. Driver Bharti
  Up gillha rugnalay omerga
  Covide 19 bhyanak vairas pred madhe
  Driver. hay padavar
  Karyrat ahe tari me sahebani Amchakde laksh veda ve

 24. Shivangi Suryawanshi says

  Nashik madhe vacancy aahe ka pharmacist la

 25. Shivangi Suryawanshi says

  Nashik madhe vacancy aahe ka pharmacist la??

 26. Vaishaliben says

  Jar fakt b.sc.nursing chi bharti asel tar gnm che college n chukta bandh Kar amhi gharich basto

 27. Vipinyadav says

  My name is
  Vipin Kumar Yadav
  for men ki Naukari chahie

 28. Rakesh says

  All arogya vibhag bharti hi regular basis var postnasun sarva post NRHM madhun bhart ahet kay bhavishya ahe pude

 29. Londhe govind says

  All types job notifications

 30. Rajesh Ananda Deore says

  Mpw pariksha zali hoti 2017 madhe pan 2018 madhe mulana bolavle pn hote tya bharti che kay zale koni sangu shakel la pls

 31. Shubhangi R Pawar says

  Buldhana zilha aarogy bharti for pharmacist job kadhi honar aahe?

 32. Kusum says

  2013 chi wating list madhalya anm la bolau shakte pimpri chichwad pune la . Ani si cha vacncy kadhi yenar.

 33. pallavi kahale says

  yavtmal distric madhe pharmcist sati jga k ?

 34. Roshan kinkar says

  Iti Wireman zal aahe govt iti mhadun

 35. Swapnil mandlik says

  Are you taking any kind of exams?

 36. Swapnil mandlik says

  What are Job posts on 10th and 12th?

 37. Prakash gunthe says

  Is it permanent job

 38. Sharda megnath pardhi says

  Gondia dist made gondia talukayat anm chaya vaccancy aahet ka

 39. Ali mulla says

  ज्या मुलांनचे एजबार होणार आहे त्या मुलाचं काय वय सवलती मिळणार का

 40. प्रकाश पवार says

  कनिष्ठ लिपिक या पदा करिता मुंबई किवा इतर ठिकाणी पद रिक्त आहेत का ?

 41. Rani jogdand says

  Maze GNM nursing zale ahe…mi beed ani lature zilyat form bharla ahe mi khup utsu ahe corona patient chi seva karayla ….mirit list kadhi lagel…

 42. Rani jogdand says

  Maze GNM nursing zale ahe…mi beed ani lature zilyat form bharla ahe mi khup utsu ahe corona patient chi seva karayla ….mirit list kadhi lagel…

 43. sharda chavan says

  premanent job aahe ka

 44. Yogita patil says

  I have a completed D.pharm or B.pharm.I have 3 years experience in medical.I have a very exited to government job.

 45. Sameer sahadev parwade says

  Mumbai madhe Aarogya vibhag bharti suru zali ka?

 46. Yogita patil says

  Sir,I have done D.pharm and B.pharm.I have 3 years experience in medical. I look forward serving to Corona patients.I live in Thane.

 47. Mahendra Patil says

  Sir I have a done d.pharm i have a 8 month experience i have a turior in government job i leaving in dhule…

 48. Vaibhavi says

  Laboratory technician साठी ratnagiri मध्ये vacancy आहे का?

 49. Mulani javid gani says

  Ex servicemen la arogya vibhagat jaga ahe ka? Ba pass

 50. Akshay pathare says

  Pune bhari updates kalava

 51. शीतल भूषण बाभुलकर says

  अमरावती जिल्ह्यातील पद भरतीचे माहिती पाठवा

 52. Om ukarde says

  Application kadhi chalu honar

 53. Swati khandagale says

  Jr. Clerk and Senior clerk pune bharti kashi honar and pune chi link padhva. Mw swati Apply kanar ahe. Kadhi suru honar prosess.

 54. Pratiksha says

  D pharm sati job ahi ka….

 55. Rupali Gajbhiye says

  Sir amaravti kivha Warud vibhaga mdhe jaga ahet ka?

 56. Ashwini Patil says

  Jr clerk sathi jaga ahet ka

 57. Doke Navanath Dnyaneshwar says

  Sicyurity sup chi vacancy aahe ka

 58. Rashmi beradia says

  Housekeeping sathi 8 std pass nhi chalat ka

 59. Namrata says

  Namrata Suryavanshi 12th pass plz kahi tari job asel tr nakki sanga

 60. Ashwini sachin chavan says

  Bharati process kashi asel

 61. Nurse says

  Vanita bansode

 62. Aniket Kharat says

  Dental Hygienist satgi vacancy aahe ka

 63. भाउसाहेब बच्छाव कळवण says

  13/14 वषॅ झाली कंञाटी मध्ये काम करतोय आमचा विचार करा

 64. बबन नारायण गिरी ता पाटोदा जि बीड येथे says

  काही मुलांचे नोकरीची वाट पहात वय संपलेल्या मुलांना काही पर्याय उपलब्ध आहेत का?

 65. Shital bhaskar mule says

  Vidhava mahilansathi rakhiv jaga thevavyat ashi nambra vinti ahe me swata vidhava ahe

 66. Hina pathan says

  I m bsc graduate and completed my PGDMLT from pune board.. I have 2 year experience of lab work..

 67. Sanny Rahiswal says

  8 pass sathi nashik madhe sarkari nokari ahe ka? , sapai kamgar chi nokari ahe ka?

 68. Hitesh says

  Magchya velela zalela shimpi paper pdf send kra sir.. plz

 69. Mangala salve says

  Aaroghya vibhag bharti permanent aahe ka contract basis

 70. Rima Mali says

  ANM sathi nahi ka vacancy… Jalgaon ,Dhule & Nandurbar madhye

 71. Swapnil patil says

  ही सरळ सेवा भाती आहे की एन आर एच एम ची..?

 72. जावेद खुदबुद्दीन पठाण किणी जिल्हा कोल्हापूर says

  आरोग्य विभागात आता जे आरोग्य सेवक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत कोरोना व्हायरस असताना त्यांना आपल्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत म्हणून मी विनंती करतो की कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेतले पाहिजे हि विनंती आहे

 73. Madhavi says

  Sir permanent job ahe ka.. contract basis var..plz reply me

 74. Nandini kalasare says

  Nandini kalasare
  10th pass 83%

 75. Pallavi says

  Form dya na online Cha update karun ya aap Cha ny KY samjhat …plz job vacancy Cha sanga immediately

 76. SUDHIR says

  एक महिना होत आला कधी करणार भरती

 77. Dnyaneshvar Gadhe says

  Ek mahina konta to vichara

 78. Satyafula katre says

  Anm bharti honar ka gondia la

 79. sonali says

  company madhil job che upadate nahi milt ka, company madhil bharti kadhi hoil kalt ka hay app warn

 80. Aarti says

  I’m Lab technician

 81. Ganesh kalue more says

  Ganesh kalue more my 12th sir job

 82. Karishma ghate says

  Hospital pharmacist sathi vacancies aahet ka

 83. Aditya says

  Leprosy technician च्या जागांच्या भरती होना आहे का…?

 84. SUDHIR BAGADE says

  6 महिने झाले आहे हेच ऐकत आहे एक महिन्याच्या आत पदभरती होईल असे आरोग्यमंत्री शोधूनही सापडणार नाहीत धन्यवाद

  आरोग्य मंत्री राजेश टोपे जी

 85. J patel says

  आरोग्य विभागात आता जे आरोग्य सेवक,ward boy कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत कोरोना व्हायरस असताना त्यांना आपल्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत म्हणून मी विनंती करतो की कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेतले पाहिजे agoder हि विनंती आहे

 86. hamida says

  Can u make Full NABH Requirement compulsory for NHM?

 87. Shital gund shelke says

  Chemical technician
  I’m completed PG IN CHEMISTRY.

 88. Tejaswini says

  Media maker qualification M. SC microbiologiy and MSc Biochemistry pahije or lifescience

 89. Karishma ghate says

  Any vacancy in Hospital pharmacist in Rtnagiri district.

 90. Mahadev pandhare says

  सर मागील वर्षी आरोग्य विभागाच्या भरती निघाल्या होत्या आणि त्याचे फॉर्म व फी भरून घेतली आहे त्या भरतीच्या संदर्भात काय माहिती आहे का आपल्या कडे आणि त्या भरतीच्या परीक्षा कधी होणार आहेत की सरकार लाखो रुपये असेच गडप करणार

 91. Shubhangi says

  Navin foarm aaroghya vibhagache sutnar aahe ka

 92. Chhaya says

  Mi chhaya kamble khup zal gnm & bsc nursing aata anmsathi vacancy dya nanded Pune

 93. Sarika jamdade says

  Hsc typing nahi chalnar ka cleark la

 94. Sarika jamdade says

  Hsc typing nahi chalnar ka cleark la

 95. Smart study says

  Cleark= hsc + typing n

 96. Akshay Jadhav says

  Aaj ji bharti nighali tya sathi punha form bharava lagel ka..?
  Me 2019 la aarogya sevak sathi apply kel hot.

 97. Akshay Jadhav says

  Me 2019 la already aarogya sevak sathi Form bharlay mla ya veles punha bharava lagel ka..? Karan Bharti tr tich ahe.

 98. sagar narayanrao bankar says

  10th pass, 12th pass, B.A , MS-CIT ……. konta pn job chalel….

 99. sagar narayanrao bankar says

  office attendance 2 years experiance Nagpur metro railway corporation ,, nagpur

 100. Narsing mortale says

  Sadhyachi arogya megabharti kontya website vr online bharavi lagel link pathva.plz

 101. santosh kamble says

  Sadhyachi arogya megabharti kontya website vr online bharavi lagel link pathva.

 102. Rathod shubhangi says

  any vacancy for pharmacist as freshers

 103. Pratiraj patil says

  Application form आरोग्य विभाग अजून उपलब्ध का नाही हे आहेत…only mail ID and and DD FEES TO PAY AT only given not given application form yet

 104. Sumit says

  Form kadhi pn bharle asudya pn exam passout jhalyavrch job milel na….ki adhichya form bharlelyana pahil ?????

 105. Sandip says

  Sir sanitary inspector chi vaccy kevha nighel

 106. Sudhakar parab says

  Arogya vibhag thane 2021 bharti kahi update aahe ka form kutub aani kasa bharayacha te please mala sanga

 107. शुभम says

  -स्वच्छ्ता निरीक्षक (sanitary inspector, health sanitary inspector) च्या जागा निघाली का नाही कशी बघावी.. ?
  – स्वच्छ्ता निरीक्षक च्या जागा निघतात का ?
  कृपया आम्हाला कळवा.

 108. Sumit says

  Ajun Vaccency Nighnar ka Evdhyach…

  1. MahaBharti says

   हो अजून बाकी जनसाठी लवकरच जाहिरात येणे अपेक्षित आहे…

 109. Prashant patil says

  Sir MIDC AUGUST 2019( 865) vacancy chi Hall ticket kadhi available honar ahet???

 110. Sudhakar parab says

  Thane zilachi link kutun bhetel please share kara na

 111. Rahul babaladi says

  Application form ajun aalela nahi aarogya vibhag mang kai karaych

 112. Sayali shinde says

  Bsc nursing job vaccancy in ratnagiri

 113. Shailesh Patil says

  Age criteria??

 114. Rohini says

  Palghar jilyasathi pan aahe ka bharti

  1. MahaBharti says

   Lavkarch ajun ek jahirat yenar aahe.. tyat jaga expected aahet

 115. Arbaaj pathan says

  Laboratory technician sathi job shet Ka ?

  1. MahaBharti says

   Lavkarch ajun ek jahirat yenar aahe.. tyat jaga expected aahet

 116. Pritam kuber Gavali says

  Maze dmlt zale asun maza dialysis technicians form bharla gela nahi

 117. Aditi halde says

  Application foam ajun nhi aale ahet ka?

 118. Akhil Sudhakar Sonwane says

  I am Doing pharmacy student i completed my education in 2019-20..I want government job so How to apply in ayogya vibhag Bharti… 2020-21..please Help me…

 119. Akshata mogare says

  Ratnagiri district made jaga nighnar aahet ka?

 120. Ashwini says

  User id password kasa milvaycha megabhartichya formcha.march 18.2019 la form bharla hota

 121. Priyanka says

  Apply karnyasthi form open ka hot nahit

  1. MahaBharti says

   अर्जाची लिंक अजून यायची आहे..

 122. Shrikant S Kale says

  जिल्हा हिवताप अधिकारी अहमदनगर येथील खुल्या प्रवर्ग मधील रिक्त पदा साठी मी यापूर्वी चे जरीहातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज केलेला आहे.
  कृपया परीक्षा तारीख व प्रवेशपत्र बाबत माहिती मिळावी.

 123. Khade swapnil Dattatray says

  B.pharm pass fresher , experience 3 months in wholesale drug distributor.job vacancy available?

 124. Shrikant S Kale says

  राज्यातील जिल्हा परिषदा आरोग्य विभाग कडील यापूर्वी अधिसूचित करण्यात आलेली रिक्त पदाची भरती प्रक्रिया केंव्हा सुरू होणार आहे

 125. Vaishnavi Asolkar says

  X-ray Technician sathi jaga aahe ka??

 126. Karika labade says

  Health worker (femail) Akola hya padasathi apply kel hota. Jahirat mdhe he pad dist nahiye

 127. Rajendra girase says

  Mai ex armyman hu. Security guard ke liye
  Vaccancy hai kya plz bataiye

 128. Pratibha jadhav says

  2019 laform bharla nahi tyanche kay va tyani kashi pariksha dyachi

 129. Sanap says

  aarogy sevk holtikit kedi yenar aahe fix det

 130. Shubhangi says

  Lab technician job

 131. Santosh Ashok Khedekar says

  हाॕल टीकीट मिळणे बाबत

 132. Dr. Gauri Thorat says

  When will we get the admit card for the exam?

 133. Dr. Ashwini Chauhan says

  Public health department group-C form feb 2019 la bharla hota tar aata mala punha form bharaychi garaj ahe kaa?

 134. Dr. Ashwini Chauhan says

  Navin form bharta yenar ahe ka?

 135. Kaushal rane says

  माझा username and password हरवला आहे तर माला कसा भेटेल परत ???

 136. Sushama tambe says

  How to aplly arogya bharti

 137. Varsha patil says

  Sebc to open change karnyasathi link open hot nahi …aapan dilelya doni website var link open hot nahi ..plz reply..dusari konti website asel tar plz sanga..

 138. Dharmesh says

  X-ray technician vacancy

 139. Shrikant S Kale says

  आरोग्य विभागातील भरती बाबतची दिनांक २८/०२/२०२१ रोजी झालेली परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात येणार किंवा कसे याबाबत आज ०८/०३/२०२१ रोजी सभागृहात निर्णय होणार होता तो झाला आहे काय?

 140. आगर मगर says

  बाकीच्या भरती केव्हा होणार आहे??

 141. Nilesh walgunje says

  सर ड्रायव्हर पदाचे निकाल केव्हा येईल

 142. Ganesh says

  ड्रायव्हर साठी कोंत license लागत सर

 143. Bhojane parvati says

  Kushal karagir yanna payment kiti ast

 144. Suraj mohite says

  Mi join hou shakto ka?

 145. Sharda hiraman athhavale says

  A. N. M chi bharti kadi honar

 146. Nilanjan cheulkar says

  Sir form kasa bharaych

 147. Sunita yadav says

  Sir maine sanitary inspector ka diploma kiy hai,aur bcom se related koi vacancy aayi toh kais pata chalega, apke group ko kais join kar sakte hai

 148. Pradnesh Tadke says

  syllabus काय असेल

 149. Munir shaikh says

  List date kya hi

 150. Shrikant S Kale says

  आरोग्य विभागाकडील २८/०२/२०२१ रोजी झालेल्या परीक्षांचे उर्वरित पदांचे निकाल केंव्हा लागणार आहेत. कृपया कळविणे ही विनंती.

 151. Vishal borse says

  अनुकंप तत्वावर लागनार्या mulancha vicha vichar kela aahe ka

 152. rajendra murlidhra aghav says

  kade sutnar aahi sir vaechcan. date kete aahi

 153. Akash says

  नवीन मुलांना ॲपलय करता येणार का काय जे २०१९ एप्लिकेशन्स केलं त्यानं परीक्षा देता येणार
  आणि आरोग्य विभाग ची जी परीक्षा झाली आरोग्य सेवक चा रिझल्ट लागणार का नाही काय stay आणला त्याच्वर

 154. Sonu says

  New form sathi apply karta yet ka maz pharmacy zal aahe

 155. priti says

  2019 la form bharla hota user id ani password lakshat nh to kasa milwaycha

 156. Vaishali ingole says

  Covid yodha cha Kay honar tyana job milnar ki Nahi

 157. satish balasaheb dongare says

  offline apply kuthe karaych a ahi

 158. दिलीप विठ्ठल जाधव says

  आरोग्य सेवक या पदाची जागा कधी निगणार

 159. Charlas salvi says

  Mala majay vadalachay jagi lagaich aahe me khup pratany kale sarv aurgay vibhag kitak parti bandhak mala vadalachay thikani job bhatu shkan ka 7972157774

 160. sagar asawale says

  dear sir…my name is sagar mohan asawale 12th paas and my job is emerjancy

 161. Nikhil says

  Any Vacancy For Diploma in Pharmacy?

 162. Anjali Ghule says

  Maze b pharmacy zale ahe mla job ahe ka

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड