BEd धारकांसाठी मोठी शिक्षक भरती!!

Army Public School Recruitment 2020

Army Public School Recruitment 2020 : BEd धारकांसाठी मोठी शिक्षक भरती; आर्मी स्कूलमध्ये अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

Army Public School Recruitment 2020 : AWES Army School TGT PGT PRT Recruitment 2020: देशातील विविध आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public Schools) वेगवेगळ्या विषयांच्य़ा शिक्षकांसाठी मोठी भरती होणार आहे. आर्मी वेलफेयर एजुकेशन सोसायटी (AWES) ही भरती काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु असून शेवटची संधी आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदे

  • पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT)
  • ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT)
  • म्यूझिक टीचर (PRT)

विषय कोणते?

  • इंग्लिश – पीजीटी व टीजीटी
  • हिन्दी – पीजीटी व टीजीटी
  • संस्कृत – टीजीटी
  • मॅथ्स – पीजीटी व टीजीटी
  • हिस्ट्री – पीजीटी व टीजीटी
  • जिऑग्राफी – पीजीटी व टीजीटी
  • इकोनॉमिक्स – पीजीटी
  • पॉलिटिकल सायंस – पीजीटी व टीजीटी
  • फीजिक्स – पीजीटी व टीजीटी
  • केमिस्ट्री – पीजीटी व टीजीटी
  • बायोलॉजी – पीजीटी व टीजीटी
  • बायोटेक्नोलॉजी – पीजीटी
  • साइकोलॉजी – पीजीटी
  • कॉमर्स – पीजीटी
  • कॉप्यूटर सायन्स/इनफॉर्मेटिक्स – पीजीटी व टीजीटी
  • होम सायन्स – पीजीटी
  • फिजिकल एजुकेशन – पीजीटी

कोणत्या विषयासाठी किती जागांवर भरती केली जाणार आहे, याची संख्या शाळांद्वारे जाहीर केली जाणार आहे. AWES च्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांपासून 2315 आणि 2169 म्हणजे 4484 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीचा हा आकडा जवळपास 8000 वर जाण्याची शक्यता आहे.

शिक्षणाची अट काय?
पीजीटीसाठी संबंधित विषयाची मास्टर डिग्री आणि बीएड झालेले असले पाहिजे. तसेच कमीतकमी 50 टक्के गुणांनी या परिक्षा उत्तीर्ण असले पाहिजे.
टीजीटीसाठी संबंधित विषयामध्ये पदवी आणि बीएड डिग्री, तसेच कमीतकमी 50 टक्के गुणांनी या परिक्षा उत्तीर्ण असले पाहिजे.

पीआरटीसाठी पदवी आणि बीएड (BEd) किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा डीएलएड (DElEd) किंवा चार वर्षांचा बीएड (Integrated B.Ed) उत्तीर्ण असले पाहिजे.

1 ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 20 ऑक्टोबर शेवटचा दिवस असून अद्याप अर्ज केला नसल्यास ही शेवटची संधी आहे. परिक्षा २१, २२ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Dhande D D says

    So anyway my problem late from fill up date Sir please next one day

  2. Dhande D D says

    Sir date maximum please 27 .10. 2020

  3. Hemant gavit says

    Armee poblice school madhe .kontya lenguage madhe sikwaych asto ani exam kasi aste sir pls rply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड