आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक पदाच्या अंदाजे 8000 रिक्त जागांची भरती सुरु

Army Public School Bharti 2020

Army Public School Bharti 2020 : आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण अंदाजे 8000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावपदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक
  • पद संख्या – 8000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदवी/ पदव्युत्तर पदवीधर
  • फीस– रु. 500/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन नोंदणी
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Army Public School Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/33n3JQl
ऑनलाईन नोंदणी : http://aps-csb.in/Candidate/GeneralInstructions.aspx

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Bhima garkal says

    Age kiti aahe army teachar sathi

  2. Ritu Ghuguskar says

    Good afternoon sir/mam mi D. Ed pass ahe ani mla job hva ahe please

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड