अक्षया पीईटी सीटी भरती २०१९
Akshaya PET CT Bharti 2019
अक्षया पीईटी सीटी येथे स्टाफ नर्स, मॅनेजर, ड्रायव्हर, पार्किंग बॉय, नाईट वाॅचमन, ऑफिस बॉय, हाउस किपिंग, अकाऊंटंट, मावशी, रिसेप्शनिस्ट, टायपिस्ट, न्युक्लिअर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट, रेडीओलॉजी टेक्निशियन, PRO पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर भेटावे. भेटण्याची वेळ सोमवार ते शनिवार १० ते ६ आहे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, मॅनेजर, ड्रायव्हर, पार्किंग बॉय, नाईट वाॅचमन, ऑफिस बॉय, हाउस किपिंग, अकाऊंटंट, मावशी, रिसेप्शनिस्ट, टायपिस्ट, न्युक्लिअर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट, रेडीओलॉजी टेक्निशियन, PRO
- पद संख्या – १९ जागा
- भेटण्याची वेळ – सोमवार ते शनिवार १० ते ६ आहे.
- पत्ता – अक्षया पीईटी सीटी
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App