Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023
Ahmedpur Latur Kotwal Kotwal Bharti 2023: Taluka Niwad Samiti Ahmedpur, Jilha Latur has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are a total of 19 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. More details are as follows:-
तालुका निवड समिती अहमदपूर, जिल्हा लातूर अंतर्गत “कोतवाल” पदाच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज २४ जुलै २०२३ पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदपूर, लातूर
- वयोमर्यादा – 18 ते 40
- अर्ज शुल्क – रु. 25/-
- परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
- मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
- अर्ज पद्धती – सक्षम
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, अहमदपूर
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- लेखी परीक्षा तारीख – 20 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – latur.gov.in
Ahmedpur Latur Kotwal Vacancy 2023
| पदाचे नाव | पद संख्या |
| कोतवाल | 19 पदे |
Educational Qualification For Ahmedpur Latur Kotwal Recruitment 2023
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कोतवाल | अ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण आ) उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक |
Salary Details For Ahmedpur Latur Kotwal Jobs 2023
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कोतवाल | Rs. 15,000/- per month |
How To Apply For Ahmedpur Latur Kotwal Application 2023
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २४ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय अहमदपूर येथे सादर करावेत.
- केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Kotwal Ahmedpur Latur Bharti 2023
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- लेखी परिक्षा दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.30 ते 02.00 या वेळेत प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
- गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल.
- लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
- लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती याचा समावेश राहिल.
- लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Ahmedpur Latur Kotwal Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Ahmedpur Latur Kotwal Vacancies 2023 | latur.gov.in Recruitment 2023 | |
| ???? सिलॅबस व परीक्षेचे स्वरूप | डाउनलोड करा |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/ceIKT |
| ✅ अधिकृत वेबसाईट | latur.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















