निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू!!
Admission Process of Nominated Residential School Started
Admission Process of Nominated Residential School Started : निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा व दिनांक १ जून २०१४ ते १ जून २०१५ या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत विधवा/घटस्फोटीत /निराधार व बी.पी.एल यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किंवा जवळच्या शासकीय/अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांचे कडे दिनांक ३० एप्रिलपर्यंत सादर करावे. असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी केले आहे.
सोर्स : लोकमत
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App