तलाठी परीक्षेतील २५५ उमेदवारांना नियुक्तिपत्र वाटप प्रक्रिया सुरू! | Pune Talathi Bharti 2024
Pune Talathi Bharti 2024
Pune Talathi Bharti 2024
तलाठी भरती प्रक्रियेतील आदिवासी (पैसा) क्षेत्र आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता २५५ रिक्त पदांवर नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून अंतिम आदेशानुसार विभागनिहाय नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत असलेल्या पदांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर अद्याप निकाल आलेला नाही. त्यामुळे पेसा आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता इतर पदे नियमानुसार भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रियेतील उर्वरित पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पात्र आहेत किंवा कसे, याबाबत संबंधित विभागांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून चारित्र्य पडताळणी करून उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. ज्या उमेदवारांची संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त झाली नाही किंवा कागदपत्रांत त्रुटी असेल, त्या उमेदवारांपुढील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील पेसांतर्गत क्षेत्र वगळता आणि बिगर पेसा क्षेत्रातील आणि माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळता इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तलाठी भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण, तसेच पेसा कायद्यांतर्गत असलेल्या पदांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता इतर पदे नियमानुसार भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रियेतील ३८५ जागांपैकी ३१५ जागा या बिगर पेसा क्षेत्रातील असून संबंधित पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.
गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, भूकंपग्रस्त, खेळाडू आदी प्रवर्गातील संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पात्र आहेत किंवा कसे, याबाबत संबंधित विभागांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून चारित्र्य पडताळणी करून उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांचे संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त झाली नाही किंवा कागदपत्रांत त्रुटी असेल, त्या उमेदवारांपुढील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील पेसांतर्गत क्षेत्र वगळता आणि बिगर पेसा क्षेत्रातील आणि माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळता इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Pune Talathi Bharti 2023: The latest update for Pune Talathi Recruitment 2023. Good News is that Talathi Bharti 2023 official advertisement is published on 23 June 2023. As per the Official PDF, there are total of 383 Talathi posts under the Pune District. The registration process is carried through MahaBhulekh Portal Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. also an application link is give below. Last date to apply for this Recruitment 17th July 2023. Further details are as follows:-
पुणे महसूल विभाग अंतर्गत (Talathi) तलाठी पदाच्या ३८३ पदांची भरती सुरु झाली आहे. २३ जून २०२३ प्रसिद्ध झालेल्या PDF जाहिराती नुसार पुणे जिल्ह्यात 383 पदांची तलाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे.
- पदाचे नाव – तलाठी
- पदसंख्या – 383 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –पुणे जिल्हा
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – Rs.१०००/-
- मागासवर्गीय – Rs.९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ जुलै २०२३.
- अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स :
- तलाठी भरती २०२३ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा
- तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट २०२३
- तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?
- तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?
- नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
- तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
- तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
Pune Talathi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तलाठी | 383 पदे |
Educational Qualification For Pune Talathi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तलाठी (महसूल विभाग) |
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Salary Details For Pune Talathi Bharti 2023 Online Form
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तलाठी | s8 : 25,500 – 81,100 + Others |
How To Apply For Pune Talathi Jobs 2023
- तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
- ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Pune Talathi 2023 Recruitment
- तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
तलाठी भरती २०२३ साठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Pune Talathi Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://t.co/eP1DAsbyiW |
✅ ऑनलाईन अर्ज लिंक |
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mahabhumi.gov.in |
तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स :
तलाठी भरती २०२३ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा
तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट २०२३
तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?
तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?
नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
Table of Contents
पुणे जिल्हा तलाठी ऑफिस लिस्ट
Talathi jagechya parikshya kasha prakare hotat
[…] […]
[…] […]