पंचायत समितीच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांसह अन्य पदे रिक्त!! Panchayat Samiti Bharti 2022

Panchayat Samiti Bharti 2022

Panchayat Samiti Bharti 2022

Panchayat Samiti Bharti 2022There are 11 Center Head posts vacant in Education Department of Panchayat Samiti. There are a total of various posts vacant like Group Education Officer, Senior Extension Officer, Junior Extension Officer, Center Head 11, and Headmaster 5. For more details about Panchayat Samiti Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केंद्र प्रमुखांच्या अकरा जागा रिक्त आहेत. गटशिक्षण अधिकारी, वरिष्ठ विस्तार अधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख ११, मुख्याध्यापक ५ अशी अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा भार वाहून न्यावा लागत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्रप्रमुखांच्या ११ ही जागा रिक्त आहेत. ११ शिक्षक ११ केंद्रांचा गाडा चालवत आहेत. रिक्त जागांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी जिल्हा प्रशासनाचे लक्ष नसल्याने येथील शिक्षण विभागात सावळागोंधळ आहे. मुख्याध्यापक ५ पदे रिक्त, पदवीधर शिक्षक ५६ पदे रिक्त, उपशिक्षक ३१ पदे रिक्त आहेत. ११ केंद्रप्रमुख असणाऱ्या शिक्षण विभागात ११ शिक्षकांकडे अतिरिक्त प्रभार असून ते केंद्र प्रमुखाचा कारभार पाहत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पदे भरल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही.

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची जबाबदारी असलेल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. भौतिक सुविधांच्या कमतरतेसह गट शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक सर्व पदे रिक्त आहेत या सर्व जागांचा अतिरिक्त पदभार इतरांकडे सोपविण्यात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्याचे काय? असा प्रश्न पडतो.

– महादेव पाटील, मा. सभापती पं.स. म्हसळा 

Panchayat Samiti Recruitment 2022

Panchayat Samiti Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड