MPSC सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 सुधारित पात्रता यादी जाहीर

MPSC Exam Result

MPSC Assistant Motor Vehicle Inspector Pre Examination 2020 Revised Qualified List

MPSC Exam Result : Maharashtra Public Service Commission has been declared the revised qualified list for Assistant Motor Vehicle Inspector Pre Examination 2020. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 ची सुधारित पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/2XngytF


MPSC Exam 2019 Merit List

Maharashtra Public Service Commission has been declared the merit list of MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION – 2019. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3hg4p0n


MPSC State Services Pre Exam 2020 Result 

Maharashtra Public Service Commission has released the result of the MPSC State Services Pre Examination 2020. Click on the link below to download the result.

MPSC दुय्यम सेवा गट-ब संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा 2020 उत्तरतालिका जाहीर !!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3tmeAoZ


MPSC Maharashtra Civil Engineering Service Pre Examination 2020 Result 

Maharashtra Public Service Commission has released the result Maharashtra Civil Engineering Service Pre Examination 2020. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020 चे निकाल जाहीर करणात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3DPwG7m


MPSC MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION – 2019 Result 

Maharashtra Public Service Commission has released the result of MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION – 2019. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3zDpgSx


MPSC MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES MAIN EXAMINATION – 2019 Result 

Maharashtra Public Service Commission has released the revised list for MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES MAIN EXAMINATION – 2019, ASSISTANT SECTION OFFICER. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा – 2019 सहाय्यक विभाग अधिकारी पदभरतीची सुधारित पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3BeDGZm


MPSC Assistant Motor Vehicle Inspector Pre-Examination-2020 Result 

Maharashtra Public Service Commission has released the list of eligible candidates for Assistant Motor Vehicle Inspector Pre-Examination-2020. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ने सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा – 2020 ची पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3sIs1it


MPSC Exam Interview Schedule Declared 

MPSC Exam Result : Maharashtra Public Service Commission has been announced the interview schedule of Forest Service Main Exam 2019, State Service Main Exam 2019, Electrical Engineering Services Main Examination 2019 as per the revised result. Click on the link below to download the result. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित वन सेवा मुख्य परीक्षा 2019, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019, विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चे सुधारित नुकालानुसार मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Forest Service Main Exam 2019 – https://bit.ly/3CUoOBc

State Service Main Exam 2019 – https://bit.ly/3CTtKGF

Electrical Engineering Services Main Examination 2019 – https://bit.ly/3gfUK9p


MPSC Examination 2019 Result 

Maharashtra Public Service Commission has been announced the result of the LIVE STOCK DEVELOPMENT OFFICER EXAMINATION – 2019 & MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES MAIN EXAMINATION – 2019. Click on the link below to download the result. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर परीक्षा – 2019 & महाराष्ट्र अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा – 2019 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. निकाल डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर परीक्षा – 2019 निकाल – https://bit.ly/3xn38d3
महाराष्ट्र अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा – 2019 निकाल – https://bit.ly/3jn2l6Y

MPSC Civil Engineering Service Examination 2019 Revised Result

MPSC Exam Result: Maharashtra Public Service Commission has been announced the revised result of the Maharashtra Civil Engineering Service Examination 2019. Click on the link below to download the result. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 चे सुधारित निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

सुधारित निकाल डाउनलोड – https://bit.ly/3i1kE1T

MPSC Exam Revised Result Declared

MPSC Exam Result : Revised results of Maharashtra Forest Service (Main) Examination 2019 & Maharashtra Electrical Engineering Service Main Examination 2019 conducted by the Maharashtra Public Service Commission have been announced. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा 2019 & महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चे सुधारित निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल 1 – https://bit.ly/3eMOQf4
निकाल 2 – https://bit.ly/36Sz9Pt
निकाल 3 – https://bit.ly/2VaEOhe

MPSC Dean Dental Exam Final Result

MPSC Exam Result : Maharashtra Public Service Commission has declared the final result of the Dean Dental posts interview. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 28 जून 2021 रोजी घेण्यात आलेल्या अधिष्ठाता (दंत) (Dean Dental), शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या पदाच्या मुलाखतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात – https://bit.ly/3hKxYqj

निकाल डाउनलोड – https://bit.ly/2SW5yBh


MPSC MCGM Group-A Merit List Declared

MPSC Exam Result : Maharashtra Public Service Commission Public Health Department, Brihanmumbai Municipal Corporation has announced the merit list of the Group-A recruitment examination. Click on the link below to download the list.

MPSC भरती अंतर्गत 15 हजार 515 पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता!! 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सार्वजनिक आरोग्य खाते, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट-अ पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

गुणवत्ता यादी डाउनलोड – https://bit.ly/3xoChhp


MPSC Police Sub-Inspector Main Exam-2016 Waiting List

MPSC Exam Result : The waiting list has been announced for the Police Sub-Inspector Main Examination-2016 organized under the Maharashtra Public Service Commission. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – 2016 ची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/36aZPus


MPSC Exams Result Going to Change

MPSC Exam Result : This is important news for MPSC students. The results of all the exams are likely to change as per the new guidelines of MPSC. The MPSC had sought guidance from the state government on the stalled examination process. The MPSC has initiated proceedings following the guidelines.

नवीन अपडेट – MPSC परीक्षांचा निकाल बदलण्याची शक्यता! नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार MPSC च्या सर्वच परीक्षांचा निकाल बदलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उद्या ७ जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. यामध्ये रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय होणार आहे.

MPSC द्वारे उद्योग विभाग, उर्जा विभाग आणि कामगार विभागातील पदभरती करण्यात येणार!

MPSC च्या SEBC प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा; 10 टक्के आरक्षणाचा लाभ!!

एमपीएससीने रखडलेल्या परीक्षा प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. मार्गदर्शक सूचनेनंतर एमपीएससीने कार्यवाही सुरु केली आहे. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) मधून संधी मिळणार आहे. परीक्षांच्या निकालावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


MPSC Exam Result

MPSC Exam Result : Clear the way for MPSC exam results. New eligibility list by converting SEBC reserved posts to EWS, open category. Further details are as follows:-

नवीन अपडेट – MPSC परीक्षांच्या निकालाचा मार्ग मोकळा!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग राज्य शासनाने मोकळा केला आहे. ‘एमपीएससी’ला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सुधारित निकालानुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.

MPSC Exam Result


MPSC Exam Final Answer Key : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका झीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

मुलाखत वेळापत्रक बघण्याकरिता करिता कृपया दिलेली PDF वाचावी.

Important Links For MPSC Exam Final Answer Key
उत्तरतालिका डाउनलोड : https://bit.ly/3c1s2pz

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. आकाश says

  12, pass कोणती नोकरी आहे का

  1. MahaBharti says

   दिलेल्या लिंक वर पहावे येथे पात्रतेनुसार जॉब्स दिलेले आहे :

   https://www.mahabharti.in/jobs-as-per-eligibility/

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड