IndusInd Bank Bharti 2021 | IndusInd बँक अंतर्गत 150 रिक्त पदांची भरती
IndusInd Bank Bharti 2021
IndusInd Bank Bharti 2021 Details
IndusInd Bank Bharti 2021: The recruitment notification is declared by IndusInd Bank for Lon Officer posts. There is a total of 150 vacancies to fill with posts. Interested applicants can apply before the last date. More detail about this recruitment is given below:-
मुंबईतील इंडसइंड बॅंकेमध्ये बारावी आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. या बॅंकेत लोन अधिकारी पदाची भरती केली जाणार आहे. ८ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पदभरतीचा सविस्तर तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. मुंबईतील इंडसइंड बॅंकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इंडसइंड बँक अंतर्गत कर्ज अधिकारी पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लोन अधिकारी
- पद संख्या – 150 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduation/ HSC (Refer PDF)
- वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई, ठाणे
- अधिकृत वेबसाइट – www.indusind.com
150 posts of Loan Officer will be filled and for this the candidates need to have 12th pass from a recognized educational institution. Or have passed a degree examination from any recognized institution. Candidate should have at least one year of work experience in Sales Department. Candidates with work experience will be given preference in the job.
Candidates are required to attach application resume, 12th and / or degree certificate, school leaving certificate, caste certificate (for backward class candidates), identity card (Aadhaar card, license), passport size photo. The selected candidates will get good salary and incentives, cost of petrol from the company, staff and family insurance. Candidates can be sent to Kalyan, Thane, Dombavali, Borivali, Vashi, Virar, Dadar, Andheri, Palghar, Ghatkopar, Panvel for work.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IndusInd Bank Job 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3o7GylZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.indusind.com |
Table of Contents