निकाल- महाभरती पोलीस टेस्ट नवीन प्रतियोगिता पेपर 1

mahabharti Police Bharti Test Paper 1

महाभरती टेस्ट नवीन प्रतियोगिता १ – मित्रांनो, खास टेस्ट सिरीजसाठी आम्ही आपल्यासाठी एक नवीन पोर्टल आणले आहे परीक्षापेपर्स.कॉम (www.ParikshaPapers.com), या पोर्टल मार्फत आम्ही हि प्रतियोगिता सुरु करत आहोत. हि टेस्ट आज, म्हणजेच  ७ मार्च  2021 रोजी ठीक 10.00 वाजता पासून खुली राहील. तसेच आज सायंकाळी 6 पर्यंत प्रतियोगिता सुरु राहील. (त्यानंतर सुद्धा पेपर्स सरावासाठी उपलब्ध राहील पण पारिदोषक राहणार नाही) ठीक 6 वाजता आम्ही मेरिट लिस्ट चा स्क्रिनशॉट घेऊन त्यातील टॉप 10 उमेदवारांचे नाव महाभरती वर प्रकाशित करू. या 10 उमेदवारांनी आम्हाला आपला नाव आणि पत्ता आम्हाला निकालाच्या पेज वर दिलेल्या फोन नंबर वर व्हाट्सअँप किंवा SMS द्वारे शेयर करावा. आम्ही या 10 उमेदवारांना T-shirts कुरियर द्वारे पाठवू. धन्यवाद!!

महत्वाचे : आपल्या पैकी अनेक उमेदवारांनी सुचवल्यानुसार आता आपल्याला टॉपर उमेदवारांना पेपर सोडवायला लागलेला वेळ सुद्धा दिसेल. तसेच उमेदवारांचे नाव रिपीट होणार नाही. सर्व उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये टॉपर लिस्ट दिसेल. या सर्व बाबींमुळे यात पूर्ण पारदर्शकता आहे. तसेच या नवीन संकेतस्थळाच इंटरफेस विविध सरकारी परीक्षांसारखाच आहे, या मुले फायनल परीक्षेच्या वेळेस आपला व्यवस्थित सराव झाला असेल. 

तसेच परीक्षापेपर्स.कॉम वर आम्ही रोज नवीन पोलीस भरती पेपर्स सुद्धा प्रकाशित करत राहू, तेव्हा परीक्षापेपर्स.कॉम ला नियमित भेट देत रहा.  

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रजिस्टर कसे करायचे? – येथे क्लिक करा 

रजिस्ट्रेशन लिंक 

या परीक्षेचा निकाल आम्ही खाली देत आहोत, सर्व टॉपर उमेदवारांनी आपले प्रोफाइल एडिट करून त्यात आपला पत्ता आणि फोन नम्बर लवकरात लवकर टाकावा. त्याच पत्यावर आपला टी-शर्ट कुरियर करण्यात येईल. धन्यवाद ! बाकी उमेदवारांना पुढील टेस्ट साठी शुभेच्छा !!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Mukesh sapkale says

    What to study for police recruitment

  2. Mukesh sapkale says

    When will the police leave for recruitment?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड