MU PET Admit Card 2024
MU PET Admit Card 2024: The admit cards for the PhD Entrance Test (PET) 2024 and the LLM Entrance Exam, conducted by the University of Mumbai, have been issued. Students can download their admit card via their login emails. Both exams are set to take place on November 17, 2024, at various centers.
मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आणि ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र (डॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पेट’ परीक्षेसाठी ४,९६० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ४,४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ‘पेट’ परीक्षा सकाळी १०.३० ते १२.३० या दोन तासांच्या कालावधीत होईल, तर ‘एलएलएम’ परीक्षा दुपारी ३ ते ४ या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे.
परीक्षार्थींनी संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या १ तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
Click Here To Download MU PET Admit Card
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















