बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!!
SSC Recruitment 2020 New Update
SSC Recruitment 2020 New Update : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची डिव्हिजनल क्लर्क व अन्य पदांसाठी भरती सुरू..
SSC CHSL Exam 2020: बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी
SSC CHSL Exam 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कंबाइंड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल परीक्षा (CHSL 2020) परीक्षेचे नोटिफिकेशन जारी केले आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या नोटिफिकेशननुसार, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयांमधील लोअर डिव्हिजनल क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटिरएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्स पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी ६ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्जांची मुदत आहे. संगणकीकृत परीक्षा १२ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. टीअर २ परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
भरती प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे – SSC Recruitment 2020 New Update
- अर्ज भरणे – ६ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२०
- ऑनलाइन अर्जांसाठी अखेरची मुदत –
१५ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)19 डिसेंबर 2020 (मुदतवाढ) - ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – १७ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
- ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत – १९ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
- चलानमार्फत शुल्क भरणा – २१ डिसेंबर २०२० (बँकांच्या कामकाजाच्या वेळेत)
- संगणकीकृत टिअर – १ परीक्षा – १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
- डिस्क्रिप्टीव्ह पेपर टिअर – २ – तारीख अद्याप जाहीर झालेली नाही
वयोमर्यादा
- किमान वय १८ वर्षे ते कमार वय २७ वर्षे.
- उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९४ ज्या पूर्वीचा किंवा १ जानेवारी २००३ नंतरचा नसावा. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत.
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
शुल्क
- SSC CHSL 2020 परीक्षेसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
- महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईएसएम प्रवर्गांना कोणतेही शुल्क नाही.
इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. SSC मुख्यालयाच्या https://ssc.nic.in या संकेतस्थळावरूनच अर्ज करायचा आहे.
पूर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
Table of Contents
How can I apply
Pradnesh Dnyaneshwar ahire 10 pass ahe job ahe ka
Online form ahea ka