महत्वाचे! मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात महत्वाचा अपडेट जाहीर, नवीन शुद्धिपत्रक!!! BMC Engineer Bharti 2025

BMC Engineer Bharti 2025

दि. १५.१०.२०२४ रोजी क्र. नज/११८५२/आसेप्र, दि. १४.१०.२०२४ अन्वये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / यांत्रिकी व विद्युत) आणि दुय्यम अभियंता (स्थापत्य /यांत्रिकी व विद्युत) ची पदे सरळसेवेने भरती करण्याबाबतची संक्षिप्त जाहिरात विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने महापालिकेच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे सदर पदांच्या निवडीचे निकष हे सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार विहित सामाजिक / समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल असे नमूद केले आहे. तथापि, एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर गुणसंख्या (score) परीक्षेचा सत्र १ ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण (normalisation) समतुल्य प्रक्रियेने (equipercentile method) करण्यात येईल. ही पध्दत फक्त एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास त्याच परिक्षेसाठी लागू असेल यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

BMC Bharti 2025 Update

मागील अनेक वर्षापासून रखडलेली अभियंता पदोन्नती प्रक्रियेला अखेर सुरवात होणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून महानगरपालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची तांत्रिक कारणामुळे पदोन्नती रखडली होती. मात्र, आता अभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या स्थापत्य विभागातील ६३ कनिष्ठ आणि यांत्रिकी विभागातील ४५ कनिष्ठ अभियंते अशा एकूण ११४ अभियंत्यांची दुय्यम अभियंता पदावर पदोन्नती होणार आहे. हि बातमी म्हणजे अभियंत्यांसाठी एक महत्वाचा आनंदाचा अपडेट आहे या शंका नाही!  

ऑगस्ट २०२४ मध्ये ११८ दुय्यम अभियंत्यांची सहाय्यक अभियंता पदावर पदोन्नती झाल्यानंतर रिक्त झालेल्या दुय्यम अभियंता पदावर आता कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती होणार आहे. फेब्रुवारी महिन्यांच्या अखेरीस पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती नगर अभियंता विभागाकडून देण्यात आली. मुंबई पालिकेच्या विभाग कार्यालयासह इतर ठिकाणी कार्यरत असलेले ६९ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि ४५ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) असे पदविका ते पदवीधारकांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे. संबंधित अभियंत्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती होणार असल्याची माहिती मुंबई नगर अभियंता विभागाने दिली. दीड वर्षांपासून कनिष्ठ अभियंत्यांची दुय्यम अभियंता पदावर पदोन्नती झालेली नाही. परिणामी, अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 


BMC Engineer Bharti 2024BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)”. There are total of 690 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is  Mumbai. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. Online Link will be activated from 26th November 2024.The last date for submitting application is 26th of December 2024. For more details about BMC Engineer Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” पदांच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 26 डिसेंबर 2024 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप, निवड पद्धती येथे डाउनलोड  करा

 

BMC Bharti Date Extension

  • पदाचे नाव –  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
  • पदसंख्या690 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे 
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार रु. 1000/- (वस्तु व सेवाकरासह)
    • मागास प्रवर्गातील उमेदवार रु. 900/- (वस्तु व सेवाकरासह)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 26 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

नवे वेळापत्रक
पालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या तोंडावर या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती व ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नुकतेच पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमात बदल झाल्याचे जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

BMC Engineer Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)130
दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)77

Salary Details For BMC Engineer Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)41800/- ते 132300/-
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)41800/- ते 132300/-
दुय्यम अभियंता (स्थापत्य) 44900/- ते 142400/-
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)44900/- ते 142400/-

How To Apply For BMC Junior Engineer Bharti 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख  26 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Recruitment of Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E)
Important EventsDates
Commencement of on-line registration of application26/11/2024
Closure of registration of application16/12/2024
Closure for editing application details16/12/2024
Last date for printing your application31/12/2024
Online Fee Payment26/11/2024 to 16/12/2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mcgm.gov.in Engineer Job 2024

📑 PDF जाहिरात (New)https://shorturl.at/JT3Cb
📑 PDF जाहिरात (Old) https://shorturl.at/jdKJ2
📑 PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) https://shorturl.at/gcPO5
👉 ऑनलाईन अर्ज करा https://tinyurl.com/bp8wnuv9
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/

The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation   for interested and eligible candidates. Online applications are invited for the Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical) posts. There are various 690 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for BMC Engineer Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about BMC Engineer Bharti 2024 Details, BMC Engineer  Online  Bharti 2024, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

Brihanmumbai Mahanagarpalika Engineer Bharti 2024

👉 Name of DepartmentBrihanmumbai Mahanagarpalika Corporation
👉Recruitment Details  BMC Engineer Recruitment 2024
👉Name of PostsJunior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)
📍Job Location Mumbai
✍Application ModeOnline
Official WebSite https://www.mcgm.gov.in/

Salary Details For BMC Engineer Application 2024

Junior Engineer (Civil)41800/- ते 132300/-
Junior Engineer (Mechanical and Electrical) 41800/- ते 132300/-
Secondary Engineer (Civil)44900/- ते 142400/-
Secondary Engineer (Mechanical and Electrical)44900/- ते 142400/-

BMC Junior Engineer Vacancy Details

Vacancy
  • Junior Engineer (Civil)

  • Junior Engineer (Mechanical and Electrical) 

  • Secondary Engineer (Civil)

  • Secondary Engineer (Mechanical and Electrical)

 Important Date For BMC Engineer Online Recruitment 2024

⏰Last Date 26th of December 2024

mcgm.gov.in Engineer Bharti 2024 Important Links

📑Advertisement (New)READ PDF
📑Advertisement (old)READ PDF
???? Online Application Linkhttps://tinyurl.com/bp8wnuv9
✅ Official WebsiteOfficial Website

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड