SSC अंतर्गत 5846 पदांची भरती

SSC Recruitment 2020


SSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला पदांच्या एकूण 5846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7-09-2020 आहे.

SSC Recruitment 2020


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावकॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला
 • पद संख्या – 5846 जागा

SSC Vacancy Details

 • शैक्षणिक पात्रता – 10+2 (Senior Secondary) Class pass
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. 100/-
 • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7-09-2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3fiDb5l
ऑनलाईन अर्ज करा : https://ssc.nic.in/


24 Comments
 1. अनिता भरत देशमुख says

  अनिता भरत देशमुख

 2. शिवाबाळू says

  मी 10 पास आहे माझं वय 33 आहे मला कामाची गरज आहे मी कॉम्पुटर बेसिक शिकलो आहे,आणि टाटा indicom मध्ये स्टॉक incharg म्हणून 5 ते 6 वर्षे काम केलं आहे माझ्या साठी कुठली भरती आले किंवा येणार आहे ठाणे मध्ये तुम्ही मला सांगू शकता का? जर असेल तर ती लिंक पाठवू शकता का? धन्यवाद

 3. Darshana chaudhari says

  माझं बी.एसी कॉम्प्युटर झालेलं आहे. माझं वय 31 आहे.मला कामाची गरज आहे.माझ्यासाठी कुठली भरती आहे तुम्ही मला सांगू शकता? जर असेल तर प्लीज लिंक शेअर करा. धन्यवाद

 4. सुरेश हिलम says

  मि 10 वी पास आहे मला कुठेही काम नाही आणि मि आदिवासी कातकरी समाजाचा आहे मला कामाची गरज आहे.

 5. Ravichandra khandare says

  मी 12 Pass ahe ITI पण चालू आहे Computer Operator आहे काही काम असेल तर सांगा नांदेड, यवतमाळ, हिंगोली मी या आधी कुठे काम केले नाही असेल तर नक्की सांगा 🙏

 6. Shridhar says

  Me 10 pass ahe me hospital mde ward boy ch Kam kela ahe from sindhudurg age 32

 7. Vijay Gaware says

  मी BA पास आहे मी का ही वषै job पण केला आहे,पण का ही job नाही आता मुझे वय 33 आहे,मला का ही job असूल तर कळवाgovकिवाpvtआसेल तेरी चालेल,पण मी संध्या ITI करत आसे,job साड़ी टेड :— information communication technology maintenance systems आहे.. मला traning साटी…व apprentice व job मिळेल..क…

 8. Mukesh kolekar says

  Sir maz DMLT / CMLT ZAL AHE MAZ AGE 30 YEARS AHE MLA JOB CHI KHUP GARAJ AHE TR MAZYASATI PRIVET JOB KINVA GOVERNMENT JOB MILEL KA

 9. Patil sanika maruti says

  Mi 12 th pass ahe maji 12 th atach complete zali ahe mla commerce madhe 60 % bhetale ahet mla kamachi garj ahe maji mscit zali ahe maji paristhiti garib ahe tsech mla mansik trass kmi krayche ahet mi kolhapur jhilyatil tupurwadi gava madhe rhate mi ajun konti nokri keli nahi ahe tsech mi garib aslyane mla job krt maj shikshan chalu thevaych ahe maji ek vinanti ahe ki aapn mla ek tumchyakdchi nokri dyavi tsech mi tumch kam Purn karin

 10. Ashwini more says

  Sc candidate sathi age relaxation nahi ka?

 11. Sachin balu Khandagale says

  मी10वी पास आहे माझे वय 28आहे माझ्या साठी कोणती नोकरी असेल तर सांगा मला कामाची खूप गरज आहे मीशेतात काम करत आहे बारामती किंवा बार्शी तालुक्यातील असेल तर

 12. Hrushikesh Bhiva bankar says

  No

 13. भानुदास अशोक जाधव says

  मी 12वी पास आहे. तसेच मी एका दैनिक पेपर मद्धे 10वर्षे कॅशियर पदावर काम केले आहे. आता मला कामाची आवश्यकता आहे. माझे वय 32आहे. माझ्यासाठी काम असलेस सांगावे. 7097776969

 14. Rajesh Daryappa Burud says

  I am Rajesh Burud 12th Pass my age 30 please send job
  I experienced foundry store department 5yers ,

 15. Prashant Dange says

  नमस्कार सर
  मि 10th पास आहे मला सलून ट्रेडमॅन भर्ती होईच आहे.

 16. Sonali thakare says

  Mi 12 pass ahe aata sadya mi fy BA complet zall aata sy la ahe tr mla 12 ntr konta job asel tr plz sanga mla kahi tri gov. Job karaycha ahe

 17. Pallavi says

  Hello sir,
  Maze nav pallavi aahe.maze age 27 running aahe.tar mi police bharti la from bharu shakte ka???
  Please help me…

 18. PINTU DATTU THAVLE says

  Hi

 19. Shivdas says

  Iti apprenticeship sathi kutha jaga rikamya astil tr 9529403646 ya no call kra
  Disel mechanic

 20. Pranav Pawar says

  I completed diploma in fire and safety from college and also from University. I want job update.

 21. priyanka says

  me bsc chemistry graduate ahe majhi sudha paristiti garib ahe majhasthi job baghal ka

 22. Samadhan Dilip Thakre says

  12

 23. Ketan says

  Police bharti asalyas alva
  धन्यवाद

 24. Jagdish laxaman Jadhav says

  Hello sir
  Mi Jagdish Jadhav mala job hava…
  Plzzzz help me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड