परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्णालय रायगड अंतर्गत ANM, GNM प्रशिक्षणसाठी अर्ज करा!! | ANM & GNM Training Raigad 2024

ANM & GNM Training Raigad Offline Application 2024

ANM & GNM Training Raigad 2024

ANM & GNM Training Raigad 2024: Applications are invited from Female candidates residing in Maharashtra for ANM & GNM training starting from the year 2024 at District Hospital, Raigad. There are a total of 35 seats available. Interested and eligible candidates can apply for ANM & GNM Raigad Training 2024 before the last date. The last date for submission of applications is 17th of October 2024. For more details about ANM & GNM Raigad Training 2024, visit our website www.MahaBharti.in.

To provide students with a comprehensive understanding of nursing care and basic medical sciences The Auxiliary Nurse Midwife (ANM) and GNM Traning is introduced for a two-year diploma course. For this course candidates Age Limit should be 17 years completed and not more than 35 years. Educational Qualification – Must have passed 12th Science (including Biology, Physics, Chemistry) with minimum 45% marks. Asha candidates will be selected based on the above educational qualification.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग अंतर्गत ANM, GNM पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावANM, GNM
  • पदसंख्या35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणरायगड
  • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क
  • ANM –
    • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
  • GNM –
    • मागासवर्गीयांसाठी –  रु. 250/-
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्णालय रायगड अलिबाग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 ऑक्टोबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/en/

ANM & GNM Training Raigad Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
ANM 28
GNM 07

Educational Qualification For ANM & GNM Training Raigad Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ANM उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा १२ वी (१०+२) कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतुन कमीत कमी ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
GNM जीएनएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी बारावी विज्ञान शाखेत (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र,
रसायनशास्त्रसह) किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ANM & GNM Raigad Training Process 2024 – Important Documents

1.शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला.
2.१० वी व १२ वी उत्तीर्णतची गुणपत्रिका व प्रामणपत्र,
3.महाविद्यालयाकडुन प्राप्त १२ वी पास प्रयत्न प्रमाणपत्र (Attempt Certificate)
4.जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र
5.वय, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला
6.नॉनक्रिमीलेअर सर्टीफिकेट (लागु असल्यास)
7.विवाहीत असल्यास पतीचे संमतीपत्र
8.आधार कार्ड
9.शासकिय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र

The Schedule of admission process ANM & GNM Raigad Training 2024

ANM raigad Traning 2024

How To Apply For ANM & GNM Raigad Training 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
  • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ANM & GNM Raigad Training 2024

📑 PDF जाहिरात I
https://shorturl.at/BwAxy
📑 PDF जाहिरात II
https://shorturl.at/iIwbq
✅ अधिकृत वेबसाईट
https://raigad.gov.in/en/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड