सरकारी बँकांच्या नोकऱ्यांमध्ये घट, खासगी बँकेत नोकऱ्या मध्ये मोठी भरती वाढ!

Sarkari Bank Jobs

प्राप्त अहवाल नुसार, कोविड-१९ साथीनंतर सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, खासगी बँका मात्र जोरदार नोकरभरती करीत आहेत. वित्त वर्ष २०१९-२०मध्ये सरकारी बँकांतील एकूण कर्मचारी संख्या ७,७०,४०९ इतकी होती. आता ती घटून ७,६४,६७९ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, २०१९-२०मध्ये खासगी बँकांतील कर्मचारी संख्या ५,५४,९५० इतकी होती. आता ती १.५ पट वाढून ८.४६ लाख इतकी झाली. खासगी बँकांनी तब्बल २,९१,५८० कर्मचाऱ्यांची भरती केली. सरकारी बँकांतील कर्मचारी संख्या या काळात ५,७३० ने घटली.

खासगी बँकांनी दुसऱ्या व तिसन्य श्रेणीतील शहरांत शाखा वाढविल्या आहेत. कृषी, सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण भागातील कर्जसेवेचा झपाटधाने विस्तार केला. त्या तुलनेत सरकारी बँका नव्या शाखा उघडण्यात फारशा उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, एसबीआयमध्ये घटले १७,१५२ कर्मचारी दरम्यान, सरकारी बैंक एसबीआयमध्ये २०२०मध्ये २.४९ लाख कर्मचारी होते. आता ती संख्या १७,१५२ने घटून २.३२ लाख झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या ९६,५५६ने वाढून २.१३ लाखांच्या वर गेली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Bank Job Latest MahaBharti

💼सध्या सुरु असलेल्या विविध बँकेतील भरती जिथे करू शकतात ITI ते पदवीधारक अर्ज

🪕कॅनरा बँक अंतर्गत ३००० रिक्त पदांकरिता नवीन भरती – थेट लिंकद्वारे करा अर्ज

🪕चिखली अर्बन को ऑप बँक मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! त्वरित अर्ज करा

🪕जिवाजी कमर्शिअल बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करा!!

🪕NKGSB सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत 18 रिक्त पदांकरिता भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा !!

🪕सांगली अर्बन को ऑप. बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती; त्वरित अर्ज करा! |

🪕कोल्हापूर नागरी सहकारी बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

🪕एक्झिम बँक अंतर्गत 138 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!

🪕उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये 56 रिक्त पदांची भरती; अर्ज सुरु!!

🎲Join – https://t.me/mymahabharti

🎲Whats App Channel : https://whatsapp.com/channel/0029Va8qayEAInPpjqOZY62d

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड