Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चिखली अर्बन को ऑप बँक मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! त्वरित अर्ज करा | Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024

Chikhli Urban Co Op Bank Offline Application 2024

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024: Chikhli Urban Co Op Bank is going to recruit vacant posts for “Recovery Assistant”. There are total of Various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Eligible & interested candidates can submit their applications for Chikhli Urban Co Op Bank Vacancy 2024 to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 30th of June 2024. For more details about Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

चिखली अर्बन को. ऑप. बँक लि अंतर्गत “वसूली सहायक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववसूली सहायक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – – दि चिखली अर्बन को. ऑप. बँक लि. चिखली, ‘सहकार समृध्दी’, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा) ४४३२०१ (महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://cucb.in/

Educational Qualification For Chikhli Urban Co Op Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वसूली सहायक कोणत्याही शाखेचा पदवीधर

How To Apply For Chikhli Urban Co Op Bank Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cucb.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/HOY37
✅ अधिकृत वेबसाईट
https://cucb.in/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड