रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती २०२०
RBI Recruitment 2020
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.
RBI भरती २०२० – १ जागा
- पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार
- पद संख्या – १४ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शाहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2StvlxD | |
अधिकृत वेबसाईट : https://www.rbi.org.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Link is given in section Important Links
Were is online from link