RBI भरती २०२०

RBI Bharti 2020


RBI Bharti 2020 : भारतीय रिजर्व बँक येथे वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०२० आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय सल्लागार
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भारतीय रिझर्व बँक, १०/०3/०८, नृपाथुंगा रोड, बेंगलुरू – ५६०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२९ जून २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2ZJw15P

अर्ज नमुना : https://bit.ly/2ztw63a

अधिकृत वेबसाईट : https://www.rbi.org.in/


1 Comment
  1. Aher shrikant chagan says

    Police bharti nasik dist Driver vac For Ex Serviceman

Leave A Reply

Your email address will not be published.