महत्त्वाचे – कोल्हापूर जिल्हा परिषदेत 2 हजारांहून अधिक पदे रिक्त!! ZP Kolhapur Bharti 2022

ZP Kolhapur Bharti 2022

ZP Kolhapur Bharti 2022

ZP Kolhapur Bharti 2022 : There are a total of 2 thousand 560 posts vacant in Zilla Parishad Kolhapur. 13 thousand 518 employees available in Zilla Parishad. Among them, 12 thousand 761 posts of class III are sanctioned and 2 thousand 453 posts are vacant. The ZP Kolahpur Recruitment 2022 will be soon. Further details are as follows:-

ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असणार्‍या जिल्हा परिषदेतील थोड्या थोडक्या नव्हे तर 2 हजार 560 पदे रिक्त आहेत. यामध्ये जवळपास निम्मी पदे शिक्षण विभागातील असून त्यानंतर आरोग्य विभागाचा क्रमांक लागतो. मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार्‍या सुविधा रामभरोसे झाल्या आहेत.

 • शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत केले जाते.
 • याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे.
 • त्यामुळे शासनामध्ये जेवढी खाती आहेत जवळपास तेवढेच विभाग जिल्हा परिषदेत आहेत.
 • या विभागांमार्फत शासनाच्या योजना राबविल्या जातात.
 • बदलत्या काळानुसार माणसाच्या गरजाही बदलू लागल्या आहेत.
 • त्यामुळे त्याचा विचार करून शासनाच्या काही विभागाच्या वतीने नवनवीन योजना आखण्यात येतात.
 • परंतू त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग मात्र उपलब्ध करून दिला जात नाही.

ZP Kolhapur Vacancy 2022

जि. प. मध्ये 13 हजार 518 कर्मचारी आहेत. त्यामध्ये वर्ग तीनची 12 हजार 761 पदे मंजूर असून 2 हजार 453 पदे रिक्त आहेत. वर्ग चारची 757 पदे मंजूर आहेत त्यातील 107 पदे रिक्त आहेत. दरवर्षी कर्मचारी निवृत्त होतात परंतु त्या प्रमाणात भरती केली जात नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या वर्षाला वाढत चालली आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचर्‍यांवर कामाचा ताण पडत आहे.

जि. प.तील काही विभागांची अवस्था वाईट आहे. निम्मी पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या कामाबद्दल तक्रारी वाढताना दिसत आहेत. समाजकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या विभागातील कामे निम्म्या कर्मचार्‍यांवर सुरू आहेत. रिक्त पदे भरण्याबाबत कर्मचारी संघटनांच्या वतीने वारंवार मागणी केली जाते; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.


ZP Kolhapur Bharti 2022 Details 

ZP Kolhapur Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for interested and eligible candidates to fill various vacant posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Zilla Parishad Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various posts under the Rajarshi Shahu Chhatrapati Vidyaniketan and Residential Sports School. The offline applications are invited for the Head Field Sports Coach, Assistant Field Sports Coach posts. The job location for this recruitment is Kolhapur. Applicants apply offline mode for ZP Kolhapur Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 15th of August 2022. For more details about Zilha Parishad Kolhapur Bharti 2022, Zilha Parishad Kolhapur Recruitment 2022, ZP Kolhapur Recruitment 2022, ZP Kolhapur Jobs 2022, visit our website www.MahaBharti.in.

Zilha Parishad Kolhapur Bharti 2022 

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत मुख्य मैदानी क्रीडा प्रशिक्षक, सहाय्यक मैदानी क्रीडा प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • पदाचे नाव – मुख्य मैदानी क्रीडा प्रशिक्षक, सहाय्यक मैदानी क्रीडा प्रशिक्षक
 • शैक्षणिक पात्रता – M.P.Ed or B.P.Ed (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणकोल्हापूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in

Educational Qualification For Zilha Parishad Kolhapur Vacancy 2022  

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
मुख्य मैदानी क्रीडा प्रशिक्षक NIS (Field Games). Diploma and three years of coaching experience in field sports OR
M.P.Ed and national medal-winning athlete in a recognized competition in outdoor sports and three years of training experience in outdoor sports.
मैदानी क्रीडा प्रशिक्षक NIS (Field Sports) Certificate course and three years field sports training experience is required. or
M.P.Ed or B.P.Ed and medalist in a recognized national competition in outdoor sports and should have three years training experience in outdoor sports.

Salary Details For Zilha Parishad Kolhapur Vacancy 2022  

पदाचे नाव  वेतन
मुख्य मैदानी क्रीडा प्रशिक्षक  रु.20,000/-
मैदानी क्रीडा प्रशिक्षक रु.12,000/-

How To Apply For Zilha Parishad Kolhapur Recruitment 2022

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्जाचा नमुना व इरत माहिती zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Kolhapur Recruitment  2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/2ZYKmD9
अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in

 

ZP Kolhapur Bharti 2022 Details

? Name of Department Zilla Parishad Kolhapur
? Recruitment Details ZP Kolhapur Recruitment 2022
? Name of Posts Head Field Sports Coach, Assistant Field Sports Coach
? No of Posts
? Job Location Kolhapur
✍? Application Mode Offline
✉️ Address  Education Officer Primary Education Department, Zilla Parishad Kolhapur
✅ Official WebSite zpkolhapur.gov.in

Educational Qualification For ZP Kolhapur Recruitment 2022

Head Field Sports Coach M.P.Ed and national medal-winning athlete in a recognized competition in outdoor sports and three years of training experience in outdoor sports.
Assistant Field Sports Coach NIS (Field Sports) Certificate course and three years field sports training experience is required. or
M.P.Ed or B.P.Ed and medalist in a recognized national competition in outdoor sports and should have three years training experience in outdoor sports.

Zilha Parishad Kolhapur Recruitment Vacancy Details

Head Field Sports Coach
Assistant Field Sports Coach

All Important Dates | zpkolhapur.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  15th of August 2022

ZP Kolhapur Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


ZP Kolhapur Bharti 2022

ZP Kolhapur Bharti 2022The state government has decided to fill the vacancies of ‘C’ and ‘D’ classes in the Zilla Parishad through direct service recruitment, informed Rural Development Minister Hasan Mushrif on Monday (Dec. 2). An appointment ordering program on compassionate principle was held today at Rajarshi Shahu Hall of Zilla Parishad. Further details are as follows:-

जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!! ZP Bharti 2022 

ZP Kolhapur Recruitment 2022

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा भरतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (दि.२) दिली. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. 

 • जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या जागा आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
 • परंतु, हा निर्णय आज मागे घेत मंत्री मुश्रीफ यांनी या जागा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या वतीने भरण्यात येतील, असे स्पष्ट केले.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Z says

  Thanks for Update

 2. Vaishali wadekar says

  Kolhapur made job vacancy aahe ka aavlebal

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड