जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । ZP Amravati Bharti 2024 | ZP Amravati Recruitment 2024

ZP Amravati Offline Application 2024

ZP Amravati Bharti 2024

ZP Amravati Bharti 2024: Zilla Parishad Amravati has invited application for the posts of “Panel Legal Expert”. There are a total of 05 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 06th of October 2024. For more details about ZP Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत “पॅनल वरील विधीतज्ञ” पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  पॅनल वरील विधीतज्ञ
  • पदसंख्या –  05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपुर, धामणगाव रेल्वे / चांदुर रेल्वे/नांदगाव खंडश्वर, अंजनगाव सुर्जी/दर्यापुर, मोर्शी/वरुड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://zpamravati.gov.in/

Zilla Parishad Amravati Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पॅनल वरील विधीतज्ञ 05

Educational Qualification For ZP Amravati Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पॅनल वरील विधीतज्ञ अ) एल. एल. बी किंवा त्यापेक्षा जास्त

ब) बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार कौन्सील ऑफ इंडिया येथील नोंदणी.

Salary Details For ZP Amravati Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा परिषद पॅनल वरील विधितज्ञ उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर १५०००/-
जिल्हा परिषद पॅनल वरील विधितज्ञ तालुका स्तर ७५००/-

सादर करावयाची कागदपत्र:

  • १. शैक्षणीक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • २. बार असोसिएशन परवाना
  • ३. अनुभव प्रमाणपत्र
  • ४. रहिवाशी प्रमाणपत्राच्या स्व साक्षांकित प्रमाणपत्र

How To Apply For ZP Amravati Job 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpamravati.gov.in Arj 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/Khjd5
✅ अधिकृत वेबसाईट https://zpamravati.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. MahaBharti says

    Fees for recruitment exams conducted in 2019 and 2021 of Amravati G.P. will be refunded

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड