अमरावती जि.प.च्या २०१९ व २०२१ मध्ये घेतलेल्या भरतीचे परिक्षांचे शुल्क मिळणार परत ! ZP Amravati Bharti 2023 | ZP Amravati Recruitment 2023

ZP Amravati Bharti 2023

ZP Amravati Bharti 2023 | @www.zpamravati-gov.in

ZP Amravati Bharti 2023: The government has decided to refund the examination fees accepted by the candidates for the seats drawn for recruitment in March 2019 and August 2021 in Zilla Parishad and 25 thousand such candidates in the district will get 65 percent of the amount i.e. 44 lakh rupees. In this regard, the said amount has been sent to the district level by the government. So candidates have to submit demand application. Know More about ZP Amravati Bharti 2023, ZP Amravati Bharti Application Refund Process:

जिल्हा परिषदेत मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये भरतीकरीता काढण्यात आलेल्या जागांसाठी उमेदवारांकडुन स्विकारलेले परिक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाकडुन झाला असुन जिल्ह्यात अशा २५ हजार उमेदवारांना ६५ टक्के रक्कम म्हणजेच ४४ लाख रूपये परत मिळणार आहे. याबाबत शासनाकडुन सदरची रक्कम जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना मागणी अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.

भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा . ZP Amravati Application Fee Refund Process

जिल्हा परिषदेत २०१९ मध्ये गट-क मधील १८ संवर्गाकरीता भरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागात २०२१ मध्ये पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता प्रक्रिया राबविण्यात आली. याकरीता मागासवर्गीय उमेदवारांनी २५० रूपये तर सर्वसाधारण करीता ५०० रूपये परिक्षा शुल्क भरून राज्यभरातुन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. परंतु मध्येच दोन्ही परिक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सदर कंपणीने शासनाला ६५ टक्के प्रमाणे पैसे परत केले. अशातच जिल्ह्यात दोन्ही भरतीमध्ये २५ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांचे ६५ टक्के पैसे म्हणजे ४४ लाख रूपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. सदरची शुल्क या उमेदवारांना लगेच परत मिळणार आहे. याकरीता जिप संकेतस्थळावर माहीती भरून अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर थेट उमेदवारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.


ZP Amravati Recruitment 2023

ZP Amravati Bharti 2023: An advertisement for the ZP Amravati Recruitment to fill 653 posts is published by Amravati Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 653 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad Amravati Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Amravati is going to start the latest recruitment process for the posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Large number of 653 vacancies are going to be filled in this recruitment. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further details are as follows:-

जिल्हा परिषद अमरावतीच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील विविध ६५३ रिक्त पदे जिल्हा परिषद अमरावतीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण ६५३ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Zilla Parishad Amravati Bharti 2023

 • पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
 • पद संख्या – 653 Posts
 • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – अमरावती
 • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
 • अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
 • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
 • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
 • अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in

Vacancy Details ZP Bharti 2023

ZP Amravati Post Details

Zilla Parishad Amravati Recruitment 2023 Details

Organization Name Zilla Parishad Amravati [ZP Amravati]
Post name Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc
Total posts 653 Vacancies
Job location Amravati District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Online ZP Recruitment 2023
Website www.zpamravati-gov.in

Documents Required For ZP Satara Online Application

ZP Maharashtra Required Document List : आवश्यक कागदपत्रे यादी (mahabharti.in)

ZP Amravati Recruitment Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Amravati Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://t.co/FYO3khUZDY
👉 ऑनलाईन अर्ज करा https://t.co/bhBKShvhVH
✅ अधिकृत वेबसाईट
https://zpamravati.gov.in/
👉ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा 👉जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा

ZP Amravati Bharti 2023: Zilla Parishad Amravati is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Legal Officer posts. There are a total of 01 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Amravat. Applicants apply offline mode for ZP Amravati Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 4th of September 2023. For more details about ZP Amravati Application 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद अमरावतीअंतर्गत “विधी अधिकारी” पदाच्या एकुण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023आहे. तसेच, निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • पदाचे नावविधी अधिकारी
 • पद संख्या – 01 Posts
 • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – अमरावती
 • अर्ज पद्धतीऑफलाईन  
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –4 सप्टेंबर 2023
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, अमरावती
 • अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in

Vacancy Details ZP Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या 
विधी अधिकारी 01 पद

Educational Qualification For Zilla Parishad Amravati Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी Degree

How To Apply For Government Medical College (GMC) Akola Bharti 2023

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
 5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे
 7. उमेदवारांनी प्रत्येक पदांसाठी एक स्वतंत्र अर्ज करावा.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Zilla Parishad Amravati Recruitment 2022

 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/43iocl1
✅ अधिकृत वेबसाईट
www.iggmc.org

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
 1. MahaBharti says

  Fees for recruitment exams conducted in 2019 and 2021 of Amravati G.P. will be refunded

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड