Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत; सैन्यदल अधिकारी भरती ! – Nashik Military Pre-Service Free Training 2023-24

Nashik Military Pre-Service Training 2024

Nashik Military Pre-Student Training Center

Nashik Military Pre-Service Training 2024: SSB Course No. 57 is being conducted from 20th to 29th May for the young men and women in the pre-student training center at Nashik to prepare for the Service Selection Board examination for recruitment to the post of officers in the Armed Forces, Navy and Air Force. Free accommodation, food and training will be provided to the trainees for this course. District Soldier Welfare Officer and Resident Deputy Collector have requested that the interested candidates of the district should attend the interview on May 10 at the District Soldier Welfare Office.

सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये नवयुवक व नवयुवतींसाठी २० ते २९ मे या कालावधीत एसएसबी कोर्स क्र.५७ आयोजित करण्यात येत आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १० मे रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करून त्यामधील एसएसबी-५७ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावेत. उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सव्हिसेस एक्झामिनेशन पास झालेला असावा, असे कळविले आहे.


Military Pre-Student Training Center

Nashik Military Pre-Service Training 2024: SSB Course No. 56 has been organized from 8th to 17th January for the young men and women of Maharashtra at the pre-student training center in Nashik for the eligible candidates to prepare for the Service Selection Board examination for recruitment to the posts of officers in the Indian Army, Navy and Air Force. The District Sainik Welfare Office has invited the candidates to attend the interview at the District Sainik Welfare Office by January 2, 2024.

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ८ ते १७ जानेवारी या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५६ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना संधी; ऑनलाईन अर्ज करा 

खुशखबर !! महाराष्ट्रातील युवतींना सुवर्णसंधी, सैनिकी सेवापूर्व शिक्षणासाठी अर्ज सुरु | Nashik Female Military Pre-Service Training Institute Information

Nashik Military Pre-Service Training 2024

Candidates should have passed NCC C Certificate in Grade A or B and recommended by NCC Group Headquarters for SSB. SSB for Technical Graduate Course There should be a call letter for the interview. Should have SSB call letter for university entry scheme or name in recommended list for SSB. District Soldier Welfare Officer Lt. Col. Hange s.dai appeals that the interested candidates of Pune district should attend the interview at the District Soldier Welfare Office, Pune by January 2. (Ret.) has done

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २ जानेवारीपर्यंत मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.


Nashik Military Pre-Service Free Training 2023 –  The training for the post of officer in the Indian Armed Forces will be given free of cost from November 20 to November 29, 2023 at the Armed Forces Pre-Graduate Training Centre in Nashik. The District Sainik Officer has appealed to the candidates of Mumbai city district to attend the training on November 9, 2023 at the Sainik Welfare Office in Mumbai under Nashik Military Pre-Service Free Training 2023.

 

भारतीय दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण २० नाव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात नि:शुल्क देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी ९ नोव्हेबर २०२३ रोजी मुंबईतील सैनिक कल्याण कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सेवा निवड मंडळ एसएसबी या परीक्षेची पूर्व तयारी करून घेते. या पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी मुंबई शहरातील उमेदवारांनी प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन अर्ज संपूर्ण माहितीसह सादर करावा. या परीक्षेत पात्र होण्यासाठी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावे. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत. एनसीसी हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्न‍िकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी training.pctcnashik@gmail.com व 0253 2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 या क्रमांकावर संपर्क साधावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड