Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

युवा ग्रामीण पतसंस्था कोल्हापूर भरती २०१९

Yuva Gramin Patsanstha Kolhapur Bharti 2019

युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित गारगोटी, कोल्हापूर येथे जनरल मॅनेजर, अकौंटंट, पिग्मी एजंट, शाखा अधिकारी, क्लार्क पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – जनरल मॅनेजर, अकौंटंट, पिग्मी एजंट, शाखा अधिकारी, क्लार्क
  • पद संख्या – ९ जागा
  • नोकरी ठिकाण – गारगोटी, कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित गारगोटी, ता, भुदरगड, जि. कोल्हापूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड