Modi Awas Gharkul Yojana
Modi Awas Gharkul Yojana of 10 lakh houses for OBCs
Table of Contents
Modi Awas Gharkul Yojana
Modi Awas Gharkul Yojana was launched in this budget 2023. Under Modi Awas Gharkul Yojana, ‘Modi Awas Gharkul Yojana’ of 10 lakh houses for OBCs will be started in 3 years. 12 thousand crore rupees will be made available for this in the next three years. Out of this, 3 lakh houses will be built this year and 3600 crore rupees will be spent for it. Read the complete details given below. Official website will be available soon. We updates the further details like eligibility, how to apply etc., details very soon on this page. Keep visit our website for the further updates.
मोदी आवास घरकुल योजना – इतर मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांसाठी पुढील तीन वर्षांत १० लाख घरे ‘ मोदी आवास’ योजनेच्या नावाने बांधण्यात येणार आहेत.
गुड न्यूज! मध्यमवर्गीयांसाठी नवी योजना आणण्याच्या तयारीत मोदी सरकार, कोट्यवधी लोकांना फायदा होणार!
- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर, शहरी भागातील मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. या वर्गासाठी सरकार एक नवी हाऊसिंग स्कीम लॉन्च करू शकते, असे मानले जात आहे. लोकांचे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करणे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
- हाऊसिंग स्कीमअंतर्गत लनवरील व्याजावर मोठी सूट मिळू शकते. या योजनेंतर्गत 9 लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर 3-6.5% दरम्यान वार्षिक व्याज सब्सिडी दिली जाऊ शकते. याच बरोबर, 20 वर्षांच्या कार्यकाळासाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमीचे होम लोन या योजनेच्या कक्षेत येईल. काही दिवासंपूर्वी माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, ही योजना पुढील 5 वर्षांसाठी असेल आणि सरकार या योजनेवर सुमारे 7.2 अब्ज डॉलर एवढा खर्च करेल. काही दिवसांपूर्वी, या योजनेसंदर्भात सरकारी अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधिय यांची बैठकही झाली आहे.
- म्हणून महत्वाची आहे ही योजना – 2024 मध्ये लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही सरकारची ही नवी योजना महत्त्वाची मानली जात आहे. उज्ज्वला योजनेच्या अनुदानात करण्यात आलेली 100 रुपयांची अतिरिक्त वाढही याचाच एक भाग आहे. 2024 च्या अंतरिम बजेटमध्ये जनसामान्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. एवढेच नाही, तर सरकार पीएम-किसान योजनेचा हप्ता देखील वाढवू शकते. सध्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपये मिळतात. मात्र आता ते 10 हजार रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकतात.
मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ
- ओबीसींसाठी 3 वर्षात 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरू होणार आहे.
- येत्या तीन वर्षांत यासाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- त्यापैकी यावर्षी 3 लाख घरे बांधली जाणार असून त्यासाठी 3600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 4 लाख घरे बांधण्यात येणार असून त्यापैकी 2.5 लाख घरे SC आणि ST आणि 1.5 लाख घरे इतर प्रवर्गासाठी असतील.
- रमाई आवास योजनेत 1.5 लाख घरांसाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद असून, त्यापैकी किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी असतील.
- शबरी, पारधी, आदिम आवास अंतर्गत 1200 कोटी रुपये खर्चून एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत.
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसती अंतर्गत 50 हजार घरांसाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी 25 हजार घरे आणि धनगर समाजासाठी 25 हजार घरे असतील.
Launch of Modi Awas Gharkul Yojana
- ‘Modi Awas Gharkul Yojana’ to start 10 lakh houses for OBCs in 3 years.
- 12 thousand crore rupees will be made available for this in the next three years.
- Out of this, 3 lakh houses will be built this year and 3600 crore rupees will be spent for it.
- 4 lakh houses will be constructed under Pradhan Mantri Awas Yojana out of which 2.5 lakh houses will be for SC and ST and 1.5 lakh houses for other categories.
- Ramai Awas Yojana has a provision of Rs 1800 crore for 1.5 lakh houses, out of which at least 25 thousand houses will be for Matang community.
- One lakh houses will be constructed under Shabri, Pardhi, Adim Awas at a cost of Rs 1200 crore.
- 600 crores has been provided for 50 thousand houses under Yashwantrao Chavan Mukta Vasati.
- There will be 25 thousand houses for free caste-nomadic tribes and 25 thousand houses for Dhangar community.
Other Gharkul Yojana Details and Link
-
Pradhan Mantri Awas Yojana Online Form
-
Yashwantrao Chavan Gharkul Yojana Application Form
-
Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form
-
Ramai Awas Gharkul Yojana Yadi
-
Abhinav Gharkul Yojana Nagpur
-
MHADA Lottery Scheme 2023
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Modi Awas Gharkul Yojana of 10 lakh houses for OBCs
Can we apply for AHP-PPP project in Modi Gharkul Awaas Yojana like PMAY AHP-PPP?
योजनेचा लाभ घ्यायचा आहे
House bankam vebaga
Pradhan mantree aavas yojana scheme
Pradhan mantree aavas yojana scheme
Price