Sukanya Samriddhi Yojana Online Post Office
Sukanya Samriddhi Yojana Calculator - SSY Calculator Online
Table of Contents
Sukanya Samriddhi Yojana Online Post Office
Sukanya Samriddhi Yojana Rules Change : The Sukanya Samrudhi Yojana is a special scheme of the Central Government for Kanyaratna (Girl Birth) at home. Sukanya Samrudhi Yojana Launches in 2015 for parents of girls. The state-sponsored savings scheme aims to encourage parents to raise money for their daughter’s education. Along with education and schooling, there is also the cost of a girl’s marriage. The government has made some changes in the rules of this Sukanya Samrudhi Yojana Form. These changes are given below:
नव्या वर्षात द्या लेकीला गिफ्ट, ती 21 वर्षांची होईल तेव्हा मिळेल 65,00,000 रुपये
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. 2023ला निरोप देऊन 2024चं उत्साहानं स्वागत केलं पाहिजे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण एकमेकांना भेटवस्तू देतात. त्यात घरात मुलीचं आगमन झालं असेल किंवा होणार असेल, तर ही भेट खास असली पाहिजे. सरकारनं सुरू केलेली ही योजना तुम्हाला तुमच्या मुलीला खास भेट देण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकते.
घरात मुलीच्या रूपात बाळाचं आगमन झालं असेल, तर नव्या वर्षाची भेट तिला द्यायलाच हवी. त्यासाठी सरकारची सुकन्या समृद्धी योजना योग्य ठरू शकते. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुलीचं करिअर आणि लग्नाविषयी काळजी करण्याची गरज उरणार नाही. कारण योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास या योजनेतून एकाच वेळी तुम्हाला 65 लाख रुपये मिळवता येऊ शकतात. त्याचा उपयोग तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी करता येऊ शकतो, ‘न्यूज नेशन’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
अशी करता येते गुंतवणूक – सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत तुमची मुलगी 10 वर्षांची होण्याआधी तुम्ही तिच्या नावानं खातं उघडू शकता. एका आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम प्रति वर्षी जमा करता येऊ शकते. सध्या या योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळतं. या योजनेच्या अंतर्गत एकाच वेळी 2 मुलींच्या नावानेही गुंतवणूक करता येऊ शकते. 21 वर्षांची झाल्यावर मुलगी तिच्या खात्यातून पैसे काढू शकते. 9 वर्षं 4 महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होऊ शकते. हे खातं कोणत्याही टपाल कार्यालयात किंवा बँकेच्या अधिकृत शाखेत उघडता येऊ शकतं.
योजनेतून 65 लाख रुपये कसे मिळतील? – तज्ज्ञांच्या माहितीनुसार याचा वेध घेऊ या. तुम्ही 2024मध्ये गुंतवणूक सुरू केली आणि तेव्हा तुमची मुलगी एक वर्षाची आहे, असं गृहीत धरू. तुम्ही दररोज 416 रुपये वाचवले, तर एका महिन्याचे 12,500 रुपये होतील. ही रक्कम दर महिन्याला गुंतवली, तर वर्षाला 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. 2045मध्ये मुलगी 21वर्षांची होईल, तेव्हा ती योजना मॅच्युअर होईल. त्या वेळी ती रक्कम 65,00,000 लाख रुपयांवर पोहोचलेली असेल.
या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलीचं भविष्य सुकर बनवू शकता. मुलीचं शिक्षण, लग्न याबद्दलच्या खर्चाची तजवीज आत्तापासूनच केल्यामुळे त्या वेळी आर्थिक ताण जाणवणार नाहीच शिवाय मुलींना मनाप्रमाणे करिअर करण्याची संधी मिळू शकते.
30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा SSY खाते होईल बंद !
PPF, SSY Account Update : ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. येथील गुंतवणूकदारकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. कारण त्यांच्या आधार क्रमांकाशी संबंधित माहिती द्यावी लागेल, जर ग्राहकांनी असे केले नाही तर त्यांचे खाते बंद होऊ शकते.
- वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाने PPF, NSC आणि इतर लहान बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य केले आहे. 31 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे हे सूचित करण्यात आले. या नोटीसद्वारे विद्यमान भागधारकांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता.
- अधिसूचनेनुसार, जर एखाद्या ठेवीदाराने आधीच खाते उघडले असेल आणि त्याने खाते कार्यालयात आधार क्रमांक सादर केला नसेल, तर त्याला 1 एप्रिल 2023 पासून सहा महिन्यांच्या आत हे करावे लागेल. तसे न केल्यास गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते.
- पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक गोठवल्यास तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो
- -जर कोणतेही व्याज देय असेल तर ते गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाणार नाही.
- -गुंतवणूकदार त्यांच्या PPF किंवा सुकन्या समृद्धी खात्यात गुंतवणूक करू शकणार नाहीत.
- -गुंतवणूकदारांना त्यांच्या बँक खात्यात मॅच्युरिटी रक्कम जमा होणार नाही.
- जर ठेवीदाराने सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांचा आधार क्रमांक प्रदान केला नाही, तर लेखा कार्यालयाला आधार क्रमांक प्रदान होईपर्यंत त्याचे खाते निष्क्रिय होईल.
- अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणत्याही अल्पबचत योजनेत गुंतवणूक केली असेल आणि आजपर्यंत तुमचा आधार कार्ड क्रमांक सादर केला नसेल, तर तुम्ही हे काम अजिबात उशीर करू नका, लवकरात लवकर आपल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.
तुमच्या लाडक्या परीचे भविष्य उज्वल करणाऱ्या सरकारी योजना
सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या आर्थिक वर्षात या योजनांतर्गत पैसे जमा केले नसल्यास, काही रुपये लवकरच जमा करा. तुम्ही असे न केल्यास, तुमच खाती बंद केली जाऊ शकते आणि तुम्हाला पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागेल.
नियम काय आहेत? – नवीन नियमानुसार, या खात्यांमध्ये किमान रक्कम असणे आवश्यक आहे आणि या वर्षासाठी त्यात पैसे ठेवण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. ही रक्कम एका आर्थिक वर्षात जमा करणे आवश्यक आहे, कारण तसे न केल्यास खाते बंद होतेच, शिवाय दंडही भरावा लागतो. याशिवाय या खात्यावर कर्ज मिळणार नाही. तुम्ही या खात्यातून पैसेही काढू शकणार नाही.
Lek Ladki Yojana – काय आहे लेक लाडकी योजना?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये जमा करावे लागतात आणि हे पैसे जमा न केल्यास 50 रुपये दंड भरावा लागतो. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक तिचे खाते उघडू शकतात आणि ही खाती वयाच्या 21 वर्षांपर्यंत किंवा मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत आणि लग्न होईपर्यंत वैध असतात. सुकन्या समृद्धी योजना खात्यावर सध्या ७.६% व्याज मिळत आहे.
या योजनेद्वारे पाचशे रुपये बचतीवर मिळवा अडीच लाख रुपये
एक वर्षाच्या मुलीसाठी पालकांनी केवळ ५०० रुपये महिना पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवून केवळ ९० हजार रुपयांच्या बदल्यात या मुलीला लग्नाच्या वेळी पालकांना २ लाख ५५ हजार रुपये मिळतात. सर्वाधिक व्याजदर असलेल्या या योजनेबाबत जिल्ह्यात टपाल खात्याच्या वतीने पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेसाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे. टपाल खात्याकडून ही योजना जाहीर झाल्यापासून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मुलीच्या जन्मासाठी पालकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने ही योजना राबवली जाते. मुलींच्या पालकांनी या योजनेत सहभाग घेतल्यानंतर योग्य कालावधीनंतर मुलीचे शिक्षण व योजनेच्या परिपक्वतेचा लाभ लाभार्थीला मिळतो. मुलीच्या शिक्षणाचा आर्थिक भार कमी व्हावा यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. वर्ष २०१५ पासून या योजनेची सुरवात झाली आहे. या योजनेतील ठेव रकमेवर सर्वाधिक व्याजदर दिला जातो.
Highlights Sukanya Samriddhi Yojana
ठळक बाबी
- दोन मुलींच्या नावाने खाते उघडता येते
- शिक्षणासाठी अर्धी रक्कम पाच वेळा काढण्याची सुविधा
- मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षी अर्धी रक्कम काढता येते
- मुलीच्या लग्नाच्या एक महिना आधी रक्कम मिळते
- मुलीच्या लग्नानंतर तीन महिन्याने मॅच्युरीटी रक्कम काढता येते
- केंद्राच्या इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक व्याजदर
- दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास खाते काढता येते
- योजनेस आयकर सवलत
Sukanya Samriddhi Yojana Calculator – SSY Calculator Online
Since investing in an SSY Account is a long-term affair, it is wise to plan the investments ahead of time and the Sukanya Samriddhi Yojana Calculator is a great way to start planning. You might want to know how much you will invest each year, how the interest earned will pan out, and calculate the maturity amount. To that end, you can count on the SSY Calculator.
Firstly, to use the Sukanya Samriddhi Yojana Calculator, you must ensure that you meet the scheme eligibility criteria. Legal guardians of girl children can open an SSY Account if the following conditions are fulfilled:
The girl child is an Indian resident.
The girl child’s age should not exceed 10 years.
A family with two girl children can open up to two accounts.
One of the requirements for enjoying the benefits of an SSY Account is that you have to make a minimum of a single contribution per financial year till 14 years are completed. Thus, you will earn interest on the amount invested in the account. Your maturity amount will consist of both the principal amount along with interest earned. The SSY calculator can prove to be invaluable here in planning your finances
With the Sukanya Samriddhi Yojana Calculator you can calculate the interest earned with ease. You can also do so via a manual formula as given below:
A = P (1 + r/n) ^ nt
Wherein,
- A is compound interest,
- P is the principal amount,
- r is the rate of interest,
- n is the number of times the interest compounds in a year,
- and t is the tenure in years.
As you can see, the calculation involves compounding interest and can get complicated. To avoid errors and ensure you get quick and accurate results, you can rely on the SSY Calculator.
To use the SSY Calculator, you simply have to enter details such as the amount invested every year, the age of the girl child, and the starting year of the investment. The Sukanya Samriddhi Yojana Calculator will conduct the calculations and display results within seconds!
सुकन्या योजनेत बदल – वाचा माहिती
सुकन्या समृद्धी योजना काय आहे? येथे पहा..
What is Sukanya Samriddhi Yojana? See here..
सुकन्या योजनेचे नियम बदलले!
केंद्र सरकारची घरातील कन्यारत्नासाठी विशेष असलेली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. मुलीच्या पालकांसाठी २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. राज्य प्रायोजित बचत योजनेचा उद्देश पालकांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. शिक्षण आणि शालेय शिक्षणासोबतच मुलीच्या लग्नाचा खर्चही होतो. या योजनेच्या नियमात सरकारकडून काही बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल महत्त्वाचे असून, हे ध्यानात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
- सुकन्या समृद्धी योजना खाते मुलगी जन्माला येताच ती १० वर्षांची होईपर्यंत २५० रुपये ठेवीसह उघडू शकतात.
- सध्या ही योजना ७.६ टक्के व्याजदर देत आहे.
- या योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षे किंवा मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत आणि लग्न होईपर्यंत सक्रिय राहील. तसेच जर संबंधित व्यक्ती पुरावा देऊ शकत नसेल, तर त्यांना पोस्ट ऑफिस किंवा बँकेत १०० रुपये शुल्क भरावे लागेल जिथे हस्तांतरण केले जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेतील बदललेले ५ नियम
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खात्यात वार्षिक किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख जमा करण्याची तरतूद आहे. खाते किमान रकमेवर डीफॉल्ट आहे. नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल.
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास बंद केले जाऊ शकते. मात्र आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
- नियमांमध्ये बदल केल्यानंतर खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल.
- पूर्वीच्या नियमांनुसार, मुलगी १० वर्षांची असताना खाते चालवू शकते. पण आता मुलींना १८ वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही. पालक किंवा संरक्षक १८ वर्षे वयापर्यंत खाते चालवतील.
- केंद्र सरकारच्या या योजनेत ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ पूर्वी फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसऱ्या मुलीला याचा काही उपयोग होत नव्हता पण, आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असतील तर त्या दोघांसाठीही खाते उघडण्याची तरतूद आहे. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी तीन मुलींच्या नावावर पैसे जमा करू शकता.
SSY 2023 Apply here – Sukanya Samriddhi Yojana Account is a Government of India backed saving scheme targeted at the parents of girl children. Sukanya Samriddhi Yojana Online Payment details are given here. The scheme encourages parents to build a fund for the future education and marriage expenses for their female child. The Sukanya Samriddhi Yojana or scheme was launched by Prime Minister Narendra Modi on 22 January 2015. The accounts can be opened at any India Post office or a branch of some authorised commercial banks. Initially, the interest rate was set at 9.1% but later revised to 9.2% in late March 2015 for FY 2015-16. Interest Rate have been revised for FY 2021-22 to 7.6%.
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यात पैसे कसे जमा करावे?
SSY सुकन्या समृद्धी योजनाची सविस्तर माहिती – SSY – सुकन्या समृद्धी योजनेची उद्दिष्ट्ये, लाभ, पात्रता, अटी, वैशिष्ट्ये, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ. सर्व माहिती आम्ही ह्या पेज वर देत आहोत….
या योजनेतंर्गत डाक विभागात ‘सुकन्या समृद्धी योजना’ अकाउंट उघडलं जाऊ शकतं. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते खोलण्याची सोय आहे. येथे आवश्यक दस्तऐवज जमा करवून खाते खोलेल जाऊ शकतात.
आई-वडील सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत जास्तीत जास्त दोन खाती उघडू शकतात, प्रत्येक मुलीसाठी एक (जर त्यांना दोन मुली असतील तर). पहिल्या किंवा द्वितीय प्रसूतीमध्ये जुळ्या मुली असल्यास, ही योजना पालकांना दुसरी मुलगी असल्यास तिसरं खाते उघडण्यास अनुमती देते. .
Sukanya Samriddhi Yojana Maturity Amount
सुकन्या समृद्धि योजना 2023
सुकन्या समृद्धि योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- सुकन्या समृद्धि योजना आमच्या बँकेत 02 डिसेंबर 2014 पासून लागू करण्यात आली.
- वस्तुनिष्ठ: मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे.
- खाते कोण उघडू शकते: नैसर्गिक / कायदेशीर पालक मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षांचे होईपर्यंत मुलीच्या नावे खाते उघडू शकतात.
- खात्यांची कमाल संख्या: दोन मुली किंवा तीन पर्यंत जुळ्या मुलींचा दुसरा जन्म किंवा पहिल्या जन्माचा परिणाम तीन मुलींमध्ये होतो.
- ठेवीची किमान आणि कमाल रक्कम: मि. रु. त्यानंतर शंभर रुपयांच्या एकाधिक ठेवीसह प्रारंभिक ठेवीची 250 रक्कम त्यानंतर आर्थिक वर्षात रु .150000 आहे.
- ठेवीचा कालावधीः खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षे.
- जास्तीत जास्त कालावधी किती ठेवी काढता येतील: खाते उघडल्यापासून 15 वर्ष.
- ठेवीवरील व्याज: तिमाही आधारावर भारत सरकार व्याज दर जाहीर करते.
- कर सूट: आयटी कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत लागू आहे.
- अकाली बंद होणे: ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास किंवा जीवघेणा रोगांना वैद्यकीय सहाय्य करणे यासारख्या अत्यंत दयाळू कारणास्तव, केंद्र सरकारच्या आदेशाने अधिकृत केले जाण्याची परवानगी आहे.
- अनियमित भरणा / खात्याचे पुनरुज्जीवन: दर वर्षी किमान निर्दिष्ट रकमेसह दरवर्षी Rs० रुपये दंड भरल्यानंतर.
- ठेवीची पद्धतः रोख / चेक / डिमांड ड्राफ्ट
- पैसे काढणे: मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस खात्यात बाकी असलेली 50% शिल्लक उच्च शिक्षणाच्या उद्देशाने, वयाच्या 21 वर्षानंतर विवाह.
How to deposit money online in post office Sukanya Samriddhi Account
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यात ऑनलाइन पैसे कसे जमा करायच?
- Add money from your bank account to IPPB account.
- Go to DOP Products. Choose Sukankya Samridhi Account.
- Write your SSY account number and then DOP customer ID.
- Choose the instalment duration and amount.
- IPPB will then notify you for successful payment transfer made through IPPB mobile application.
- You can opt for various post office investment options provided by India Post and make regular payments through IPPB basic savings account.
Eligibility for Sukanya Samriddhi Yojana Account Details
सुकन्या समृद्धी योजना खात्यासाठी पात्रता
- The account can be opened anytime between the birth of a girl child and the time she attains 10 years age by the parent/guardian.
- Only one account is allowed per child. Parents can open a maximum of two accounts for each of their children (exception allowed for twins and triplets). The account can be transferred to anywhere in India.
MKBY माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023
How to Check Sukanya Samriddhi Account Balance
सुकन्या समृद्धी खात्यातील शिल्लक कशी तपासायची?
- A minimum of ₹250 must be deposited in the account initially. Thereafter, any amount in multiples of Rs 100 can be deposited. However, the maximum deposit limit is ₹150,000. If the minimum deposit of ₹250, (initially which was 1000) is not made in a year, a fine of ₹50 will be put on.
- The girl can operate her account after she reaches the age of 10.
- The account allows 50% withdrawal at the age of 18 for higher education purposes.
- The account reaches maturity after time period of 21 years from date of opening it.
- Deposits in the account can be made till the completion of 15 years, from the date of the opening of the account. After this period the account will earn only applicable rate of interest. If the account is closed, then it will not earn interest at the prevailing rate. If the girl is over 18 and married, normal closure is allowed.
How to open Sukanya Samriddhi Yojana Online Account Details
सुकन्या समृद्धी योजना ऑनलाईन खाते तपशील कसे उघडायचे?
There are 2 ways to open Sukanya Samriddhi Yojana offline, that is, with the bank or at the post office.
Open A New Sukanya Samriddhi Yojana Account Offline
- Visit the post office/ bank
- Fill in the Sukanya Samriddhi Yojana application form with the details of your daughter
- Take birth certificate, aadhaar card, pan card, and all other necessary documents of the child with you
- After verification, your account will be opened and the passbook will be handed over to the parents/ legal guardian of the girl child
Open A New Sukanya Samriddhi Yojana Account Online
- Much easier than directly visiting the bank branch, to open your Sukanya Samriddhi Yojana account online, all you have to do is
- Check the official website of the bank you wish to have an account with
- Fill in all the required information of the child and the parents in the form as required
Attach scanned copies of all the mentioned certificates and address proofs - Click on the submit button and your Sukanya Samriddhi Yojana is good to go.
SSY Required Document List
सुकन्या समृद्धी योजना अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारे आवश्यक कागतपत्र
- Aadhaar card
- Baby and parent photos
- Girl’s birth certificate
- Proof of residence
- PAN card
- Ration card
- Driving license
How to Check Sukanya Samriddhi Account Balance
सुकन्या समृद्धी खात्यातील शिल्लक कशी तपासायची
- Various 25 banks have the option of opening a Sukanya Samriddhi Yojana account.
- When the parents open SSY account with one of these banks, they are given a passbook for the account.
- Parents needs to updating the passbook regularly to check the Sukanya Samriddhi Yojana account balance.
- Also Parents check SSY Account Balance digitally for this – Apply for an SSY account and obtain the account’s login credentials from the appropriate bank. Bank began to provide this service.
- Login with Login credentials and access the bank details from using the Bank Website.
- After signing in to SSY account, you may be able to check or view your balance.
Taxation on SSY Online Scheme
- Sukanya Samriddhi Yojana SSY Scheme is exempted from tax.
- SSY is the only saving scheme under section 80C that is triple exempt.
- It guarantees that in this system, deposits, proceeds, the value of the accrual interest rate, and the amount of maturity are all tax-free.
- The scheme’s only drawback is that accounts can only be opened up to a maximum of Rs 1.5 lakh.
FAQs of SSY Account Balance Check –
सुकन्या समृद्धी योजने संबंधित वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
- Q1. Is the loan facilities will be against the SSY Scheme?
- Answer : No. It is not possible for an individual to avail a loan on the scheme.
- Q2. Can an individual transfer their SSY account?
- Answer : Yes. An individual can transfer their SSY accounts from post offices to banks and vice versa.
- Q3. SSY Scheme mature Period?
- Answer : The scheme will mature after 21 years from the time the account was opened.
- Q4. Can I close the scheme before the account matures?
- Answer : Yes. You can close the account before it matures if the holder is getting married, and the girl must be over the age of 18.
- Q5. Shall I partial withdrawal the amount from SSY account?
- Answer : Yes. You can partially withdraw from the account once the girl child has turned 18 years of age.
Beti Bachao Beti Padhao Yojana बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना संपूर्ण माहिती
How to deposit money in post office Sukanya Samriddhi Account
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यात पैसे कसे जमा करावे ?
Sukanya Samriddhi Yojana Account deposit money in your existing Sukanya Samriddhi Yojana account, you have to follow the below given steps:
- Add money from your normal savings account to India Post Payment Bank’s (IPPB) savings account
- Go to the Department of Post (DOP) product and select Sukanya Samriddhi Yojana Account
- Mention the credentials of your Sukanya Samriddhi Yojana account, that is, account number and customer ID provided by the Department of Post (DOP)
- Once successfully logged in, you can now transfer money from IPPB to the Sukanya Samriddhi Yojana scheme. This transfer can be made to any other designated scheme by the Department of Post as well.
- Select the installation duration and amount agreed during the time of purchase of the Sukanya Samriddhi Yojana scheme
- India Post Payment Bank will notify you of the successful payment transfer on your registered mobile number.
Pradhan Mantri Mudra Yojana Application Form प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन अर्ज करा
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
santoshkharat32335@gmale.com
Apply job
No problem
apply job
Sukanya Samriddhi Yojana Online Post Office
Khat paise n bhrlyas band zhale asel tr ky krave
Test22-
MahaBhartiYojana says
50 rupees fine bharun parat suru karata yete.
सुकना साथी kay डकोमेंट lagtat
Test22-
MahaBhartiYojana says
child birth certificate & aadhar card, Parent aadhar card, pan card, and photo’s
जर समजा मी फेब्रुवारी महिन्यात माझ्या मुलीचे खाते काढले आहे आणि तिच्या नावे पाचशे रुपये टाकले आहे सुकन्या योजनेमध्ये त्याच्यानंतर न मी जर समजा काही मेडिकल अडचणी असल्यामुळे मी हप्ते नाही भरू शकलो तर मला एकूण किती महिन्याचे पाचशे रुपयांनी पैसे भरावे लागतील नोव्हेंबर महिन्यापर्यंत