Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form

Shabri Adiwasi Gharkul Yojana


Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form

Sabari Adivasi Gharkul Yojana Details and Application Form are available on this page. Under the Shabari Adivasi Gharkul Yojana, a permanent Gharkul with an area of 269 sq. Ft. Has been provided for the beneficiaries of Scheduled Tribes in the tribal areas as well as for the citizens of Scheduled Tribes in the tribal grand area. The Main Objective of Shabari Adivasi Gharkul Yojana is to provide permanent houses to the Scheduled Tribes of the State who do not have permanent houses of their own. This scheme is to provide permanent shelter to the tribal people living in mud houses, slums and temporary shelters. Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form is given below in pdf form.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

Shabri Adiwasi Gharkul Yojana Details

Shabri Adiwasi Gharkul Yojana

Gharkul Yojana Anudan Amount

gharkul yojana anudan

शबरी आदिवासी घरकुल योजनेचे स्वरूप

आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.

शबरी आदिवासी घरकुल लाभार्थी पात्रता

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
  • लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
  • लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.
  • विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :-
    • अ) ग्रामीण क्षेत्र – रु. 1.00 लाख
    • ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. 1.50 लाख
    • क) महानगरपालिका क्षेत्र – रु. 2.00 लाख

शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत घराची किंमत मर्यादा

  • घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे.
  • अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख
  • ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख
  • क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख

Documents required for Shabari Adivasi Gharkul Yojana

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
  5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
  6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
  7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
  8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
  9. ग्रामसभेचा ठराव

Benefits of Shabari Awas Yojana

  1. Financial assistance for construction of new permanent houses for families with raw houses.
  2. Beneficiaries get 90 days employment through MGNREGA.
  3. Separate financial provision for construction of toilets under Swachh Bharat Mission
  4. Provision of Rs. 1,20,000 / – for house construction

रमाई आवास घरकुल योजना 2022

Shabari Awas Yojana Maharashtra List 2021

शबरी घरकुल योजना यादी 2021

shabri awas yojana List

shabri awas yojana List

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र अप्लीकेशन फॉर्म

लाभार्थी अर्ज (नमुना)

Download Application form

Contact on संपर्काचे पत्ते

  • संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

Official Website

Complete Details



28 Comments
    Test22
  1. Narayan Rodge says

    Ho

  2. Test22
  3. Narayan Rodge says

    Hingoli

  4. Test22
  5. Narayan Rodge says
  6. Test22
  7. अरूण पांडुरंग करपे says

    पोलीस पाटील भरती केव्हा आहे?

  8. Test22
  9. Tejaswini says

    माझी फारकत झालेली आहे मला १मुलगी आहे ती मझाकडे च आहे आता मला सरकारी किंवा स्वतःची जागा पण नाही आहे .आणि माझा कडे घर पण नाही आहे तर मला घरकुल योजनेचा कसा लाभ घेता येईल .आणि माझाकडे आता काही काम ही नाही कारण माझा खूप मो्ठा ॲक्सिडे झाला तरी मला काही सरकारी मदत मिळावी .

  10. Test22
  11. Arun babasaheb jaybhaye says

    No

  12. Test22
  13. Harshla bhoye says

    Amhala bhetel ka gharkul

  14. Test22
  15. निखिल उइके says

    फॉर्म ऑनलाइन भरा लागतो का?

  16. Test22
  17. Kale Babita Lakhan says

    शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीना महामंडळाच्या योजनेत वैयक्तिक लाभ एक लाख देऊन मदत करावी.

  18. Test22
  19. अमित साळवी says

    घरकुल बांधायला 120000 मिळतात व घर बांधणाऱ्यांची मजुरू मिळते का व मिळत असेल तर ती किती मिळते नाही ती कशी भेटू शकते

  20. Test22
  21. Kashiram sitaram kasdekar says

    Sir shabari gharguti yojana cha form jama kele . pan manjur sala nahi

  22. Test22
  23. Kashiram sitaram kasdekar says

    Manjur sala nahi

  24. Test22
  25. Pravin Mohan Rokade says

    सरकारी जागेवर घरकुल योजना कधी कधी सुरु होणार होनार नाही

  26. Test22
  27. सरीता राजेन्द्र मसे says

    दियर् सर् ग्राम् पचायत साठी योजना शेतकरी करीता

  28. Test22
  29. Baliram Wagh says

    आज पर्यंत माझ्या वडिलांना नाही, व भावांना सुद्धा घरकुल मिळाले नाही🤔🤔🤔

  30. Test22
  31. Baliram Wagh says

    आज पर्यंत माझ्या वडिलांना नाही, व भावांना सुद्धा घरकुल मिळाले नाही.

  32. Test22
  33. ताराबाई जनार्दन बेलखेडे शिवणी ता.जि.अकोला says

    आम्ही अतिक्रमण च्या जागेत राहतो तर आम्हाला घरकुल कधी मिळणार

  34. Test22
  35. ताराबाई जनार्दन बेलखेडे शिवणी ता.जि.अकोला says

    आम्ही अतिक्रमण च्या जागेत राहतो तर आम्हाला घरकुल कधी मिळणार

  36. Test22
  37. राजेश. महादू. लेंडी says

    ड यादीत नावं असून सुद्धा घरकुल मिळत नाही याला कारण तरी कायं आहे….

  38. Test22
  39. Namdeo Gawal says

    Gharkul madhe name kadhi yenar

  40. Test22
  41. Bhikaji Bajirao Tambare says

    Garkul Pement Padal nahi

  42. Test22
  43. Pradip Gajam says

    Mi.gelya.30.ya.pasun.ethe.raht.ahe.mi.aadiwasi.pan.ahe.mala.ajun.parent.garkul.dil.nahi.

  44. Test22
  45. रविंद्र says

    10 वर्ष. पुर्ण झाले तरी पन आमच्या शबरी माता. योजना चे घरकुल येत नाही आम्हाला का ?

  46. Test22
  47. Harichandr laxman pardhe says

    शबरी घरकुल योजना ऑनलाईन फॉर्म भरता येतोका व तो कसा भरायचा

  48. Test22
  49. Pravin sudhakar dhande says

    सबरी घरकुल
    लिस्ट में नाम है

  50. Test22
  51. Naresh Gawade says

    Mujhe gakul chaiye

  52. Test22
  53. Pawara vishwas remal says

    मागचे 10 वर्ष पासून घरकूल चे फोम भरतोय पण आता परेंत आमचं घरकुल आलंय नाही

  54. Test22
  55. Pramod says

    Gharchul yojana chi yaadi

Leave A Reply

Your email address will not be published.