Abhinav Gharkul Yojana Nagpur


Abhinav Gharkul Yojana Nagpur

NIT – Nagpur Sudhar Pranyas is implementing Gharkul Yojana at a discounted rate for third parties in the city. For this, along with the grants received by the beneficiaries from the weaker sections under the Pradhan Mantri Awas Yojana,, efforts are also being made to get grants from the Social Welfare Department. Nagpur Sudhar Pranyas had advertised the Gharkul scheme for third parties and appealed to them to apply. Accordingly, 350 to 400 third parties have applied for Gharkula. The 252 houses set up in Chikhali area will be allotted soon.

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र अप्लीकेशन फॉर्म 

Pradhan Mantri Awas Yojana

Under the Pradhan Mantri Awas Yojana, the objective is to provide houses to all by the year 2022. Prime Minister Narendra Modi has announced his intention to implement a time bound program for the common man to get a house. The government will strictly implement this and decisions have been taken accordingly. On 17th June 2015, the Central Government approved the Housing for All (Urban) Scheme – Pradhan Mantri Awas Yojana. This plan d. Launched on June 25, 2015.

नागपुरात तृतीयपंथियांसह समलैंगिक नागरिकांसाठी ‘अभिनव घरकुल’ योजना’

नागपूर सुधार प्रन्यास शहरातील तृतीयपंथीयांना सवलतीच्या दरात घरकुल योजना राबवीत आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटकातील लाभार्थींना मिळणाऱ्या अनुदानासोबत समाजकल्याण विभागाकडूनही अनुदान मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे. चिखली परिसरात उभारण्यात आलेल्या २५२ घरकुलांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना

शहरात उभारण्यात आलेल्या इमारतील स्थानिक नागरिकांचा तृतीपंथीयांना घरकुल वाटप करण्याला विरोध होतो. याचा विचार करता प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर नासुप्रने चिखली परिसरात अभिनव घरकुल योजनेंतर्गत तीन इमारतीत २५२ घरकुलांचे बांधकाम केले आहे. येथे तृतीपंथीयांना सामावून घेण्याचा विचार आहे.

नागपूर सुधार प्रन्यास -नासुप्रने तृतीपंथीयासाठी घरकुल योजनेची जाहिरात देऊन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ३५० ते ४०० तृतीपंथीयांनी घरकुलासाठी अर्ज केले आहेत. घरकुल वाटपासंदर्भात बुधवारी नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आपल्या कक्षात बैठक घेऊन तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. बैठकीत मनोजकुमार सूर्यवंशी, कार्यकारी महाव्यवस्थापक निशिकांत सुके, कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी लीना सोनवणे, किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे राणी ढवळे, डॉ. जानबा मस्के, निकुंज जोशी, सारथी ट्रस्टचे सीईओ आनंद चांदराणी, आंचल शर्मा, समाजकल्याण विभाग व नासुप्रचे अधिकारी उपस्थित होते.

रमाई आवास घरकुल योजना 2022

Anudan under Abhinav Gharkul Yojana

समाजकल्याण विभागाकडूनही अनुदान

दुर्बल घटकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ देण्यासोबतच समाज कल्याण विभागाकडून तृतीपंथीयांना अनुदान मिळावे. यासाठी समाजकल्याण विभागाचे सचिवांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच शासनाकडूनही अनुदान प्राप्त करून सवलतीच्या दरात घरकुल उपलब्ध करण्याचा नासुप्रचा प्रयत्न आहे.

Abhinav Gharkul Yojana

Official Website



2 Comments
    Test22
  1. Tushar Baban Londhe says

    तालुका – करमाळा
    गाव – हिसरे _ गावामध्ये रमाई आवास घरकुल योजना कधी येणार आहे

  2. Test22
  3. Maithili Dongre says

    We want fill fome of gharkul yojana

Leave A Reply

Your email address will not be published.