Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यशवंत महाविद्यालय वर्धा भरती २०१९

Yeshwant College Wardha Recruitment 2019

यशवंत महाविद्यालय वर्धा येथे शिक्षक पदाच्या ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २८, २९, ३० ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • नोकरी ठिकाण – वर्धा,  महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – यशवंत महविद्यालय वर्धा
  • मुलाखतीची तारीख
    • इंग्रजी इतिहास, राज्यशास्त्र – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)
    • समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल – २९ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)
    • गृह विज्ञान विस्तार आणि शिक्षण, अन्न विज्ञान पोषण, कायदा, मानसशास्त्र – ३० ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड