यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५, तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी प्रकाशित – Yavatmal Police Bharti Result 2026

Yavatmal Police Bharti Result 2026

Yavatmal Police Bharti Result 2026: यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ जाहीरातीप्रमाणे पोलीस शिपाई यांची १५० रिक्त पदे भरण्याकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. सदर भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी व लेखी चाचणी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रीत गुणांच्या आधारे, उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून निव्वळ तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) यवतमाळ जिल्हा दलाचे संकेतस्थळ https://yavatmalpolice.gov.in वर प्रकाशित करण्यात येत आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

प्रसारित करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास ४८ तासांचे आंत नियंत्रण कक्ष, यवतमाळ येथे समक्ष येवून आपला आक्षेप लेखी स्वरुपात अथवा कार्यालयाच्या ई-मेल क्रमांक [email protected] यावर पाठविण्यात यावा. (मोबाईल व्दारे प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही) आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांची नोंद घेतील जाणार नाही.

Sr. No.Published DateDocument TitleDownload
1April 01, 2026Provisional Selection List – Police Bharti – 2024-25येथे पहा
2April 01, 2026Provisional Waiting List – Police Bharti – 2024-25येथे पहा
3April 01, 2026यवतमाळ पोलीस भरती २०२४-२५: बॅण्डस्मन लेखी परीक्षेची तात्पुरती गुणयादी जाहीरयेथे पहा


Yavatmal Police Bharti Physical Test result 2024

Yavatmal Police Bharti result 2024: यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई ची शारीरिक चाचणी परीक्षा आज १९, २०,२१, २२ जून २०२४  रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल  परीक्षेचे गुण तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ (पोलीस शिपाई चालक पुरुष ) दि. १९/०६/२०२४ रोजी चे शारीरिक चाचणीचे गुणपत्रकDOWNLOAD
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ (पोलीस शिपाई चालक पुरुष ) दि. २०/०६/२०२४ रोजी चे शारीरिक चाचणीचे गुणपत्रकDOWNLOAD
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ (पोलीस शिपाई चालक पुरुष ) दि. २१ /०६/२०२४ रोजी चे शारीरिक चाचणीचे गुणपत्रकDOWNLOAD
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ (पोलीस शिपाई चालक पुरुष ) दि. २२ /०६/२०२४ रोजी चे शारीरिक चाचणीचे गुणपत्रकDOWNLOAD

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Yavatmal Police Bharti Written Exam Marklist

Yavatmal Police Bharti result 2022: Written examination for the post of Yavatmal District Police constable was conducted on 02/04/2023 at 6 examination center. Regarding the Answer Key of the said question paper, objections / objections were invited on 03/04/2023 at 14.00 hrs. Now the list of marks obtained by the candidates in the written examination conducted for the post of police constable is being published herewith.

यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा दिनांक ०२/०४/२०२३ रोजी ६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. सदर प्रश्नपत्रिकेच्या Answer Key की संबंधाने दिनांक ०३/०४/२०२३ रोजीचे १४.०० वाजेपावेतो हरकती / आक्षेप मागविण्यात आले होते. आता पोलीस शिपाई पदाकरिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी या सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

तसेच महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाकरीता उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणांच्या यादीबाबत काही हरकती / आक्षेप असल्यास दिनांक ०७/०४/२०२३ रोजीचे १८.०० वाजेपर्यंत या कार्यालयाचे ईमेल [email protected] किंवा जनसंपर्क अधिकारी अभ्यांगत कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, यवतमाळ यांचेकडे लेखी स्वरुपात आक्षेप उचित कागदपत्रासह समक्ष नोंदवावा. तद्नंतर प्राप्त होणा-या कोणत्याही आक्षेप / हरकती विचारात घेतल्या जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

02-04-2023पोलीस शिपाई भरती-२०२१ Answer Key DOWNLOAD

04-04-2023यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२१ लेखी परीक्षा – आक्षेपाबाबत खुलासा. DOWNLOAD

06-04-2023यवतमाळ पोलीस भरती २०२१ – गुणपत्रिका DOWNLOAD


Yavatmal Police Bharti 2022Answer Key Download

Yavatmal Police Bharti results 2022 – Maharashtra Yavatmal Police Bharti result 2022 is published today. The Written Examinations eligible candidates list is declared now. The written Exam carried on 2nd April 2023.  Students can their names in Yavatmal Police Bharti List link given below PDF

 

Answer Key Download Link

 


 

यवतमाळ चालक पोलीस पदभरती अंतर्गत लेखी परीक्षेसाठी निवड येथे झालेल्या  उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Yavatmal Physical Exam Result 2023 -यवतमाळ
  • Exam Date : 2th Apr 2023

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

 

पोलीस भरती Written Exam यादी

Yavatmal District Police Constable Driver Recruitment-2021 List of Candidates Qualified in Field Test and Preliminary Document Verification.

Yavatmal Police Bharti Nikal 

यवतमाळ जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ५८ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०२/०१/२०२३ ते ०७/०१/२०२३ या कालावधीत शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये पार पाडलेल्या उमेदवारांचे दैनंदिन गुणपत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
१. संबंधित दैनंदिन गुणपत्रकामधून मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या व प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकत्रित यादी सोबत जाहीर करीत आहोत.
२. तसेच संबंधित दैनंदिन गुणपत्रकामधून मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करु न शकलेल्या (उदा. विहित मुदतीतील वैध वाहन परवाना नसणे ) अपात्र उमेदवारांची एकत्रित यादी सुध्दा सोबत जाहीर करीत आहोत.
सदर यादया हया पोलीस अधीक्षक, यवतमाळ येथील पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, दारव्हा रोड, यवतमाळ येथील नोटीस बोर्डवर तसेच पोलीस अधीक्षक, यवतमाळ कार्यालयाचे संकेतस्थळावर https://yavatmalpolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
सोबत जोडलेल्या यादयांमध्ये उमेदवारांस काही आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी यादया प्रसिध्द झाल्यापासून ४८ तासाचे आत पोलीस भरतीकरिता देण्यात आलेले ओळखपत्र स्वतः सोबत घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथील अभ्यांगत कक्षात जनसंपर्क अधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात उचित कागदपत्रासह समक्ष नोंदवाव्यात.

तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे: 

  • 02 जानेवारी निकाल –  Click Here
  • 03 जानेवारी निकाल –  Click Here
  • 04 जानेवारी निकाल –  Click Here
  • 05 जानेवारी निकाल –  Click Here
  • 06 जानेवारी निकाल –  Click Here
  • 07 जानेवारी निकाल  Female –  Click Here
  • 07 जानेवारी निकाल Ex Service –  Click Here
  • 09 जानेवारी निकाल Ex Service –  Click Here

107-02-2023यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती -२०२१, मैदानी चाचणी व प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उम्मेदवारांची यादी DOWNLOAD

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड