यवतमाळ पोलीस भरती लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी! – Yavatmal Police Bharti result 2022 Check Online
Yavatmal Police Bharti result 2022
Yavatmal Police Bharti 2022 Result, Merit List
Yavatmal Police Bharti results 2022 – Maharashtra Yavatmal Police Bharti result 2022 is published today. The Written Examinations eligible candidates list is declared now. The written Exam will carried on 2nd April 2023. Students can their names in Yavatmal Police Bharti List link given below PDF
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यवतमाळ चालक पोलीस पदभरती अंतर्गत लेखी परीक्षेसाठी निवड येथे झालेल्या उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Yavatmal Physical Exam Result 2023 -यवतमाळ
- Exam Date : 2th Apr 2023
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Yavatmal District Police Constable Driver Recruitment-2021 List of Candidates Qualified in Field Test and Preliminary Document Verification.
Yavatmal Police Bharti Nikal
यवतमाळ जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ५८ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०२/०१/२०२३ ते ०७/०१/२०२३ या कालावधीत शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये पार पाडलेल्या उमेदवारांचे दैनंदिन गुणपत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
१. संबंधित दैनंदिन गुणपत्रकामधून मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या व प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकत्रित यादी सोबत जाहीर करीत आहोत.
२. तसेच संबंधित दैनंदिन गुणपत्रकामधून मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करु न शकलेल्या (उदा. विहित मुदतीतील वैध वाहन परवाना नसणे ) अपात्र उमेदवारांची एकत्रित यादी सुध्दा सोबत जाहीर करीत आहोत.
सदर यादया हया पोलीस अधीक्षक, यवतमाळ येथील पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, दारव्हा रोड, यवतमाळ येथील नोटीस बोर्डवर तसेच पोलीस अधीक्षक, यवतमाळ कार्यालयाचे संकेतस्थळावर https://yavatmalpolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
सोबत जोडलेल्या यादयांमध्ये उमेदवारांस काही आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी यादया प्रसिध्द झाल्यापासून ४८ तासाचे आत पोलीस भरतीकरिता देण्यात आलेले ओळखपत्र स्वतः सोबत घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथील अभ्यांगत कक्षात जनसंपर्क अधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात उचित कागदपत्रासह समक्ष नोंदवाव्यात.
तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे:
- 02 जानेवारी निकाल – Click Here
- 03 जानेवारी निकाल – Click Here
- 04 जानेवारी निकाल – Click Here
- 05 जानेवारी निकाल – Click Here
- 06 जानेवारी निकाल – Click Here
- 07 जानेवारी निकाल Female – Click Here
- 07 जानेवारी निकाल Ex Service – Click Here
- 09 जानेवारी निकाल Ex Service – Click Here
107-02-2023यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती -२०२१, मैदानी चाचणी व प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उम्मेदवारांची यादी DOWNLOAD
[…] यवतमाळ पोलीस भरतीच्या झालेल्या ग्राउ… […]