Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यशोदा गर्ल्स कॉलेज नागपूर भरती २०१९

Yashoda Girls College Nagpur Bharti 2019

यशोदा गर्ल्स आर्ट अॅन्ड कॉमर्स कॉलेज नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – २ पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५५% गुणासह मास्टर पदवी उत्तीर्ण कलेली असावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – प्राचार्य, यशोदा गर्ल्स आर्ट अॅन्ड कॉमर्स कॉलेज, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर – ४४००१५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड