महिला व बालविकास विभाग कागदपत्र,शारीरिक पडताळणी वेळापत्रक जाहीर! – Mahila Bal Vikas Vibhag Admit card Download 2025
WCD admit card download Maharashtra 2025
Mahila Bal Vikas Vibhag Bharti: ICDS 2025 In accordance with the direct service recruitment process of the Women and Child Development Department, the document and physical verification of the candidates mentioned in the provisional selection/waiting list for the cadre of 1. Protection Officer, Group B (Non-Gazetted) 2. Protection Officer Junior 3. Senior Clerk 4. Junior Caregiver 5. Senior Clerk Caregiver is being conducted as per the following schedule. Just Your Mahila Bal vikas Hall ticket or Admit Cards From given link.
महिला व बाल विकास विभागाकडील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने १. संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २. संरक्षण अधिकारी कनिष्ठ ३. वरिष्ठ लिपीक ४. कनिष्ठ काळजी वाहक ५. वरिष्ठ लिपीक काळजी वाहक या संवर्गाकरीता तात्पुरत्या निवड/ प्रतिक्षा यादीमध्ये नमुद उमेदवारांची कागदपत्र व शारीरिक पडताळणी खालील वेळापत्रकानुसार करण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download WCD Detail Notification Link
Mahila Bal Vikas Vibhag Examinations Admit Cards will be avilable From 2nd Feb 2025 from 17.00. The Candidates will able to download the Hall Tickets From given Links. This Admit cards are now under under process & will be avilable on above given schdule. Keep visiting MahaBharti For on this page. WCD Maharashtra Recruitment 2024 (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 236 Probation Officer, Group C, Stenographer (Higher Grade), Group C, Stenographer (Lower Grade) Group C, Senior Clerk/Statistical Assistant Group-C,Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer, Junior Care Bearer, Group-D & Group-D Cook Group-D Posts.
महिला बाल विकास विभाग भरती गट क लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून खाली आपण बघू शकता. या पेज वर आम्ही प्रवेशपत्र उपलब्ध करून देऊ. लिंक लवकरच अपडेट होईल. महिला व बालविकास विभाग गट क आणि ड लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक आम्ही खाली दिली आहे. या वर प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. तसेच या परीक्षेचे स्वरूप आणि सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करा