वाशीम ऑनलाईन रोजगार मेळावा 2021 – त्वरा करा..

Washim Job Fair 2021

Washim Job Fair 2021 : वाशीम येथे खासगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय वाशीम ऑनलाईन रोजगार मेळावा 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 10 ते 17 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय वाशीम रोजगार मेळावा – 1
  • भरती – खासगी नियोक्ता
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – अमरावती
  • जिल्हावाशीम
  • मेळाव्याची तारीख – 10 ते 17 एप्रिल 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

Important Links For Washim Job Fair 2021
जाहिरात : https://bit.ly/3eLQpJ2
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3fCRRzT

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rohit says

    NAGPUR

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड