वाशीम रोजगार मेळावा २०२० – मेळावा रद्द

Washim Job Fair 2020


महत्त्वाचे – दिनांक १७ मार्च २०२० रोजीचा नियोजित आय. टी. आय रिसोड जि. वाशीम येथील नियोजित मेळावा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेला आहे.

Washim Job Fair 2020 – Complete Details

वाशीम येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १७ मार्च २०२० आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
 • पद संख्या – २०३+ जागा
 • भरती – खासगी नियोक्ता
 • विभाग – अमरावती
 • जिल्हा – वाशीम
 • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे
 • मेळाव्याचा पत्ता – आय.टी.आय. रिसोड ता. रिसोड,  जि. वाशीम
 • मेळाव्याची तारीख – १७ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TvxyZL

महत्त्वाचे : http://bit.ly/3aZR3zH

ऑनलाईन अर्ज करा : https://www.mahaswayam.gov.in/index_inner

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. Rohit says

  NAGPUR

Leave A Reply

Your email address will not be published.