VNIT नागपूर भरती २०१९

VNIT Nagpur Recruitment 2019

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था नागपूर येथे संशोधन सहयोगी (RA), कनिष्ठ संशोधन सहकारी (JRF) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन \पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MSC / MA असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-४४००१० (महाराष्ट्र)
  • ई-मेल – drpkroul@yahoo.com
  • अर्ज करण्यची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !